Dictionaries | References भ भिकारी तर भिकारी पण ओकारी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भिकारी तर भिकारी पण ओकारी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | दरिद्री असून पुन्हां मिजासी. भिकार्याला आवडनिवड असूं नये तशी असेल तर कोणी मदत करणार नाहीं. ‘ बाकी तें असंच असतं. भिकार्यांनाच भारी ओकारी असते. ’ -फाटक, नाटयछटा १. Related Words भिकारी भिकारी तर भिकारी पण ओकारी मनाचा व्यापारीः लोकाचा भिकारी भिकारी वृत्ती उश्णे दिवन दुबळो भिकारी जालो, उतर दिवन लखपति भिकारी जालो भिकारी उदार आणि श्रीमंत कृपण पाहिजे तें होतें तर भिकारी भीक मां मागतें भिकार्याचें नशीब भिकारी आपण भिकारी, जीवु चोकारी भिकारी आणि चोखारी भिकारी जीभ चोखारी भिकार्याला ओकारी सगळा गांव भिकारी, तेथें कोण करील बरोबरी (सरोभरी)? घालता जाल्यार घालगे रांडी भीक, हांव पेडणचो भिकारी जीभ चोखारी, नशीब भिकारी राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भ्याला माझी टोपी दिली राजा भिकारी माझी टोपी नेली, राजा भ्याला माझी टोपी दिली भिकारी हाड हात पसरी तो हातारी, न देईल तो भिकारी उधळेपणाचा जन्म चमत्कार, भिकारी होऊन मरणार खाईना तो भिकारी मोठया घरीं, सदा भिकारी गरीबानें खाल्ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्ले तर औषधाकरितां चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल بٮ۪چٕوُن ভিক্ষাপ্রার্থী ভিক্ষাৰী ਭੀਖ ਮੰਗਣ ਦਾ ਕੰਮ ਭੀਖਾਰੀ ഭിക്ഷക്കാരന് भिक्षुः भिखमंगा भिखारी आळशी भिकारी, कुटुंबाचा घात करी शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी बळीच्या द्वारीं, देव झाला भिकारी पण मूरख मूरख राज करत है, पंडित फिरत भिकारी ओकारी जोड्याची अणी, पागोट्याची बिनी, पण घरची बायको बटकीवाणी तर कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं stakes பிச்சைத்தொழில் भिक्षावृत्तिः भिक्षुकी ભિક્ષાવૃત્તિ ಭಿಕ್ಷಾಟನೆ आळस भिकारी, कुटुंबाचा घात (नाश) करी भट भिकारी, अवसे पुनवेस जाय लोकांचे दारीं भणंग भिकारी, गावांत त्याची रोज फेरी भिकारी हे दानाची चर्चा करणारे नसावेत हात पसरी दरिद्री, देईना तो भिकारी नाचारी नाचार्याचें खावें पण उच्चार्याचें खाऊं नये ভিক্ষাবৃত্তি beggar भिक्षावृत्ति mendicant गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे घी गेलें पण ठामणें तर राहिलें पिववेना (तर) पिववेना पण लवंडूनहि देववेना भीक नको पण कुत्रा आवर, आटप stake copper बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं मोडली तर काडी, फुटला तर डोळा पावला तर देव, नाहीं तर धोंडा मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका पढला पण कढला नाहीं पादा पण नांदा पादो पण नांदो चालला तर गाडा, नाहीं तर खोडा पडतील चित्रा स्वाती, तर पिकतील माणिक मोती, पण कापूस न मिळे वाती బిక్షగాడు భిక్షాటన ଭିକ୍ଷାବୃତ୍ତି ଭିକାରୀ ભિખારી ಭಿಕ್ಷುಕ कोण तर म्हणे कोपरा चुकी झाली तर हरकत नाहीं पण चुकारपणा करूं नये माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले परक्याचें पोर आलें भरी, पण घर तर राहिलें घरचे घरीं पाय घसरला तर घसरुं दे पण जीभ घसरुं देऊं नको विचारांचा सुकाळ पण शब्दांचा दुष्काळ गरिबी पत्रकली पण ॠण नको दिवस जातो पण घोल उरतो मन पादशाही पण दैव गांडू असतील फळें, तर होतील बिळें bet धरलें तर चावतें नी सोडलें तर अंगावर येतें चांगलें झालें तर सर्वांचें, वाईट झाले तर एकाचें माळीण रुसली तर फुलेंच घेईना एक पाहुणा तर घर पाहुणे पण भोगणें हूं तर भांडीं घांस तूं काय गळतें, तर तोंड गळतें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP