Dictionaries | References त तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्या असतील Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्या असतील मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कोणीकडून तरी दूषण ठेवणें व त्याचा वचपा काढणें. [एक तहानलेले कोकरूं नदीवर पाणी पिण्यास गेले. तेथे एक लांडगा पाणी पीत होता. तेव्हां त्यापासून दूर व खालच्या बाजूस वाहाणार्या पाण्यापाशी जाऊन ते पाणी पिऊं लागले. लांडग्यास काही कुरापत काढून त्याला खावयाचे होते. तेव्हां ‘माझे पाणी उष्टे करतोस ! काल...नाही तर तूं गुदस्ता शिव्या दिल्यास!.... त्यावेळी तूं जन्मला नव्हतास म्हणतोस ! तर तुझ्या बापाने मला शिव्या दिल्या !’ -इ. बोलून त्या कोकराला लांडग्याने खाऊन टाकले.] Related Words तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्या असतील तूं नाहीं तुझ्या बापानें शिव्या दिल्या असतील असतील फळें, तर होतील बिळें असतील शितें, तर मिळतील भूतें उडी नाही तर बुडी बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं तर हूं तर भांडीं घांस तूं शिव्या देणे असतील मुली, तर पेटतील चुली कांग म्हारणे गांवांत, तर नाचण्या तुझ्या पेवांत पावसानें भिजविलें, बापानें मारलें, कोणाजवळ फिर्याद करावी पावसानें भिजविलें, बापानें मारलें, फिर्याद कोणाकडे न्यावी आडांत नाही तर पोहर्यांत कोठून येईल तूं घरांत असतील तुरी, तर संसार करतील पोरी कपट नसेल तुझ्या मनांत, तर सांग माझ्या कानांत नाही never तूं रानोरान तर मी झाडोझाड हूं तर भांडीं घास तूं शिव्या आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें डोंगर महंमदाकडे नाही आला तर महंमद डोंगराकडे जाईल असतील बाळ, तर फेडतील काळ असतील शितें तर मिळतील भुतें तूं (तो) नाहीं तुझा (त्याचा) काका दुसरा घटकेची फुरसद नाही, दमडीची मिळकत नाही चालतील बाह्या, तर पुसतील आयाबाया तूं डालडाल, मै पानपान मज्वा सारखी तूं जा कांही पडेल देणं, तर नाही घडायचं येणं अज्ञानास दोष नाही मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर तूं तूं करप उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक खाल्ले तर बाधतें, न खावें तर लंघतें आई, मला बाळंत व्हावयाचे (कोनीं निघावयाचे) वेळेस जागी कर, बाई तूं मुलखास जागे करशील तूं मगेधीं ऑजें धाड, हांव तुगे बीं जेव्च्या यॅतां मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा चांगला विचार असावा, तर म्हातार्यास पुसावा धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक आंब्याची गरज, आमसुलानें नाही पुरवत खातपीत निवाला, सुख नाही जिवाला खाईल तर पिईल भरल्या गाड्यास सूप जड नाही उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही मारशील तर पुढें जाशील मी तूं जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही कधीच नाही ना तूं लंड तर मी भंड हूं तर पुढें हो तूं तुकाय फें आनि तुझ्या बापाय कय् बी फें गृहस्थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं खाईन तर तुपाशीं, नाही तर उपाशीं ऐकले तर बाळ, नाही तर काळ आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं लाथ मारीन तर भात काढीन काशीरामेश्र्वर केले, ते नाही फळा आलें മുന്നിൽ വയ്ക്കുക आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं एका ठायीं नाही भाव, देवा मला पाव धरलें तर चावतें नी सोडलें तर अंगावर येतें गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्ली साधली तर बुडी, नाहींतर उडी तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं असेल आई तर मिळेल साई घरीं सुख तर बाहेर चैन एक पाहुणा तर घर पाहुणे पिकेल डोण, तर खाईल कोण ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा चालला तर गाडा, नाहींतर खोडा उघड्या दरवाज्यावर धाड पडत नाही, व ओसाड माळावर चढाई होत नाही कां तर कुर्हाडीला नाही म्यान, आणि कुणब्याला नाही ग्यान खाण्यास अन्न नाही, पांघरण्यास आंख नाही गायीस नाही चारा, शेतांत नाही भारा आवडीला चव नाही, प्रीतीला विटाळ नाही आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे गाढवापरी व्हावें, तर बोलतील तें ऐकावें असेल दाम तर उचललें (उरकले) काम जग मृग साधला, तर वान नाहीं पिकाला तूं कर माझ्या पोळ्या, मी वळतें तुझ्या शेळ्या नसशील धड, तर मसणांत जाऊन पड ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं असेल शेती काशीला, तर नाशील पैशालाः आंबा नाही ओलटाहि नाहीं गरीबाचा काळ नाही Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP