Dictionaries | References

जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी

   
Script: Devanagari

जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी

   जांवई घरी पाहुणचार घेण्याकरितां आले तो सासू आपल्‍या माहेरी चाललेली
   तिला त्‍याची मुळीच पर्वा वाटत नव्हती. किंवा आपल्‍याला जावयाचा पाहुणचार करावा लागेल व फार खर्च करावा लागेल तो टाळण्याकरितां व त्‍या खर्चास भिऊन तिने बाहेरगावी जाण्याची युक्ति काढली. जावयाचा पाहुणचार करणें ही इतकी खर्चाची बाब असते की, सासू देखील घर टाकून दुसर्‍या गांवी जावयास तयार होते.

Related Words

जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी   सासू   जांवई   जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं   उठवळ सासू, थोट जांवई   कानाला कोंपर जडेना, सासू मेली जांवई रडेना   सासू नाहीं घरीं आणि नणंद जाच करी   आले   पोक्याची पिलाई, नऊ जण जांवई   चुलत सासू   माइज्यू सासू   जांवई माझा भला, लेक बाईलबुद्ध्‌या झाला   जांघाडी दुःख, जांवई वैद्य   जांवई न्हाला, वाफा शिंपला   कानाला कोपरा जडेना, सासू मेली जांवई रडेना   सासरा सुखी, जांवई दुःखी   दडपता नवरा, हडपती सासू   सासवेचे दोंदावर, जांवई उदार   बहीण भावया, सासू जांवया   सासू मेली उन्हाळयांत, आसू आले पावसाळयांत   माझी मुलगी सवाई, गल्लोगल्लीं जांवई   बहीण भावया आणि सासू जावया   सुनेला सासू आणि मुलाला पंतोजी   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें   आले आले रावजी! गेले गेले रावजी!   राव घोडयाखालीं आले   राव खालीं आले   पत्रावळी आधीं द्रोणा, तो जांवई शाहणा   सुन्या घरीं वाण देणें   सासू गेली ठीक झालें, घरदार हातीं आलें   मात्थारिं दांतें दवरुनु घेवनु, जडु जाल्लेलो जांवई   सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं   एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी   माह्या घरीं मी मानाची   अवघड जागीं दुःख आणि जांवई वैद्य   सासू सांजोर्‍या तळे, माझा जीव जळे   घरीं   अकर्म्याची आई मरो, सकर्म्याची सासू मरो   अपडती नाहीं सासू दडपता नाहीं भाऊ (भावा)   आपले पाय माझ्या घरीं लागावे   आले आले रुखवत, कडाडला हांडा, उघडून पाहतात तो अर्धाच मांडा   आले उरूस, चुकूं नये गुरूस   दुखणें आले जोरावर, कांदाभाकर उरावर   आडवे आले असतां कापून काढावें   सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी   mother in law   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   जांवई पाव्हणा आला म्‍हणून रेड्याची धार काढायची नसते   लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई   सासू मेली बरें झालें l शिकें मडकें हातीं आलें ll   बायको येडी, पोर पिसें, जांवई मिळाले तेही तसे   नाठाळ जांवई लेकीनें गोड, अन्‍ शिळी भाकरी ताकानें गोड   जांवई नव्हे जावयाचा भाऊ, फुकट राडे नासलेस गहूं   सासू सांगे सुनेस बूध, आपण पी ऊन ऊन दूध   पाहुणे आले पुष्कळ, जीवाची झाली धांदल   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना   आले भगवंताच्या मना, तेथे कोणाचे चालेना   मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी   गजाचे दांत आले ते माघारीं जात नाहीत   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   जांवई जेवण   जांवई डौल   जांवई पोषाख   जांवई शोध   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   डोळ्यांना नाहीं असूं, मेली माझी सासू   चुलींतुन निघाली, फुफाट्यांत पडली   आजे सासू   सासू-सून   ginger   ഭാര്യാമാതാവ്   ہَش   श्वश्रू   बिखुमजो   सासुमांय   అల్లము   أدرَک   हायजें   आडवे आले म्हणजे पोटचे देखील कापून काढले पाहिजे   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं   नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं   पुरेना माझ्या गारीं, तेथें आले मागतेकरी   लग्नला आले वर्‍हाडी, आणि म्हातारा दम काढी   घरीं करणें   घरीं बसणें   শাহু   સાસુ   कामाची कसूं, पोंचाची सासू   सासरीं सासू, माहेरीं मावशी   सुनेला दडपण सासू   சின்னமாமியார்   پیٚترٕ ہَش   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP