Dictionaries | References

जांवई नव्हे जावयाचा भाऊ, फुकट राडे नासलेस गहूं

   
Script: Devanagari

जांवई नव्हे जावयाचा भाऊ, फुकट राडे नासलेस गहूं

   एका बाईने आपला जांवई पाहुणा आला असे सांगून शेजारणीकडून उसने गहूं आणून जेवण केले व पुढे शेजारणीला समजले की, तो हिचा जांवई नसून त्‍याचा भाऊ होता. तेव्हां सासूला विनाकारण शेजारणीच्या शिव्या मात्र खाव्या लागल्‍या. जावयाकडील कोणीहि आला तरी सासूला अप्रूपच होते.

Related Words

जांवई नव्हे जावयाचा भाऊ, फुकट राडे नासलेस गहूं   जांवई   फुकट   नव्हे   जावयाचा बेटा   भाऊ   बक्षी गहूं   फुकट फाकट   फुकट शिक्षण   जांवई आले घरीं, सासू निघाली माहेरी   सापत्न भाऊ   छोटा भाऊ   थोरला भाऊ   लहान भाऊ   पाठचा भाऊ   गहूं तेव्हां पोळ्या   मोठा भाऊ   सख्खा भाऊ   धाकटा भाऊ   चुलत भाऊ   नायकिणीचा भाऊ   सावत्र भाऊ   गहूं   जांघाडी दुःख, जांवई वैद्य   जांवई न्हाला, वाफा शिंपला   फुकट बिसनी, तंबाखू उसनी   लुटीचे गहूं आणि बापाचें श्राद्ध   वाणी मित्र नव्हे, मांजर जितरब नव्हे   सासरा सुखी, जांवई दुःखी   सासवेचे दोंदावर, जांवई उदार   फुकट दर्शन, देवळांत दाटी   फुकट बिसनी आणि तंबाखु उसनी   माझी मुलगी सवाई, गल्लोगल्लीं जांवई   चोराचे भाऊ गठेचोर   गहूं घालावा दाटणीं, बायको घालावी कांचणीं   पोक्याची पिलाई, नऊ जण जांवई   खाण तशी माती, गहूं तशी रोटी   भाऊ सख्खा आणि दावा पक्का   आयुष्याचा क्षण फुकट गेला, उणेपणा आला कार्याला   पत्रावळी आधीं द्रोणा, तो जांवई शाहणा   मात्थारिं दांतें दवरुनु घेवनु, जडु जाल्लेलो जांवई   half brother   फुकट खाये, त्याला महाग ससता काये   गहूं कहे मेरा मोटा पेट, और मुझको खावे नगरका शेट   अवघड जागीं दुःख आणि जांवई वैद्य   जांवई माझा भला, लेक बाईलबुद्ध्‌या झाला   कोकणात नारळ फुकट मिळतात (परंतु खर्च फार)   नव्हे ब्रह्मचर्य बाईलेच्या त्यागें । वैगग्य वाउगें देशत्यागें ॥   निःशुल्क   चांगले ग्रंथ सुशोभित, नव्हे त्‍याला मोल भिती   भ्राता   बापाला नाहीं भाऊ, व आईला नाहीं जाऊ   भाई   जांवई पाव्हणा आला म्‍हणून रेड्याची धार काढायची नसते   अपडती नाहीं सासू दडपता नाहीं भाऊ (भावा)   बायको येडी, पोर पिसें, जांवई मिळाले तेही तसे   नाठाळ जांवई लेकीनें गोड, अन्‍ शिळी भाकरी ताकानें गोड   जांवई न्हाला, वाफा पाणी प्याला   पाठ फोडून भावंड नव्हे आणि पोट फोडून मूल नव्हे   आला फुकट नरदेही, जरि सार्थक न केले काही   जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं   फुकट घालप   फुकट घालोवप   फुकट वचप   आले भाऊ, कोल्हे भाऊ   जांवई जेवण   जांवई डौल   जांवई पोषाख   जांवई शोध   लबाडीवांचून नव्हे   होय नव्हे   आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं   एक गहूं, प्रकार बहू   हातावर गहूं असणें   सराफ सोयरा नव्हे, मांजर जितरब नव्हे   बुडकीची विहीर नव्हे, पाटाची बायको नव्हे   फुकट आणि तीन दम   फुकट घेणार, दूर नेणार   फुकट पिडा, बघायला चला   फुकट राग, भीक माग   उठवळ सासू, थोट जांवई   कोणी नव्हे (नाहीं) कोणाचे   चूक नव्हे, चुकीचा बाप   गुवाचा भाऊ पाद, पादाचा भाऊ गू   जेवायला मावस भाऊ, बोडायला चुलत भाऊ   उपाध्या त्यांचा मावस भाऊ   ऐतखाऊ, लांडग्याचा भाऊ   सख्खे भाऊ पक्के वैरी   तीन दिवसाचा भाऊ   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   लमाण भाऊ आणि कांदेखाऊ   खाणें ना पिणें, फुकट धिंगाणे   येणें ना जाणें, फुकट वेल्हावणें   फुकट जेऊं तर बापलेंक येऊं   फुकट झवा, सारे रात दिवा   अडचणीचें दुःख आणि जांवई वैद्य   अडचणीचें दुखणें आणि जांवई वैद्य   धनगराचा जांवई, ताकासंगें शेवया खाई   माय तशी बेटी, गहूं तशी रोटी   चकाकतें तें सर्व सोनें नव्हे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP