Dictionaries | References क करायला गेला गणपति, झालें केलटें (केलडें) Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 करायला गेला गणपति, झालें केलटें (केलडें) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | [ (को.) केलडें = माकड ] एक मनुष्य गणपति करूं लागला असतां सोंड पुढे लावावयाच्या ऐवजी मागे लावली गेल्यामुळे माकड बनले. एक गोष्ट करावयास जातां भलतीच घडून आली म्हणजे म्हणतात. तु०-विनायकं प्रकुर्वाणो रचयामास वानरम्। Related Words करायला गेला गणपति, झालें केलटें (केलडें) केलडें, केळडें केलटें केलडें गणपति उपनिषद् गणपति करावयास गेला तों माकड झालें गेला गणपति नमाज करायला गेलों आणि गळ्यांत मशीद आली गणपति हातांतुलें लिंग पदरांत पडलें पवित्र झालें पदरीं पडलें पवित्र झालें अंगार्याला गेला दिवस करायला आला चेंचें करायला लावणें गणपति उपनिषद नरमद्या गणपति गुळाचा गणपति चौघे गेले करायला, एकटा गेला मरायला करायला जावें बरें नि व्हावें बुरें सखाहि गेला न् टकाहि गेला रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा झालें तें गुदस्त फार झालें, हंसू आलें बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला हातीं आलें आणि पवित्र झालें झालें तर झालें, नाहीं तर काढलीं दोन सालें दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल वारा आला पाऊस गेला पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला कंगालाच्या घरीं कंगाल गेला पाद गेला, बोचा आवळला बंड झालें मुलखीं, राजाला भरली धडकी रान झालें लागी, घरा जाली पैस कातबोळाला गेला आणि बारशाला आला मांजर झालें रोड, म्हणून उंदरांचा चिवचिवाट आगरांत गेला आणि पांगारा आणला गुण गेला पण वाण राहिला बैल गेला न् झोपा केला नासलें मिरें का केजास महाग झालें? गणपति (गणेश) गेलो पाणया, झ्याट (वाट) धर वाणया खरेदी करायला लावणे खायला आजी, करायला शेजी करायला मागें, खायला पुढें समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका स्वर्गी गेला कपाळकरंटा, त्याला तेथून मिळाला फांटा आयावचे गेला खेळूक, रांडेचे बाबडे गेलां जल्मजुगाकू नाकालागी कापूस धरला, हाबको केदनाचि उडून गेला नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला झालें आहे जवापाडें, राही पर्वताएवढें अति झालें आणि हसूं आलें भर्ता गेला गांवाला अलंकार टांगले खुंटीला सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला গণপতি উপনিষদ ਗਣਪਤੀ ਉਪਨਿਸ਼ਦ ଗଣପତି ଉପନିଷଦ ગણપતિ ઉપનિષદ ഗണപതി ഉപനിഷത് गणपती उपनिषद भोगलें थोडें भोगायचें आहे, एवढया भोगण्यानें झालें काय अडक्याच तेल आणलें, सासूबाईंचें न्हाणें झालें, सामजींची शेंडी झाली, उरलें सुरलें झांकून ठेविलें, तें येऊन मांजरानें सांडलें, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला ! पाणपट झालें शरीराचा गेला तोल, झाला मातीमोल गणपत्युपनिषद् तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला आला गेला गेला बाजार झालें तें झालें, न झालें तें होणार नाहीं काडीआड गेला, तो पर्वताआड गेला कथेंतुनहि गेला आणि झोपेतूनहि गेला करायला गेली काय, वरती झाले पाय करायला गेली पर, तवई आली वर गणपति होर्डिकेक फाल्या मुहूर्त गुळाचा गणपति, काकवीचा अभिषेक गुळाचा गणपति खडीसाखरेचा नैवेद्य कानांमागून आलें, तिखट झालें कानामागून आलें, महालिंग झालें उंबर राहिलें म्हणजे झालें केलें तुका, झालें माका गांवी गेलें, गांवचें झालें झालें खुटखुट, पडलो मुटमुट दुष्टाशीं दुष्टच झालें पाहिजे जन्मखोडीमुळें, घर झालें निराळें बेंबीचें उखळ झालें मुका खाल्लें, गू झालें नवल झालें, गाढव मेलें एका घराची सात घरें, कार्या नार्याचें झालें बरें गुळाचा गणपति आणि गुळाचाच नैवेद्य गुळाचा गणपति व गुळाचाच नैवेद्य काशीस गेला काशीदास, मथुरेस गेला मथुरादास अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला बाचा बा गेला नी बोंबलतां ओंठ गेला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP