Dictionaries | References ए एका घराची सात घरें, कार्या नार्याचें झालें बरें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 एका घराची सात घरें, कार्या नार्याचें झालें बरें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (व.) एक मोठे कुटुंब एका घरात गुण्यागोविंदाने राहात असे. पण पुढे त्या कुटुंबात कळ लावून आपला मतलब साधून घेणार्या इतर लोकांनी भांडणें लावल्यामुळे कुटुंब विभक्त होऊन त्यांची अनेक घरे झाली. पूर्वीचा एकोपा गेला त्यामुळे कुटुंबाचा तोटा झाला. पण जे भांडण लावणारे कारूनारू लोक होते त्यांना दहा घरांपासून निरनिराळी बलुतें वगैरे मिळूं लागल्यामुळे त्यांचा मात्र थोडाबहुत स्वार्थ साधला. Related Words एका घराची सात घरें, कार्या नार्याचें झालें बरें सात ७ एकशें सात एकशे सात एक सौ सात ७ कोटी १०७ मागत्यास दहा घरें बरें एका बरें वाईट होणें सप्त भलायकेक बरें बरें शासन बरें सरकार बरें जेवण बरें मागपी सात लाखाचा सात सवाईनें vii बरें करून आरोग्याक बरें बरें पाहणें बरें प्रशासन बरें शिजिल्लें 7 सात लाखांचा सात सडका सात तारीख सात सौ सात गुणा सात पटीन रान झालें लागी, घरा जाली पैस एका झपाट्यानें एका बैठकीस एका ओढीनें मरण बरें पोण दरिद्र बरें न्हंय एका ताटांतला एका दांड्याचो एका दाराचें एका पायाचें एका दिसाचें बरें जायना अशें भीक मागणाराला दहा घरें मागत्याला दोन घरें अधिक सात लुगडीं सदा उघडी सात जन्मीं तप केलें रांडा बायले सात घोव कानीं सात बाळ्या असणें सात लुगडीं, शेटें उघडीं झालें तें गुदस्त आपल्या कानीं सात बाळ्या फार झालें, हंसू आलें पदरांत पडलें पवित्र झालें पदरीं पडलें पवित्र झालें नका सोडूं गंडा पोरें, बांधा घरें माडय सोपारें सासू मेली बरें झालें l शिकें मडकें हातीं आलें ll हातीं आलें आणि पवित्र झालें भीक मागत्या दहा (बारा) घरें बरें वाईट करणें वरिष्टाच्या हातीं एका आढ्या खालचा चोरी मोरी, देव बरें करी झालें तर झालें, नाहीं तर काढलीं दोन सालें अपकीर्तीनें वांचणें याहून बरें मरणें एका वस्त्रानिशीं घराबाहेर पडणें एका वस्त्रानें निघणें एका अंगावर असणें एका पांकान मोर जायना दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल एका फारान सतरा वाग मागल्या सात जन्मांचे वैर साधणें घरांत सात हात वेळू फिरतो एका पेण्यान घर शिवप एका निजून फाल्या जायना एका करोडीची (लाखाची) गोष्ट एका पायावर तयार असणें एका नावेत बसणें एका मापानें सगलें मेजता एका खांबावर द्वारका एका नावेंत असणें एका नावेंत बसणें नार्याचें प्रायश्चित्त केर्याला (केश्याला) घराची ओजकळा अंगण सांगतें एकटांग्या भीक माग्याला बारा घरें, तेरा ओसर्या एका दगडानें दोन पक्षी मारणें बंड झालें मुलखीं, राजाला भरली धडकी सात हात लाकूड नऊ हात झिलपी सात हात लाकूड नऊ हात ढलपी एका फारान दोन पक्षी मेले एका दगडानें दोन पक्षी पाडणें एका लुगड्यानें म्हातारी होत नाहीं एका अंगासीं व एक जांगासीं एका शितावरून (शितानें) भाताची परीक्षा एका घोवानें म्हातारी होत नाहीं एका धातूनें सर्वां निर्माण केलें, पण एका सांच्यांत नाहीं ओतिलें एका मोत्यानें कंठा होत नसतो मांजर झालें रोड, म्हणून उंदरांचा चिवचिवाट सातलाखी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP