Dictionaries | References अ अडक्याच तेल आणलें, सासूबाईंचें न्हाणें झालें, सामजींची शेंडी झाली, उरलें सुरलें झांकून ठेविलें, तें येऊन मांजरानें सांडलें, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला ! Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अडक्याच तेल आणलें, सासूबाईंचें न्हाणें झालें, सामजींची शेंडी झाली, उरलें सुरलें झांकून ठेविलें, तें येऊन मांजरानें सांडलें, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला ! मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अगदीं अल्पशा वस्तूनें मोठें कार्य झाल्याची वृथा प्रौढी मारणें लहानशी गोष्ट खूब फुगवून सांगणें. आचरटपणाची अतिशयोक्ति. Related Words अडक्याच तेल आणलें, सासूबाईंचें न्हाणें झालें, सामजींची शेंडी झाली, उरलें सुरलें झांकून ठेविलें, तें येऊन मांजरानें सांडलें, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला ! गेला तेल शेंडी ओघळ रेडा आगरांत गेला आणि पांगारा आणला नारियल तेल खोबरेल तेल पाद गेला, बोचा आवळला कातबोळाला गेला आणि बारशाला आला सखाहि गेला न् टकाहि गेला वनस्पती तेल हत्ती गेला शेंपूट उरलें नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला मीठा तेल खनिज तेल वनस्पतीय तेल वनस्पतिको तेल तेल मंत्रालय गोडे तेल वधू न्हाली झाली आणि वाफा शिंपला गेला बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला खनीज तेल खाद्य तेल झालें तें गुदस्त रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा भर्ता गेला गांवाला अलंकार टांगले खुंटीला वारा आला पाऊस गेला उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला नाकापर्यंत पदर आणि वेशीपर्यंत नजर पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला कंगालाच्या घरीं कंगाल गेला कथेंतुनहि गेला आणि झोपेतूनहि गेला दमडीचें तेल. सारी रात्र दिवा, उरलें सुरलें माझ्या झुलपाला लावा तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला जळलें तें कश्मल, उरलें तें कांचन गुण गेला पण वाण राहिला बैल गेला न् झोपा केला अदपाव भोंपळा आणि अडीच शेर तेल समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका स्वर्गी गेला कपाळकरंटा, त्याला तेथून मिळाला फांटा आयावचे गेला खेळूक, रांडेचे बाबडे गेलां जल्मजुगाकू नाकालागी कापूस धरला, हाबको केदनाचि उडून गेला गणपति करावयास गेला तों माकड झालें करायला गेला गणपति, झालें केलटें (केलडें) वडयचें तेल वांग्यावर (काढणें) सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर वाहून घेणे कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच वाहून टाकणे तूप दिव्याला आणि तेल माव्याला उपकार केला आणि वार्यानें गेला शिमगा गेला आणि कवित्व राहिलें शिमगा गेला आणि कवित्व राही बाबा गेला आणि दशम्याहि गेल्या बाब्या गेला आणि दशभ्याही गेल्या हिंग गेला आणि वास राहिला हत्ती गेला आणि शेंपटाशीं अडकला हत्ती गेला आणि शेंपूट अडकलें बेल गेला, भंडार गेला, कोटिंबा हातीं राहिला खोबरेल तेल उतरविणें तेल चढविणें शेंडी तुटो कीं पारंभी तुटो हातीं आलें आणि पवित्र झालें शेंडी राखणें येऊन ठाकणे अति झालें आणि हसूं आलें पुढे येऊन न्हाणें शेतभर कापूस पिकला आणि पिंजला गेला दिवस गेला नागव्यानी आणि नाहतांना पडदणी बाई आली पणांत, आणि बाबा गेला कोनांत मोठा गेला आणि जोहार करुन आला रडरड रडला आणि शेवटीं झोंपी गेला स्वर्गाला गेला पौर्णिमेला आणि परत आला अमावशेला हत्ती गेला आणि शेंपटाला कोण रुसतो येऊन ठेपणे शेंडी सोडली आला गेला गेला बाजार काडीआड गेला, तो पर्वताआड गेला फार झालें, हंसू आलें शरीराचा गेला तोल, झाला मातीमोल पदरांत पडलें पवित्र झालें पदरीं पडलें पवित्र झालें अंगार्याला गेला दिवस करायला आला अंगार्याला गेला, पांगारा घेऊन आला देश गेला, परदेश गेला. शीक माझी कहाणी. (water) वाटर म्हणतां प्राण गेला, खाटखालीं पाणी तेली, ससा, गुरव, म्हसा, गांवा गेला तो येईल कसा? चढणीस घोडा, रेवणीस रेडा वाईट तें लवकर व्हावें आणि चांगल्याच्या मार्गात विघ्नें येऊन तें लांबणीवर पडावें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP