Dictionaries | References
क

कथेंतुनहि गेला आणि झोपेतूनहि गेला

   
Script: Devanagari

कथेंतुनहि गेला आणि झोपेतूनहि गेला

   धड कथाहि ऐकावयाची नाही, मधून मधून डुलक्‍या घ्‍यावयाच्या व धड घरी जाऊन झोपहि घ्‍यावयाची नाही. अर्धवट कृति करणारा मनुष्‍य. धड ना इकडे ना तिकडे.

Related Words

कथेंतुनहि गेला आणि झोपेतूनहि गेला   गेला   आगरांत गेला आणि पांगारा आणला   कातबोळाला गेला आणि बारशाला आला   सखाहि गेला न्‍ टकाहि गेला   नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला   बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला   बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला   बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला   वारा आला पाऊस गेला   पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   पाद गेला, बोचा आवळला   तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला   गुण गेला पण वाण राहिला   बैल गेला न्‌ झोपा केला   समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका   स्वर्गी गेला कपाळकरंटा, त्याला तेथून मिळाला फांटा   आयावचे गेला खेळूक, रांडेचे बाबडे गेलां जल्मजुगाकू   नाकालागी कापूस धरला, हाबको केदनाचि उडून गेला   रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा   भर्ता गेला गांवाला अलंकार टांगले खुंटीला   सोंग ना शास्तर, हागायले गेला मास्तर   कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच   पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात   पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना   पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   उपकार केला आणि वार्‍यानें गेला   शिमगा गेला आणि कवित्व राहिलें   शिमगा गेला आणि कवित्व राही   बाबा गेला आणि दशम्याहि गेल्या   बाब्या गेला आणि दशभ्याही गेल्या   हिंग गेला आणि वास राहिला   हत्ती गेला आणि शेंपटाशीं अडकला   हत्ती गेला आणि शेंपूट अडकलें   शेतभर कापूस पिकला आणि पिंजला गेला   वधू न्हाली झाली आणि वाफा शिंपला गेला   दिवस गेला नागव्यानी आणि नाहतांना पडदणी   बाई आली पणांत, आणि बाबा गेला कोनांत   मोठा गेला आणि जोहार करुन आला   रडरड रडला आणि शेवटीं झोंपी गेला   स्वर्गाला गेला पौर्णिमेला आणि परत आला अमावशेला   हत्ती गेला आणि शेंपटाला कोण रुसतो   आला गेला   गेला बाजार   काडीआड गेला, तो पर्वताआड गेला   खातां खातां जन्म गेला आणि वांकडी फळें कशाची   दिवस गेला रेटारेटीं आणि दिवे लावून कापूस बेटी   काशीस गेला काशीदास, मथुरेस गेला मथुरादास   अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला   बाचा बा गेला नी बोंबलतां ओंठ गेला   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हात गेला   बेल गेला, भंडार गेला, कोटिंबा हातीं राहिला   बैल गेला झोपा गेला, मग काळजी कशाला   पडल्या कृत्तिका रोहिणी, तर मृत गेला शयनीं   बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें   उपकार केला, वायां गेला   औषधावांचून खोकला गेला   सर्प गेला घसरण राहिली   अहेवेचा मेला, खेळायला गेला   गेला तो मेला   गेला बाजार तरी   गेला मेला गतला   गेला मेला संपला   दिवस गेला दातींमेटीं   दुष्काळ आला, परभारी गेला   दुष्ट मेला, विटाळ गेला   चाव केला, डोळा गेला   बाहेर गेला, तिकडेच टांगला   बैल गेला, झांपा केला   बैल गेला, झोपा केला   राईचा भाव रात्रीं गेला   महार मेला, विटाळ गेला   सुंठीवांचून खोकला गेला   हत्ती गेला शेंपूट उरलें   हत्ती गेला, शेंपूट राहिलें   टाळ गेला, मांदळ गेला माझा धेंडा नाचूं द्या   टाळा गेला मांदळ गेला, माझा धेंडा नाचूं लागला   मांडव गेला, थाळ गेला, माझा धेंडा नाचूं द्या   पैका गेला, अडका गेला, नाक घांसण्याचा प्रसंग आला   आला गेला, गोसावी दाढेला दिला   आला गेला, संन्याशाला सुळीं दिला   अंगार्‍याला गेला दिवस करायला आला   अंगार्‍याला गेला, पांगारा घेऊन आला   वेडा झाला व कामांतून गेला   समुद्रास गेला लुका तों सुका   शरीराचा गेला तोल, झाला मातीमोल   पकडला कोल्हा, त्याच रानीं गेला   हगायला गेला, तिकडे गांड विसरला   खिळ्यासाठीं नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्‍वार गेला, एवढा अनर्थ खिळ्याने केला   देश गेला, परदेश गेला. शीक माझी कहाणी. (water) वाटर म्हणतां प्राण गेला, खाटखालीं पाणी   तेली, ससा, गुरव, म्‍हसा, गांवा गेला तो येईल कसा?   अडक्याच तेल आणलें, सासूबाईंचें न्हाणें झालें, सामजींची शेंडी झाली, उरलें सुरलें झांकून ठेविलें, तें येऊन मांजरानें सांडलें, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला !   आणि   आयुष्याचा क्षण फुकट गेला, उणेपणा आला कार्याला   आला दिवस गेला, अन् जीव भरंवशावर मेला   गणपति करावयास गेला तों माकड झालें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP