Dictionaries | References अं अंधारांत खाल्लें म्हणून झुरळ तर नाहींना नाकांत जात Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंधारांत खाल्लें म्हणून झुरळ तर नाहींना नाकांत जात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मांजर झुरळें खातें व तें बहुतेक अंधारांत नेऊन खातें. पण तेथें अंधार असला तरी तो त्याच्या झुरळ खाण्याआड येत नाहीं. कोणीं अंधारांत जरी खाल्लें तरी अन्न सरळ त्याच्या तोंडांत जातें. खाणार्या मनुष्यास आपण कोणता पदार्थ खातों तेंहि कळतें व घास नेमका तोंडांतच जातो. अंधार असला म्हणून कोणी झुरळ तोंडांत घालीत नाहीं व अन्न तोंडाऐवजीं नाकाकडेहि जात नाहीं. कशीहि परिस्थिति असली तरी मनुष्य आपल्याला अनुकूल अशीच गोष्ट शक्यतों करुन घेतो सहसा प्रतिकूल गोष्ट त्याच्या हातून होत नाहीं. Related Words अंधारांत खाल्लें म्हणून झुरळ तर नाहींना नाकांत जात जात झुरळ कुकुर जात अन्न जळ अंधारांत घेऊं नये संकर जात संकरीत जात लखेर जात लखेरा जात चंदेल जात मुडा खाल्लें तर वेढयांनीं तरी पाऊक जाय मुड्यांनी खाल्लें तर वेढयांनीं तरी पाऊक जाय कहार जात तर दुष्काळांत खाल्लें आणि भांडणांत काढलें म्हणून अर्धै कच्चें खाल्लें, तेंच शेवटीं बाधलें मांस खाल्लें म्हण हाड गळया बांन्नांत् उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही अंधारांत मांजरी येती सार्या सारख्या दिसती कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात नाकांत काडया घालणें breed जेवल्यावर म्हणे जात कोण अंधारांत सर्व रंग सारखेच खाल्लें नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा म्हणून घेणे लहेरी जात कंजर जात कडवी जात कोळी जात लंगा जात बोहरा जात भटकी जात कामाठी जात विणकर जात जाट जात चामार जात भट जात मीना जात निषाद जात अनुसुचीत जात खारवी जात किन्नर जात गौंड जात मल्ल जात सुतार जात आर्य जात नाकांत नाहीं कांटा, रिकामा (कोरडा) ताठा साधली तर शिकार, नाहीं तर भिकार एकीनें घातली सरी, म्हणून दुसरीनें घातली दोरी cockroach आमची जात चांगली, अशी काकांचीहि बोली पावला तर देव, नाहीं तर धोंडा बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका caste चालला तर गाडा, नाहीं तर खोडा आधीं भात खाऊन मग जात विचारावी अंधारांत धांवतो तो खचित ठोकर खातो अंधारांत गूळ खाल्ला तरी तो गोडच रीत बाटली म्हणून जात थोडीच वाटली तेल्यावर रुसली, अंधारांत बसली पुण्य म्हणून आचरीजे दत्त म्हणून उभा मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते परंतु शोभत नाहीं पादशहाला पादशाही आली म्हणून पिंजार्यानें तार तोंडू नये पाणी पडत जात असणें पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो लोकांनीं घातली सरी म्हणून आपण घालूं (नये) दोरी जातीस जात मिळणें अठरा पगड जात पडतील मांजर्या, तर मरतील उंदर्या शब्द भेद atomic number 53 भट जाति iodin iodine लोक हांसतो म्हणून बहिराहि हांसतो पाणी पीकर जात पुछते हैं साप साप म्हणून भुई धोपटणें साप साप म्हणून भुई बडविणें कां तर नाकांत दम्येणें नाकांत बोलणें जित्याची खोड मेल्यावांचून जात नाहीं हत्तीचे दांत, नाहीं मागें जात दुसर्यास्तव खाडा खणणें, तर स्वतः हुशारींत राहाणें मनांतले साधेल तर दारिद्य कां (कशाला) बाधेल? लोक म्हणून खाणार, बाप म्हणून कोण देणार? नाल्ल तर म्होवो, नाल्लकारय रडता, तेलकारय रडता कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर अंगठी सुजली म्हणून डोंगरापवढी हिईल काय? एक घर उणें, तर दस घर पुणें ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा? ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा? पापयां देवु म्हणून फातरानें मारचें वे? अतः हात जळूं नये म्हणून खोरणें हातीं घेतलें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP