Dictionaries | References त तेल्यावर रुसली, अंधारांत बसली Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तेल्यावर रुसली, अंधारांत बसली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | तेल्याशी भांडण झाल्यामुळे तेल घेतले नाही तर रात्री काळोखात बसावयाची पाळी येते. ज्याची गरज पडते त्याजवळ तंटा केला तर त्याची झळ आपणास लागते. याकरितां अशा बाबतीत विचार करून तंटा टाळला पाहिजे. तु०-तेलिणीशी रुसला वेडा। रागे कोरडे खातो भीडा।। -तुगा ३२८४. Related Words तेल्यावर रुसली, अंधारांत बसली तेलीणबाई रुसली व अंधारांत बसली गौर रुसली, सौभाग्य घेऊन बसली गौर रुसली आणि सौभाग्य घेऊन बसली अंधारांत सर्व रंग सारखेच नवी नवतार, बसली गवतार अन्न जळ अंधारांत घेऊं नये अंधारांत धांवतो तो खचित ठोकर खातो अंधारांत गूळ खाल्ला तरी तो गोडच अंधारांत मांजरी येती सार्या सारख्या दिसती म्हैस बसली सखलीं, दोन्ही खळीं चुकलीं अंधारांत खाल्लें म्हणून झुरळ तर नाहींना नाकांत जात अंधारांत चोरास बळ अंधारांत जाराची मौज प्रेताला स्मशान अंधारांत सांपडतें माळीण रुसली तर फुलेंच घेईना कुरापत काढली, भांडत बसली सरली सुगी आणि बसली अंधारांत केलें पण उजेडांत आलें आली शत्रुची स्वारी, सभा बसली राजद्वारी कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती पापडाची कमताई झाली, विहीण रुसून बसली दूती म्हणून गेली व स्वतःच प्रिया होऊन बसली तेलिणीशीं रुसला, अंधारात बसला अंधार हा चोरास पथ्य अंधारीं आहार आणि मार्जाराचा अवतार माली सठयो फुललेशे, कांइ चोटलि तो नहीं लेशे सौ भ ग सौभाग भौरीण निरउपाय खसबस खसबसां विंचूकांटा चाचपड चाचपड अनवेक्षण पायघडी गौरी रुठेगी तो अपना स्वहाग लेगी, भाग तो न लेगी खर्शेवणी कांठाली कडेसी कोंबडी अंड्यावर बसल्यासारखी कुरकुर करणें घोळूंक नशिल्ली चिलका निरगाठ पंगत वाजविणें हत्तीण गंडस्फाटण उत्रात कडेस कमर बसणें कर्की घडी बसणें झाड फेडणी दातखीळ तोंडाला शिवण बसणें रवणाक कोंबी वसप नोवरी सांसपणें तेलीण रांपणी सासपणें सौभाग्य घटकेंत लाख्या, नाहींतर फाक्या घरघाली घुंग घोडमाशी घोड्यावरील दोघांपैकी एकजण मागे असावयाचाच सांजवात शिंगें मोडून गोर्हयांत शिरणें शिंगें मोडून वासरांत शिरणें गुलुगुलू डोळ्यांवरच्या झांपडेला थापटेचा खुराक भिवरथडी नोवरा सक्रांत बसणें सक्रांत येणें खिपत एकांत करणें दुकान घालणें जक भिंवरथडी बचप चाचपडणें चाचपळणें गौर छकड कुक्कुर कांठावर बसणें उंटावरचा शहाणा घरघाल्या गुंडू जाम तिडण तिडन टाळणें मूग आरोगणें मूग खाणें मूग गिळणें मूग गिळून बसणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP