Dictionaries | References

पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो

   
Script: Devanagari

पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो

   (बे.) लांब मिशा कातरल्यास पितांना अडचण होत नाहीं. पाटलाच्या घरीं म्हैस व्याली व दूधदुभत्याची चंगळ झाली तर त्याच्या मुलांलेकरांस आनंद व्हावा पण मठांत राहणार्‍या जोग्यास आतां आपली चंगळ होणार म्हणून व आपणास खूप दूध प्यावयास मिळणार म्हणून त्यानें आपल्या मिशा कातरुन घेणें हा मूर्खपणा आहे. कोणाची वस्तु व तिचा कोणास हव्यास.

Related Words

पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो   व्याली   मिशा पाजविणें   म्हैस   म्हणून   मिशा व मतें एकदम फुटतात   भरंवशाची म्हैस टोणगा व्याली   छप्परी मिशा   पाटलाची घोडी   वाकी म्हैस   रानटी म्हैस   वांकी म्हैस   जंगली भैंस   जंगली म्हैस   नवचंद्ररी म्हैस   नवचंदरी म्हैस   मूठभर मिशा, हातभर दाढी   ईश्र्वर आरोग्य देतो, वैद्य दस्तुरी घेतो   मिशी (मिशा) खालीं उतरणें   मिशी (मिशा) खालीं खालावणें   मिशी (मिशा) खालीं होणें   वरतीं मोल, पाण्यांत म्हैस   दुभती म्हैस दऊन गाढव कोण घेतो?   दुभती म्हैस देऊन मूढें गाढव कोण घेतो   मिशा   गांवाबाहेर बोंबलण्यास पाटलाची परवानगी कशाला   म्हणून घेणे   धनीण म्हणते म्हैस ठेविली, म्हैस म्हणते बटीक ठेवली   पाटीलबोवाच्या मोठया मिशा, घरच्या बायका घुबडी जशा   ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस   पुण्य म्हणून आचरीजे   दत्त म्हणून उभा   अंधारांत खाल्लें म्हणून झुरळ तर नाहींना नाकांत जात   महिषी   म्हैस बसली सखलीं, दोन्ही खळीं चुकलीं   म्हैस विते तें पारडयाकरितां, मालकाकरितां नाहीं   झोपेला लाचावला आणि साप घेतो उशाला   राजाची राणी ती पाटलाची मेहुणी   लोक हांसतो म्हणून बहिराहि हांसतो   साप साप म्हणून भुई धोपटणें   साप साप म्हणून भुई बडविणें   मिशा पिळणें   उपभोग घेतो त्याची लक्ष्मी, संग्रही ठेवतां न पडे कामीं   म्हैस आपल्या खाजेनें फळते, धन्याला दूध देण्यासाठीं फळत नाहीं   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   अंगठी सुजली म्हणून डोंगरापवढी हिईल काय?   ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा?   ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा?   पापयां देवु म्हणून फातरानें मारचें वे?   अतः   हात जळूं नये म्हणून खोरणें हातीं घेतलें   हात जळूं नये म्हणून खोरणें हातीं धरलें   सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली   ईश सर्वांकडे पाहे, असे म्हणून स्वस्थ राहे   बडी कातरुन कुडके करुं येत, उदक कातरुन कुडके करुं येत?   ऊंस गोड झाला म्हणून मुळ्यांसकट खाऊं नये   एकीनें घातली सरी, म्हणून दुसरीनें घातली दोरी   वांकडी म्हैस   जाफराबादी म्हैस   दुबरी म्हैस   ढोबर म्हैस   भरवंशाची म्हैस   रावी म्हैस   नीली म्हैस   पहिलार (म्हैस)   सुरती म्हैस   राजाची राणी, पाटलाची मेहुणी   पाटलाची घोडी, महाराची बढाई   पाटलाची सून, वडारणीचे गुण   कोणाची माय व्याली आहे   कुणब्‍याची आई, कुणब्‍यास व्याली   व्याली आणि चाटावयास विसरली   गाय व्याली, शिंगी झाली   मिशा किंवा मिशी भादरणें   मिशा खालीं करणें   पांढर्‍या मिशा, आल्या दशा   मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते परंतु शोभत नाहीं   पादशहाला पादशाही आली म्हणून पिंजार्‍यानें तार तोंडू नये   एकानें गाय मारली म्हणून दुसर्‍यानें वासरूं मारूं नये   बादशहास बादशाही झाली, म्हणून पिंजार्‍यानें तार तोडूं नये   लोकांनीं घातली सरी म्हणून आपण घालूं (नये) दोरी   माळावर बोबलण्यास पाटलाची परवानगी कशाला   पाटलाची सून अन्‌ बटकीचा गुण   का म्हणून   काय म्हणून   म्हणून पाडणें   परिणाम म्हणून   सर्पीण व्याली, पिलें पळतीं रानोमाळीं   माझ्या घरांत मांजर व्याली काय?   वादीकरितां म्हैस मारणार   बारक्या फणसाला म्हैस राखण   पाण्यांत म्हैस, बाहेर मोल   सुरती म्हैस अंबवणावारी   therefore   hence   பெண்எருமை   মাইকী মʼহ   ମାଈ ମଇଁଷି   എരുമ   भैंसी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP