Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
बेल ना पत्री, पूजा करायले निघाली चत्री   बेलपत्र ठेवणें   बेलभंडार उचलणें   बेलभंडार काढणें   (बेल) भंडारा उचलून देणें   बेल्यांत मडक्या भरणें   बेळूस होणें   बेवकुबाचा माल, अक्कलवंताचा खुराक   बेवड करणें   बेशरमकी बला दूर, मारो पैजारा ताजा नूर   बेशरमाच्या बारा बुद्धि, डोसकं फुटलं बांधली चिंधी   बेशुद्धि एकदम येऊं शकते, उलट शुद्धि मात्र हळू हळू येत येत येते   बेष्ट लावणें   बेहडा पार असणें   बेहडा पार करणें   बेहडा पार जाणें   बेहडा पार होणें   बेहनपर भाई आणि सासूपर जमाई   बैठक मारणें   बैठा गुणाकार   बैठा पगार   बैठा पाहरा   बैठा भागाकार   बैठा भात   बैठा मुशारा   बैठा रोजगार   बैठी कीर्द   बैठी कैद   बैठी चाकरी   बैठी ठेप   बैठी पडणें   बैठी वही   बैठी सजा   बैठें खातें   बैठे घडीचा   बैठेसे बिगार भली   बैतन माल   बैतन मावाशी   बैतल माल   बैद करे बैदाई, और चंगा करे खुदाई   बैल आंत बाहेर घालणें   बैल खोके रस्सी लाये   बैल गाईस दाखविणें   बैल गाभणा, तर म्हणे नववा महिना   बैल गाभणा, तरी तेरावा महिना   बैल गायेक सोधता तो धन्यांक दुध दिंवक न्हंय   बैल गेला, झांपा केला   बैल गेला, झोपा केला   बैल गेला झोपा गेला, मग काळजी कशाला   बैल गेला न्‌ झोपा केला   बैल नेला बाजारीं, तेणें हातावर दिल्या तुरी   बैल शेणल्या कानाकडेन घांटी वाजतात   बैलाच्या पाठीवर साखरेच्या गोण्या   बैलानें बैल खाल्ला, प्रजापतीनें कापूस खाल्ला   बैलानें रडावें तों गोणीच रडते   बैलास करंदफोड उठणें   बैलास कुकडें होणें   बैलास तांबडी चिंधी   बैलास मांजरी होणें   बोंडल्यानें दूध पाजणें   बोंडल्यानें दूध पिणें   बोंडेंखाऊ   बोंडें वेंचणें   बोंडें वेंचायला लावणें   बोंब उठणें   बोंब ठोकणें   बोंब पडणें   बोंब पाडणें   बोंब मारु वाद   बोंब माल्ली म्हूण स्वर्गाद पावना   बोंब रावणाची आणि करणी करटाची   बोंबल बाराखडी   बोंबलभिक्या   बोंब लागणें   बोंबल्या गणेश   बोंबल्या हणमंत   बोंब वाजणें   बोंबशणै करीत ती दिवाळी   बोंब होणें   बोंबीचें उखळ होणें   बोंबी पिकप   बोंबीवर शेंदूर घालून बसणें   बोकड माते आणि आपल्या तोंडीं मुतें   बोकड माते, दाढीवर मुते   बोकड येईल तर दाढी जाईल   बोकडेची नी मारेकर्‍याची दोस्तीशी   बोकांडी धरणें   बोकांडीस बसणें   बोके संन्याशी   बोचकें कीं डोचकें   बोचक्यांतला उंदीर   बोचो मुडुप   बोज राहणें   बोजा उठाव, म्हणे बाजीराव किदर   बोजा करणें   बोट करणें   बोट गेलें म्हणजे डोकें जातें   बोट चिंवल्यार पोट भरत वे?   बोटचेपा   बोट दाखविणें   बोट देणें   बोटधरणी माप   बोट न लावणें   बोट लावल्यानें पोट येणें   बोट शिरकणें   बोट शिरकूं न देणें   बोटाएवढें पोर   बोटानें मुलें होत नाहींत, शेटानें आंबे पडत नाहींत   बोटावर नाचविणें   बोटीं बोटीं क्रिया सांचणें   बोटें चाटून कोठें पोट भरलें आहे?   बोटें मोडणें   बोडंती करणें   बोड करणें   बोडकी आरशांत पाहे । सहदेव म्हणे कांहींतरी आहे ॥   बोडकी आली व केसकर झाली   बोडकीच्या लग्नाला सतराशें विघ्नें   बोडकीला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   बोडकीला कुंकू नि वांझेला कातबोळ, कशाला पाहिजे   बोडकीला कुंकू व वांझेला कातबोळ   बोडकीस कुंकवाची उठाठेव कशाला   बोडकें नाहालें आणि पाणी वायां गेलें   बोडकें बोडलं नि कांहीं नाहीं सोडलं   बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ   बोडक्यांचे गांवांत बोडक्यानें जावें   बोड तासल्यारि संन्यासी जातावे, गोवरु पुसल्यारि यति जातावे?   बोडभद्र करणें   बोडलेल्यावर कातरणारा   बोडाफकीर   बोडेफकीर   बोणी करप   बोतरार इतलें तर कापडार कितलें   बोबडी वळणें   बोर आळी   बोर कीड   बोरडी गायी महालया   बोरांतील आळी   बोरांतील कीड   बोरीची कांटी   बोरीबंदर, बायको सुंदर   बोरीला बोरें येण्यास उशीर लागत नाहीं   बोरीस बोरें आणणें   बोरें घ्या बोरें, पाठीस लागलीं पोरें   बोर्‍या उडणें   बोर्‍या बागवान   बोर्‍या वाजणें   बोल करणें   बोलक्याचीं गांजरें विकतील पण न बोलक्याचीं केळीं विकावयाचीं नाहींत   बोलक्याचीं बोंडें विकलीं जातात पण निबोल्याचें गहूं विकले जात नाहींत   बोलक्या सराफाचें सोनपितळ देखील खपतें आणि अबोल्या सराफाचें शंभर नंबरी सोनें देखील खपत नाहीं   बोल गे वाचे, तुझें काय जातें   बोल गे वाचे, तुझें काय वेचें   बोल गोड वाचें, तुझें काय वेंचें   बोल ठेवणें   बोलणाराचें तोंड दिसतें पण करणाराची कृति गुप्त राहते   बोलणाराच्या करडी विकतात, न बोलणाराचे गहूं विकत नाहीत   बोलणार्‍याच्या तोंडास हात कोणीं लावावा   बोलणीं देवाचीं, पण करणीं पशूचीं   बोलणेंचालणें   बोलणें थोडें थुंका फार, खाणें थोडें मच मच फार   बोलणें नमुदांत आणणें   बोलणें फिरविणें   बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥   बोलणें राहणें   बोलणें ह्रदयांत राहणें   बोलण्यांत अघळपघळ अन् कामांत अळंटळं   बोलण्यांत अघळपघळ अन् कामांत अशुढाळ   बोलण्यांत घळघळीत, वागण्यांत मुळमुळीत   बोलण्यांत जोर, अन् कामांत अंगचोर   बोलण्यांत पट्ट राघू, कामाला आग लागू   बोलण्यांत बोलणें नसणें   बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं   बोलण्यांत वाचाळ अन् कामांत अळंटळं   बोलण्यांत वाचाळ अन् कामांत अशुढाळ   बोलण्यांत साखर आणि कृतींत खापर   बोलण्यांत सुघड, करण्यांत बिघड (बिघड)   बोलण्याची टकळी, खालीं गांड मोकळी   बोलण्याची ठसक, कोंबडीवर मसक   बोलण्याची बढाई, तोंडावर चिलटांची लढाई   बोलण्याची भरभर, खालीं छपर वर घर   (बोलण्याची) मूस फूटणें   बोलण्याची रेलचेल, खालीं घांटा वर तेल   बोलण्याची सीमा होणें   बोलण्यानें बोलणें वाढणें   बोलण्यापेक्षां कृतीस मोल आहे   बोलण्याप्रमाणें कृति पाहिजे   बोलण्याला सुचेना, काम कसें रेटतें?   बोलण्यावर जाणें   बोलण्यावरुन बोलणें वाढणें   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   बोलतां कळ, धुतां मळ   बोलत्याची एक लाज, केल्याची सात लाज   बोलत्याचें कालें खपतें पण न बोलत्याचें आलें खपत नाहीं   बोलत्याचे कुळीथ विकतात पण न बोलत्याचे गहूं विकत नाहींत   बोलनेकी रेलचेल, खरचनेकी टंचाई   बोल फोल न करणें   बोलबाला करणें   बोलबाला होणें   बोल बोलणें   बोल बोलतां वाटती सोपे । करणी करतां टीरतिरडी कांपे ॥   बोल बोलतां वाटे सोपें । करणी करतां टीर कांपे ॥   बोलमांडे   बोल लागणें   बोल लावणें   बोलले बोल सिद्धीस नेणें   बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं)   बोलांत बोल नसणें   बोलाचालीवर येणें   बोलाचीच कढी, बोलाचाच भातः   बोलाचे तीन पक्षः स्वोक्तिः शास्त्रोक्तिः लोकोक्तः   बोला फुलाला गांठ पडणें   बोला फुलास गांठ पडणें   बोला बाई चला, पोटाला घाला   बोलायचें बोलून थोडें कां? रानांत निजून अडचण कां?   बोलायला गेलें सुपाष्ट, पायीं पडलें शुक्लें काष्ट   बोलावर टोल   बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं   बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका   बोलावें थोडें भितच, पण करावें युक्तच   बोलासारिखें चालणें   बोलीचाली   बोली बोलणें   बोली मानभावाची, करणी कसाबाजी   बोली रसा येणें   बोली राजहंसाची, चाली गिधाडाची   बोली सोडविणें   बोलूं जाणे त्यास फट कोण म्हणे   बोलून चालून   बोलून बृहस्पति   बोले तैसा चाले ।   बोले तो मा मारी जाय, ना बोले तो बाप कुत्ता खाय   बोले धुवे, लागे सुने   बोले बिगर रहे ना जाय   बोलेल तो करील काय, गर्जेल तो पडेल काय   बोले सुने आणि लागे धुवे   बोळ घालणें   बोळ घालीत बसणें   बोळयानें दूध पिणें   बोळवण करणें   बोळा फासणें   बोळा फिरणें   बोळा फिरविणें   बोहणीचे पारीं   बोहणीचे पाहरीं   बोहणीचे प्रहरीं   बोहल्यावर का रंडकी होईना, भटास दक्षिणा मिळण्याशीं कारण   बोहल्यावर चढणें   बोहोर्‍यांचा रामराम म्हणजे मृत्यूचेंच बोलावणें होय   बौद्धावतार घेणें   बौद्धावतार धरणें   ब्याणा बांधणें   ब्र न बोलणें   ब्रम्हदेव संगळयांक मुज बांधता, आपल्यांकमुज बांधुक मात्र विसल्लो   ब्रम्हदेवानें तारिलें आणि शंकरानें मारिलें   ब्रम्ह देवाली मुंज केल्लो   ब्रम्हांड आठवणें   ब्रम्हांडांत न माणें   ब्रम्हांडांत न मावणें   ब्रम्हानंदीं टाळी लागणें   ब्रम्हानंदीं लागली टाळी । कोण देहातें सांभाळी ॥   ब्रम्हा मंतिल्लो   ब्रम्ह्याचा लिखा, सटवीचा टांका, त्यास कोण देईल झोंका   ब्रम्ह्याची गांठ   ब्रम्ह्याच्या गांठी, मग कां कपाळाला आंठी   ब्रम्ह्यानें लिहिलें जें भाळीं तें न चुके कदा काळीं   ब्रह्मचर्ये राखावे, तेणे महानुभाव होआवे   ब्रह्मदर्शन दाखविणें   ब्रह्मदर्शन देणें   ब्रह्मदेव देतों बुद्धीला, शक्ति नाहीं दीर्घायु करण्याला   ब्रह्मदेव होणें   ब्रह्मदेवाचीं मुखे   ब्रह्मदेवानें दिलेल्या गांठी   ब्रह्म प्राप्त होणें   ब्रह्म मिळणें   ब्रह्म सत्य जग मिथ्या   ब्रह्म सांपडणें   ब्रह्मसूत्राची गांठ   ब्रह्म हातीं लागणें   ब्रह्मानुभव चित्तीं, हें गुरुच्या हातीं   ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥   ब्राम्हण तुपाचा लालची   ब्राम्हण भट, कढी आंबट   ब्राम्हणभोळा, काखेंत सोंवळा   ब्राम्हण वंदावे वंदावे । कदापि न निंदावे ॥   ब्राम्हण शूद्राच्या तुटातुटी, तेणें वाढल्या कटाकटी   ब्राम्हणांचा नांगर लोणी मागतो   ब्राम्हणांचा रोग ओठांत   ब्राम्हणाचा हरवावा तांब्या, मुसलमानाची मरावी बायको, वाढ्याचं मोडावं घर   ब्राम्हणाची बाई, काष्ट्यावाचून नाहीं   ब्राम्हणाची संध्या व वाण्याचें उधार कधीं राहावयाचें नाहीं   ब्राम्हणाचें पोर, विष्णूचें कोर   ब्राम्हणाला अहंपणा आला, शुद्राला मत्सर डसला   ब्राम्हणी सोवळा, घरांत वोवळा   ब्राम्हणो भोजनप्रियः ।   ब्राह्मण भोळा, काखेंत सोंवळा   ब्राह्मणाची लाडीगोडी, अन् शूद्राची झोडाझोडी   ब्राह्मणाला उपाशी ठेऊं नये आणि मुसलमानाला जेवायला घालूं नये   ब्राह्ममुहूर्त   ब्रिटिश साम्राज्य म्हणजे शेळीचें शेंपूट   ब्रीद पाळणें   ब्रीदास सत्य करणें   भंग करी रंग, अफू करी चाळा, तमाखू बापडा भोळा   भंगर   भंगरा कोळस्या कुंकमे तिलो   भंगरा वह्यांतु दुद्दा पेज   भंगरा सूव मोणु दोलांतु गालुंवे? भांगरा सूय हमूण डोळयांत घालूं व्हय?   भंड खुलणें   भंड फुटणें   भंड माजणें   भंड माजविणें   भंड मातणें   भंडार उधळणें   भंडार भरपूर, काळ कंटक दूर   भंडारा उठणें   भंडारा उधळणें   भंडारा करणें   भंडारा घालणें   भंवई उचलणें   भंवतीं भंवतीं फिरली आणि घरची म्हातारी झंवली   भंवयां चढविणें   भंवयास गांठी घालणें   भंवयास गांठी, तोंडास मिठी   भकाटें भरणें   भकाशा मारणें   भक्त तो शिरोमणी। धन्य तो संसारीं। नित्य अवधारी। गुरुवचनें॥   भक्तराज त्यास, नाहीं संसार   भक्ताची करुणाः देवासी येईना   भक्ताच्या कामकाजीं, देव सदा राजी   भक्ताच्या प्रेमासाठीं, देव धांवे पाठोपाठीं   भक्ताच्या संगतीनें देव मायाळु झाला   भक्ति बसणें   भक्ति ही संकटकालीं जन्म पावते   भक्तींत चूक झाली, मरणाची पाळी आली   भक्तीचा अंत सुखांत होतो   भक्तीचें दुकान करणें   भक्तीचें दुकान घालणें   भक्तीचें दुकान पसरणें   भक्तीचें दुकान मांडणें   भक्तीनें आवडणें   भक्तीवीण मुक्ति खोटी, आणि शक्तीवीण युक्ति थोटी   भक्तीवीण मुक्ति खोटी, आणि शक्तीवीण युक्ति मोठी   भक्ष्यस्थानीं उतरणें   भक्ष्यस्थानीं टाकणें   भक्ष्यस्थानीं पडणें   भक्ष्यस्थानीं सोडणें   भगल उडणें   भगल उडविणें   भगल भावार्थी   भगल भावार्थी, सात्विक चांडाळ   भगलाच्या घरीं बारा औतं, पाहायला गेलं तर एकही नव्हतं   भगवा (काळा) देवढा, लांब दोरे   भगवें करणें घेणें   भगीरथ प्रयत्न   भगीरथ प्रयत्न करणें   भगीरथ यत्न   भग्गल उडणें   भजनमठाची स्थापना, हीच ईश्वराविषयीं भावना   भजनांत दोन पाहारे घेणें   भजनास लागणें   भजनीं लागणें   भजो भगवान्, त्यजो अभिमान   भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं   भटकभवानी   भटक भैरव   भट करीत ती अमाश्या, आणि राजा ठरयत ती दिशा   भटजीची संबळ बदलली आणि हजामाची धोपटी आली   भटजीचें आडवें काय नि उभें काय?   भटजीचें घरीं शेरभर सुंकटें   भटजी बाजारावरुन स्वयंपाक ओळखतो   भटजी, बायको कां कराना? तर भटजी म्हणतोः बाई, तुम्हीच कां व्हाना?   भटजीबोवा तुमची बायको कशी? तर परघर वर्जी   भटजी, सोवळें कुठें? खुंटीवर, खुंटी कुठें तर सोवळें आहे तिथें   भटटाची मुंज, तटटाचें बारसें   भट पडप   भट पडो   भट भिकारी, अवसे पुनवेस जाय लोकांचे दारीं   भटमार्ग   भटवाडयां कुंकड   भटाऽघरांत सुपलीभर (शेरभर) सुंगटां   भटाक गर्वूय ना आनी विद्याय ना   भटाक पुराण होड, काजीक कुराण होड   भटाक व्हरुन मानतुकीर मारप   भटा खीं जाल्यारय् आसा, मॅल्यारै आसा   भटाची चाकरी आणि शिळया भाकरी   भटाची चाकरी कांहींच नाहीं, भुसकट पडलें माहीतच नाहीं   भटाचें काय गृहस्थाचें काय, एकच   भटाचें नांव कानभट   भटाचें वतन, कुंभाराचें जित्रब   भटाचें वर्म जानव्यांत   भटाच्या कुडवानें   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   भटा तुझी बायको कशी, तर परघर वर्ज्य   भटा तुझें वर्म काय तर कापसाचें जानवें   भटा तुझें वर्म काय तर कापसाचें जानू   भटा तुला कशाचें पडप? माझा पंचा दीड हात तडक   भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं   भटाला तारुं, गावत्याला गोरुं   भटाला दिली ओसरी, भट हळूहळू पाय पसरी   भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी   भटास तारवें, दालद्यास गोरवें   भटास तारूं व गाबत्‍यास गोरूं   भटास दिली ओसरी, भट हातपाय पसरी   भटो, तुमचें पोट कां वांकडें? उंबर राहिलें म्हणजे झालें   भटो तुमचें पोट हो कां वांकडेः तर म्हणाला   भटो, तुमचे मुलगे खिळे खातात, तर हगतांना जाणवतील   भटो तुमचे लेक करटें खातात, हगतांना कळेल   भटो, बाईल करा, तर म्हणे तुम्हीच व्हा   भटो बायको कां कराना? तर गांवावर चालतें !   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   भटो भटो, आपल्यो वाटो   भटो सुगूर मांड पेरघार   भट्टी बिघडणें   भट्टी बिनसणें   भट्टी साधणें   भडभडणें   भडभडया तो कपटीद नसतो   भडभडून येणें   भडभुंजे की लडकी और केसरका टिकला   भडस भरणें   भडसाची दाढ   भडाग्नि देणें   भणंग भिकारी, गावांत त्याची रोज फेरी   भणतव्यम तोबी मरतव्यम्। नही भणतव्यम् तोबी मरतव्यम् वृथा किम् माथाकूट कर्तव्यम्।   भणना, गणना, चातुर्य तीन्ही बाता सहेल, कामदहन, मनवशकरण, गगन चढन मुष्केल   भणभण करणें   भणभण फिरणें   भणभणीत उजेडणें   भणभणीत दुपार   भदाड वासणें   भदें घेणें   भद्या   भद्या कपाळाचा   भद्रंकरण   भद्रम्   भद्रा नक्षत्रावर जन्मणें   भन्नंगे भन्नंगा काई द्यावें   भपका भारी, खिसा खाली, मार खानेकी निशाणी   भय आहे, तेथें जय नाहीं   भय घेणें   भय दाखविणें   भय फेडलें सटिये दिसा   भयर पर्वत, भितर खर्वत   भयरा   भयर्‍याक मोठयानें उलौक जाय   भयां भयां करणें   भयां भयां करीत जाणें   भयां भयां करीत फिरणें   भयांभयां होणें   भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   भरंवशाची मोट, पाण्यांत लोट   भरंवशाची म्हैस टोणगा व्याली   भरंवशाचें कूळ   भरंवशाच्या म्हसीस टोणगा   भर आषाढे घर चुवे, भादरवे भेंस मरजाय, फूटे करम फकीरके, भरी चलम ढल जाय   भर करणें   भर घालणें   भर घेणें   भरणी देणें   भरताचें भांडें   भर तिन्हिसांजा   भरती नंतर सुकती नी सुकती नंतर भरती   भरती येणें   भरतें येणें   भर देणें   भर पत्रावळींत राख घालणें   भर पत्रावळीवरुन उठविणें   भरभरकः ताक वरपा   भरभराटीचा काल थोरपणा झांकून ठेवतो   भरम भारी और खिसा खाली   भरम भारी, खिसा खाली   भररे पोटा आणि जारे दिसा   भररे पोटा, जा रे दिवसा   भरला भरला   भरली पत्रावळ ओढणें   भरली पत्रावळ हिसकणें   भरली माझी डिचकोली, फाटली माझी चिंधकोली, असा माझा गोहो, नीत वर जावो   भरली मूठ सव्वा लाखाची   भरली सरली   भरलें कुंकूं   भरलें घर   भरलें धरणें   भरलें शेत   भरले पोटा, अंजिर कडू   भरले पोटा उंबर कडु   भरले ब्राह्मणास दहीं करकरतें   भरलेल्या अंगाची   भरलेल्या पेटीचें कुलूप गेलें आणि रिकाम्या पेटीचें कुलूप आलें   भरल्या ओटीनें   भरल्या गाडयास सूप जड काय   भरल्या गाडयास सूप जड नाहीं   भरल्या गाडीला सुपाचें ओझें   भरल्‍या गाड्यास सूप जड नाही   भरल्या घोसानें मरणें   भरल्या चुडयाची   भरल्या तिन्हिसांजा   भरल्या पायांचा   भरल्या पायांनीं   भरल्या पायीं   भरल्या पोटानें   भरल्या पोटाला उंबर कडूं   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP