Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All भरल्या पोटीं भरल्या बंदांत भरल्या बंदांत बसणें भरल्या बंदांत मरणें भरल्या बंदाखालीं भरल्या बंदाखालीं बसणें भरल्या भांडयाची खरवड पुरे! भरल्या माणसांतून उठविणें भरल्या माणसांतून काढणें भरल्या माणसांतून घालविणें भरल्यावर भरतें भरल्या शेतांतून उठविणें भरल्या शेतांतून काढणें भरल्या शेतांतून ढकलणें भरवंशाची मोट भरवंशाची म्हैस भरवंशाच्या म्हशीला टोणगा भरवंसा तुटणें भराका सरसा उठणें भराक्या सरसा उठणें भराक्या सरसा जाणें भराक्या सरसा पडणें भराक्या सरसा येणें भरारी मारणें भरावर जाणें भरिल्लो कळसो चकनळ ना भरीं घालणें भरीं देणें भरीं पडणें भरीं भरणें भरीवर भर, टेकडयावर घर भरीस घालणें भरीस देणें भरीस पडणें भरुन देणें भरुन पावणें भरुन येणें भर्गोदेव भर्जित किंवा भ्रष्ट बीजास अंकुर नाहीं भर्ता गेला गांवाला अलंकार टांगले खुंटीला भर्त्याचा सत्कार करावा, दुर्गुणाचा उच्छेद करावा भर्लेल्या समुद्रांत मजें एक जायफळ भलताच पसारा आणि झाला म्हातारा भलताच व्यापार केला, तो आला अंगाला भलतें ठिकाणीं हगावें, निरपत बसावें भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें भलाकर भला होवेगा, सवदा कर नफा पावेगा भला करेगा, भला पावेगा भला घेणें भला विचार ठणठणपाळ भली भसाडी, गंगथडीची पेंढी, आपटली तर सारा गळाटा भलें घेऊन पुसणें भलें घेऊन फिरणें भलें घेऊन विचारणें भलें भलें करुन भागली व देवपूजेला लागली भले आणि साता पाण्यानं धुले भले घोडेको एक चाबूक, भले आदमीको एक बात भलेद बिचारे ठणठण पाळ भले भले गेले गोते खात, झिंझुरटें म्हणे माझी काय वाट? भले भले भागले आणि देवपूजेला लागले भल्याची दुनिया नाहीं भल्याच्या संगतीं भलाचि होतसे । दुष्टसंगे वसे बुद्धि तैसी ॥ भल्यो जर अशो तर लावो म्हणतात त्यो कशो? भळंद्याचा गोंधळ करणें भळंद्याचा गोंधळ घालणें भवति न भवति होणें भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीवर भवितव्यता बलवती भष्टी जावप भष्टे ऽ कवळो भस्कापुरी भस्म करणें भस्मकाची भूकः कामांदेयाची अभूकः भस्ममात् करणें भस्मासुराक वरु दिलो, ईश्वरा मात्यार हातु दवरुं केलो भस्मासुरालो वोरु भस्म्यारोग होणें भांगमें धत्तूर भांगराऽ दाय, वंटीऽ आधार जाय भांगरा कांटॉ भांगरान बांधून घेवपासारखें उत्तर भांगाची भरती भांगाचें पाणी भांगारकारीन मोडता आनी बोंदारकारीनय मोडता भांगार पेटप भांगी वळींतु तुळशी रोपो भांगी हांडी कई चुले चढे भांगेमध्यें तुळस भांडके साथ खेती कीया, गा बजाके उन्हेंच (उन्होंनेच) लिया भांडण उकरुन काढणें भांडणांत काय बोललें आणि दुष्काळांत काय खाल्लें हें आठवूं नये भांडणांत बोललेलें अन् दुष्काळांत खाल्लेलें विसरुन जावें भांडणाचें तोंड काळें भांडणापेक्षां अबोला बरा भांडतें असावें पण नांदतें असावें भांडतें असावें पण बुडतें असूं नये भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला भांडयाच्या तोंडीं उडविणें भांडयाच्या मुखीं उडविणें भांडयाला भांडें लागावयाचेंच भांडयाला भांडें लागेलच लागेल भांडयास भांडें लागणें भांडयास भांडें लागलें कीं आवाज व्हावयाचा भांडवल बाहेर पडणें भांडाच्या गांडीखालून जाऊं नये भांडीं डागणें भांडें खरवडणें भांडें फुटणें भांडें बाहेर येणें (भांड्याचा) गळा बसणें भांतीभांतीचा भांबावलें भूत झाडाला म्हणतें उदव उदव भाईपगडी होणें भाईबंदीनें विचारणें भाईबंदीनें सांगणें भाऊगर्दी भाऊबंदकी पेशा भाऊबिजेला बहिण आली, लोभाला बळीं पडली भाऊभाऊ सख्खे आणि दाइद पक्के भाऊ सख्खा आणि दावा पक्का भाक उतरणें भाक जीयेची जायेः तो संसारीं जीये काये? भाकडकथा भाक देणें भाकर पायानें खाणें भाकर पायानें मोडणें भाकर भाजली, पोळी करपली, कढी बिघडली सैंपाकीण भली भाकर मोडावी तें तोंड भाकरी आसा ताका चाकरी नाका भाकरीचा खेळ खेळणें भाकरीचा पिंड भाकरीची चाकरी भाकरी पायानें खाणें भाकरीपायानें मोडणें भाकरी भाजायला लावणें भाकरी रुचकर होण्यास पिठांत थोडें मीठ घालावें लागतें भाकरीला तोंड नाहीं भाकरीला तोंड नाहीं, भांडणाला मूळ नाहीं भाकरीला भूक लागणें भाकरीला महाग होणें भाकरेचे बोडूंक खंयच्या वाटेन तें कळाना भाक सत्य करणें भाकेस उतरणें भाकेस गुंतणें भाग असणें भागती भुगती भाग तुटणें भाग पडणें भाग पाडणें भाग फिटणें भागल्या भुताचीं झाटें भागवण्याच्या गोष्टी भाग होणें भागानगरास जाणें भागानें लागण करणें भागा येणें भागास पडणें भागास येणें भागीचें घोंडे, किवणानें मेलें भागूबाई भागूबाईचा कुल्ला! भागूबाईचें कर्म, भागूबाईस माहीत भागूबाई, दादाला कां कराना? म्हणे तुम्हीच कां व्हाना! भागूबाई भित्री, मागें लागली (खाकेंत) कुत्री भागूबायच्यो आंबोल्यो भागूबाये आबोली, रोयनाफुडॅं फलोली भागूबायेच्या रोल्ला, सगलो संसार भल्ला भाग्य आल्यार चडूं नये, दरिद्र आल्यार रडूं नये भाग्य खुलणें भाग्य फळणें भाग्याच भोपळा भाग्याचा भोपळा, चौपायीं मोकळा भाग्यास चढविणें भाच्यानें आपली जीभ कापली आणि मामीच्या xxत घालून बसला, तिघांचें काम अडलें भाजला पापड न मोडणें भाजलें बीज उगवत नाहीं भाजलेला मुलगा हा अग्नीस भीत असतो भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं भाजींत ढोकळा, अन् पांडया मोकळा भाजी, जीव नाहीं राजी भाजीपाला बोलणें भाजीसारखें परतावें आणि जगासारखें वर्तावें भाजून बीं पेरलें ना भाजेवेली कीडशी फापुडची भाटकारक एकच भाट, मुंडकाराक हजार भाटां भाटकाराचें वारें, सगळें भाटाक सारें भाटकाराच्या भेंसांतली कुळा भाटयाची जमीन भाडकारा एकूच भाट, गुणकारा धा भाटां भाडयाचा बैल भाडयाचें घर आणि खालीं कर भाडयाचें घोडें, ओझ्यानें मेलें भाडयाचें घोडें केलें, तें रस्त्यांत मेले भाडयाचें घोडें नडलें, मालकाचें काम अडलें भाडया बैलाक देवा राखणें भाडेकर्याची काळजी भाडयापुरती भाडोत्री कामाची, दुर्दशा होते धन्याची भाड्याचें घोडें आणि तरवडाचा फोक भाड्याचें घोडें आणि बायको रडे भाड्याचें तट्टू आणि तरवडाचा फोक भाण फुटल्यावर कयल्यो आसात भाणवसा भाणस जाणें भातका खाना, उसके भरोसो गांव मत जाना भात केला बायकोनें, फन्ना केला गोतवळयानें भात पटणीचें आणि राज्य भटणीचें भात भक्षणा, पैसा दक्षणा भात भक्षणा, पोळी दक्षणा भात भक्षणा, पोळी दक्षिणा भात मोडणें भात राबणें भात सोडावा पण सांथ सोडूं नये भात सोडावा साथ सोडूं नये भाताचें खाणें काय आणि ब्राह्मणाचें मारणें काय भाताचें खाणें काय, बायकोचें मारणें काय भातापेक्षां वरण जास्त असणें भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं भातावर तूप नसलें तरी चालतें, परंतु मिशास पाहिजे भातें मारप भादवा भादवें भट्टू, आखाडीं तट्टू आणि पौषीं कुणबट्टू भादव्यांत भट्टू आणि आश्विनांत तट्टू भादव्यांत भट्टू, आश्र्विनांत तट्टू (पुष्ट होतात) भादव्यांत भट्टू, आश्विनांत तट्टू भादव्यांतला भादा पडणें भानवश्यास सांपडणें भानवसा येणें भानोशीं येणें भानोससा येणें भानोसा येणें भान्याची भूक अन् दृष्टीची माया भामट्याच्या आई, भोंदून लोक खाई भायर करप भायर गोरो, भितरीं काळो भायर पडप भायरी देणें भायरो जावप भायली पीडा भायलें सुतक भायर गेलें भायलो भायलो लोक भायीर पोर्वोतु, भित्तरीं खर्वोतु भार घालणें भार टाकणें भार, ना उपकार भार येवप भाराभर चिंध्या पण एक नाहीं धड भाला गाजविणें भालूसारखा असणें भालेराई गाजविणें भाळ पिटणें भाळ फुटणें भाळीं लिहिणें भावई, सण दिवई भावका देविक नासलो घोव, वेताळाक नासली बायल भावका देवीचो टिळो भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको भाव धरी तया तारी पाषाण । भावना तशीं फळें भावपणाचा सोनार पण जरा तरी चटका घेणार भाव पाहणें भाव भाजणें भाव सोडणें भावांचा दावा आणि बायांची वांटणी भावाचा भुकेला भावाची भाजी आणि कुभावाचा भात भावार्थी देव पावता भावार्थ्याक देव पावता भावासारिखा देव भाविणीचा कासोटा भाविणीचा कासोटा (सदा पोकळ) भाविणीचें चवर भाविणीच्या माथ्यांत खोवली कळी, नी भावीण नाचते सगळी माळी भावी होणार तें चुकत नाहीं भावो सरणें भाष घालणें भाषणाचे फुटाणे भाजणें भाष सत्य करणें भाषा करणें भाष्य करणें भिंग देणें भिंत उभारणें भिंत उभी राहाणें भिंतीला कान असतात भिंतीवरचें लिहिणें भिंतीस कान, दारास डोळे भिंती सारव, म्हणे कोनाडे किती भिंवया मोडणें भिऊन भिऊन वाग, त्याला म्हसोबा लाग भिऊन वागे, त्यास देव लागे भिऊन वागे, त्यास भूत बाधे भिक मागे भराडी, दाण्यावर नजर करडी भिकार चाळे भिकारदासावर हुंडी भिकारी आणि चोखारी भिकारी उदार आणि श्रीमंत कृपण भिकारी जीभ चोखारी भिकारी तर भिकारी पण ओकारी भिकारी हाड भिकारी हे दानाची चर्चा करणारे नसावेत भिकार्याऽ आवय चिकाक गेली भिकार्यांचें कधीं दिवाळें निघणार नाहीं भिकार्याकडेन भीक मागल्यार हागसरस मार भिकार्याचा हात धोत्रांत भिकार्याचें नशीब भिकारी भिकार्याचें लेकरुं लाडकें भिकार्याच्या घरीं, नारायण करी चाकरी भिकार्याच्या घरीं भीक मागायला गेला, हागतोवरी मार खाल्ला भिकार्याच्या पोराक कोमर्फेचें फेस्त भिकार्याच्या पोराक शिरकोंडयाचे (शेळकुंडाचे) खेळ भिकार्याच्या पोराक शेटां बहू भिकार्याच्या पोराला ओकारी फार भिकार्याला ओकारी भिकार्याला ओकारी, मुद्दाम येई दुपारीं भिकार्याला ओकार्या भिकार्याला ओकार्या मोठया भिकेंत कावळा भिकेचा डोहळा भिकेचा डोहाळा आठविणें भिकेची भाकरी आणि म्हणे शिळी कां? भिकेची हंडी शिंक्याला चढत नसते भिकेची हंडी शिकेला लागत नाहीं भिकेची हंडी सिगेस चढत नाहीं भिकेची हंडी होत नाहीं उतरंडी भिकेचें अन्न ऊन ऊन भिकेचे डोहळे आठवले भिकेचे डोहळे लागणें, होणें भिकेचे डोहाळे आणि सर्व गांव मोकळे भिकेवर लक्ष ठेवणें भिकेवर श्राद्ध भिकेसरी कीं लंकेसरी भिक्षा घालगे सावित्री म्हणून कोणी घालतो? भिक्षापति कीं लक्षापति भिक्षापाति तो लक्षापति भिक्षु भिक्षुकांची धाम भिक्षुका मात्रा भेटावें, स्थानमात्र पहावें भिक्षुपादप्रसारणन्याय भिक्षेचें अन्न पवित्र भिक्षेश्वर किंवा लंकेश्वर भिक्षेश्वर किंवा लक्षेश्वर भिक्षेश्वरी किंवा लक्षेश्वरी भिजत कांबळें भिजत कांबळें ठेवणें भिजत कांबळें ठेवणें जड होतें भिजत कांबळें पडणें भिजत घोंगडें ठेवणें भिजत घोंगडें पडणें भिजत पडणें भिजलेलें घोंगडें भिजत पडावयाचें भिजवणी करणें भिजवणें भिजेन पण नाटक पाहीन भिडीं बांधणें भिडें बांधणें भिडे गेल्यावर पोट वाढता भिडेभाडे पोट वाढे भिडे भिडे पोट वाढे भिडेला गुंतणें भिडेस घालणें भितर सवाई भितल्या फाटल्यान ब्रम्हराक्षस भितल्या भिष्टायतात, आनि पळतल्याक फाटल्यान् लागतात भितल्या माकशी ब्रम्हराक्षस भित्यापाठीं ब्रम्हराक्षस भित्यामागें ब्रम्हराक्षस भित्रा मनुष्य मरणापूर्वीच कितीदां तरी मरतो भित्री भागूबाई, चुलीपुढें हागुबाई भिन्न मैत्री ही क्वचितच पूर्णत्वाला पोहोंचते भिन्नरुचिर्हि लोकः । भिरकंडयांत पडणें भिरकंडया उडविणें भिरभिर पाहणें भिरभिर फिरणें भिरभिर बोलणें भिरभिर हिंडणें भिरवंडेकरी पुस्तक भिरवंडेकर्याचें पुस्तक भिलावा भिलावा घालणें भिला सुगूर भिल्ल राजा वनाचा, तीर मारी नेमाचा भिल्लाची जात फार वांकडी, एक टीर उघडी एक टीर झांकली भिल्ला बेरडाला, उणें नाहीं पोराला भिल्ली मारप भिवई मोडणें भिस्त जडणें भिस्त बसणें भीं तक्कीत भात्त भीक असून दारिद्य कां? भीक काढणें भीक घालणें भीक नको पण कुत्रा आंवर भीक नको पण कुत्रा आवर, आटप भीक न घालणें भीक मंगना पण मशालजी रखना भीक मागणाराला दहा घरें भीक मागत्या दहा (बारा) घरें भीक मागावी आणि जरबहि दाखवावी भीक मागून श्राद्ध होत नाहीं भीक माग्याला बारा घरें, तेरा ओसर्या भीक लागणें भीक शीताक कावळो हांगलो भीकेवर भीक नि दादला वीक भीड खरचणें भीड घालणें भीड घेणें भीड चेपणें भीड धरणें भीड न तुटणें भीड पडणें भीड भिकेची बहीण भीड मरणें भीड राखणें भीड वागविणें भीड व्यवहारांत नसावी भीमगदा म्हातार्ये कूर्टार वे? भीमरात्र भीमसेनी एकादशी भीमाच्या दाढे, सात पांच वडे भीरकाहूर आणणें भीष्मप्रतिज्ञा भीष्माला शतंभीष्म आहेच भुंकणारीं कुत्रीं क्वचितच चावतात भुंकतीं तीं द्यावीं भुंकों । आपण नये त्यांचे शिकों भुंडी गाय भुईंत जाणें भुईंत तोंड खुपसणें भुईं भारु शित्ता केडु भुई उकरणें भुईचा तुकडयावर राहणें भुईचा लहान भुईचा सांवरणें भुईचें अंथरुण आणि आकाशाचें पांघरुण भुई धरणें भुई फोडून जाणें भुई बडविणें भुई बोम देऊन उठणें भुईला पाठ लागणें भुईस हात घालणें भुकिस्त गुरुं वळचणी उपसतें भुकी तो सदा सुखी भुकी राखी चौथा कोन भुकी राखे चौथा कोन भुकें मरणें भुके कंगाल भुकेक पोळी नाका, निदेक माचो नाका भुकेक लाज ना, निंदेक मर्यादा ना भुकेचा कोंवळा असणें भुकेचा मोटला भुकेच्या तापें, करवंदीचीं कापें भुकेच्या तोंडा भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥ भुके बंगाल भुकेला कोंडा आणि झोंपायला धोंडा भुकेला कोंडा आणि झोंपेला धोंडा भुकेला कोंडा आणि निजायला धोंडा भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा भुकेला पिकलें काय आणि हिरवें काय भुकेला ब्राह्मण, जेवलेला मुसलमान यांना रागास आणूं नये भुकेलें कोल्हें, काकडीला राजी भुकेलें गुरुं वळचण ओढतें भुकेलें गुरुं वळचणीं आढळतें भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय? भुकेलें भूत कोंबडयाला राजी भुकेलें भूत कोडबुळयाला राजी भुकेलेला कुत्ता जुत्याला राजी भुकेल्याक कूंडो गोड्ड, नीद आयिल्याक गुंडो मोवु भुकेल्याचा भात शिजत नाहीं, बिजवराची बायको वाढत नाहीं भुके वखद कोण दिता? भुट्टा चोर भुट्टे चोर भुतांची घाई भुतांची दिवटी (भुतांनी) ओ देणें भुताच्या भयानें घेतलें रान, तेथें भेटला बडा सैतान भुताटकीचें घर भुतान घाढी लिपैलो भुतानें भागवताचा आधार घेणें भुताला भूत आणि पानगीला पीठ भुताला भूत झंवतें आणि पानग्याला पीठ मागतें भुताला भूत झोंबतें आणि पानग्याला पीठ मागतें भुताला भूत लागतें आणि पानग्याला पीठ मागतें भुतें घालणें भुतें झोटिंग पिठें कांडती भुतें नाचणें भुरंगीं कितलीं असत, तर असत शकिक जायशीं भुरंग्याचे मळणेक बीं ना भात भुरंग्यासारकी अर्थ ना, आनी फोंतीसारकी बॉलायकी ना भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं भुरगें ना बाळ चोट वाजयता टाळ भुरगें हागलें म्हूण मांडि कापून वडयनात भुरळ घालणें भुरळ पाडणें भुलले मुरलीच्या नादाला, पशु विसरले जाति वैराला भुलीचें झाड भुसंडा खेळ | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP