Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All बारा कोसांवर भाषा बदलते बारा कोसावरचा पाऊस, सिंवेचा राऊत, पाणवठयाची घागर बारा कोसावर नणंद वसे, तिच्या वासानें दहीं दूध नासे बाराखडी बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड बारा गांवची मोकाशी, घरीं बायको उपाशी बारा गांवचें पाणी प्यालेला बारा गांव सासरं, आधींच भोंकाड वासलं बारा गाडयांची खडखड अन् दोन बायांची बडबड बारा गोष्टी करणें बारा गोष्टी गाणें बारा गोष्टी सांगणें बारा घरचीं बारा बारा घरचे बारा बाराचा अम्मल बाराचा फाडा वाचणें बाराची माय खाटल्यावर जीव जाय बाराचें करणें बाराचें म्हणणें बाराचे लेख वाचणें बारा ज्योतिर्लिंगें बारा डेर्याला मुरवण घालणें बारा तेरा, एक दिवशीं करा बारापंधरा करणें बारापंधरा सांगणें बारा पडी घोवाक, तेरा पडी बायल बारा पांच बारा पिंपळांवरचा मुंजा बारा पिंपळावरचा भुंजा बारा पिंपळावरचा मुंजा बारा पुरभय्ये व चौदा चुली बारा पोडी बम्मणाक, तेरा पोडी बायल बारा बंदरांचें पाणी प्यालेला बारा बंदरी, पांच पुणेरी, व एक जव्हारी बाराबत्तिशा लावणें बारा बलुतीं बारा बांदांचे उदक पिला बाराबापू बारा बाबती बारा बाविशा बारा बोटें, वर पागोटें बारा बोडयाचा बाराभाई बारा भाईकी खेती, बारा भाईची खती, धुपटणा लागे हाती बारा भोयांची पालखी बारा महिने बारा महिने अठरा काळ बारा महिने तेराकाळ बारा महिन्याचा उन्हाळा, आणि घटकेचा पावसाळा बारा मांडवांचा वर्हाडी बारा मांडवांतला वर्हाडी बारा मावळें बारा मुलगे बारा म्हशी धुवीन पण देवाची पूजा करणार नाहीं बारा रामनाम बारा राशी बारा रेडे धुवीन पण एक शाळिग्राम नाहीं धुणार बारा वरांचेर तॅरा गॉटॅ, सायबिणीचे कुलॅ मॉटॅ बारा वर्षानीं उचलला करा आणि माय म्हणते माझा कुसवा भरा (बरा?) बारा वर्षानीं उचलला करा, माय म्हणते माझा कुसवा बरा बारा वर्षै डोईंवर वागविलें, तरी हळूच उतर भानचोद बारा वर्षै तप केलें, गाढवासीं पाप केलें बारा वर्षै तप केलें, गुवाशीं पारणें फेडलें बारा वर्षै पुरलीं बारा वर्षै रामायण ऐकून रामाची सीता कोण हें माहीत नसणें बारा वर्षै शेला विणला, म्हणे राजाच्या दफणाला बारा वाजणें बारा वाटा उधळिला करणें बारा वाटा उधळिला जाणें बारा वाटा पळणें बारा वाटा मोकळया बारा वाटा मोकळया होणें बारा वाटा होणें बारा वाटेस जाणें बारावा बृहस्पति असणें बारा विनायक बारावें वर्ष पालटणें बारावें वर्ष लागणें बाराव्याला आणि बारशाला जेवणें बारा शृंगारावस्था बारा संक्रांती बारा साध्वी स्त्रिया बारा सुघरनी, कढी आळनी बारा सूर्य तळपणें बारा हक्कदार बारा हात कांकडी व तेरा हात बी बारिशेचा शदत बारीक कातणें बारीक गळी, सकन कळी बारीक नळी, चेपूं बरी बारीक पाहणें बारीक रडणें बारीक हंसणें बारें बांधणें बालं छंदानुवर्तनात् बालंटावर येणें बालंटावर सरणें बालंटास येणें बालंटास सरणें बालंपेची पागोटें बालंबाल खात्री होणें बालकाचे बोल बोबडेः माता पिता आइकती कोडें बालकास माता, दुर्बलास त्राता बालग्रह बालचें कापड बाल ठेवणें बालपण हें मनुष्याच्या पितृस्थानीं असतें बालपणापासून मनुष्याचे विचार बदलत असतात बालबाल बालबाल खूष होणें बालबाल बोलणें बालबाल सांगणें बालबोध माणूस बालस्तावत् क्रीडासक्तः बालहट्ट आणि स्त्रीहट्ट हे दोन्ही अनिवार्य असतात बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट हे पुरविल्या शिवाय माणसाला गत्यंतर नसतें बालागणिक बालागणित बालाग्र बाला देणें बालानां रोदनं बलम् । बालाबाला बाला मारणें बाला हांकणें बाला होणें बालेघाट आणि सोन्याचा कांठ बाल्या देणें बाल्या मारणें बाल्या हांकणें बाळंत रोग बाळंतिच्यो वेणो वांझेक समजनात बाळंतिणीच्या वेदना वांझेला काय ठाऊक बाळंतिणीस सुख बोपयाचें अलंकरण बाळंतीण बाईचा बळिराणा पदरांत घेणें बाळकडू असणें बाळकडू मिळणें बाळ जेव वाटींत, तो म्हणतो मी जेवीन नरोटींत बाळ दाणा आणि त्याला चाबूक नजराणा बाळपणाचें लोणी बाळपणीं आई मेली, पोराला कोण सांभाळी बाळपणीं तें काळपणीं बाळ पिशाच उन्मत्तता बाळ बुंद पाडतो नि बाय गुलाल खेळते बाळ भिक्षुकः त्यागीयाचे लक्षुकः बाळसंतोष बाळाची संध्या मुळावर बाळाच्या लीला बाळांसच आनंदवितात बाळा ती जन्मकाळा बाळा ते जन्मकाळा बाळाला बाळ झालं तरी बाळ अजून बाळच बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं बाळे चिन्न कयला वाळे बावटया हाकारणें बावटा हाकारणें बावनकशी सोनें बावन कसी सोनें बावन बत्तिशा बावन बाविशा बावन बिरुदें बावन मातृका बावन मुद्रा बावन वीर बावन साहमे बावन हाकाचा महार बावरली गाय, कांटे खाय बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा बावा होणें बावीस श्रुति बाशिंग बळ उभें राहणें बाशिंग सुटणें बाष्कळ खाणें बाष्कळ जमा व पुष्कळ खर्च बाष्कळ बोलणें, पुष्कळ खाणें बासा न राहे और कुत्ता न खाये बाहवापंचक बाहिर भूमीस बाहीचा वसूल बाही देणें बाही धरल्याची लाज धरणें बाहु ठोकणें बाहुला देणें बाहुली देणें बाहेचा वसूल बाहेर काढणें बाहेरख्याल नायकाचे, आणि घरी हाल बायकांचे बाहेरगांवीं गेलों धंद्याला, तेथें दैवानें हात दिला बाहेर गेला, तिकडेच टांगला बाहेर चंदनाचे वाडे, आंत सावकाराचे निवाडे बाहेरचा बाहेर चांदणें अन् घरांत अंधार बाहेरचा छंद बाहेरचा नाद बाहेर चाल बाहेर चाली बाहेरची असणें बाहेरची चाल बाहेरची पीडा बाहेरची बाधा बाहेरची होणें बाहेरचें बाहेरच्या देवांना टिळेगोळे, आणि घरच्या देवांवर हगती कावळे बाहेरच्या देवाला टिळे गोळे आणि घरच्या देवावर हगती कावळे बाहेर जटा वाढवाव्या, आंत संसार करावा बाहेर जाणें बाहेर ज्ञकपक, पण आंत भगभग बाहेर तुपाशीं आणि घरीं उपाशीं बाहेर निघणें बाहेर पडणें बाहेर पडण्याची छाती बाहेर पडून जाणें बाहेर बडी पगडी, घरीं म्हातारी उघडी बाहेर बरवा, आंत हिरवा बाहेर बसणें बाहेर बसावयास जाणें बाहेर ब्राह्मण उपाशी, आणि आंत यजमान खेळती बायकोशीं बाहेरली पीडा बाहेरली बाधा बाहेरलें बाहेरवाटेची असणें बाहेर सांग ब्रह्मज्ञान, आंत करी मद्यपान बाहेरुन कांटे, पण आंत गोड साटे बाहेरून कांटे, पण आंत गोड साटें बाह्मनी हुरडा बाह्य आचरतांः अंतरासी येः बाह्य दावी थोर कर्मः कमावी वैश्याचे धर्मः बाह्या उडणें बाह्या उपासणें बाह्या थापटणें बाह्या पिटणें बाह्या फुरफुरणें बाह्या फुरारणें बाह्या मारणें बिंग बाहेर काढणें बिंग बाहेर पडणें बिंदुचा सिंधु करणारा बिगानि आस, नित उपास बिगारीचें गाढव बिदीलाच चरणार बिगारीचें घोडें व तरवडाच फोंक बिगारीच्या कुत्र्यांनीं शिकार मारणें होत नाहीं बिछाना जिरणें बिछान्यासच जिरणें बिछूका मंतर ना ज्याने, सांपके बिलमें हात डाले बिजवराची बायको, तिजवराची चोळी, नित्य लुगडें फाडी तिचें कोण काय करी? बिटकी उभारप बिट्टा ताणणें बिट्टा निघणें बिट्टा बाहेर पडणें बिट्टा मोकळा होणें बिट्टा वासणें बित्तंबातमी बिदा करणें बिदागी तसें आख्यान बिदीचें गाढव बिदीलाच येणार बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण बिनकदलीवर येणें बिन भाडयाचें घर बिनभाडयाचें घर बिन भाड्याच्या घरांत कज्जे दलाली बिन रोयोलडकाभी दूध नहीं पाता बिना मागे मोती मिले, मांगे न मिले भीक । बिनामी व्यवहार बिनीवर असणें बिबळा उतरणें बिबवा बिबव्याचें शेवतें देणें बिबा घालणें बिबा फासणें बिबि आये उमरीं, तो मिया चले कबरीं बिब्बा चिडणें बिब्बा फासणें बिब्बा येणें बिब्ब्यावर घालणें बिब्ब्यावर फासणें बिभूतीचें मूळ रेडयाच्या गांडींत बियाण्यास नसणें बियाह न कीया, बराततो देखी है बिरयांक लागून काम करप बिरामत घेवप बिरीज बिरीज होणें बिरुद बिरुद सत्य करणें बिर्मत घेवप बिर्मत फुटप बिर्हाड आटोपणें बिर्हाड उचलणें बिर्हाड करणें बिर्हाड बाजलें संगातीच असणें बिळांत ना रीघ आणि शेपडेक बांधतां सूप बिवलकर कित्ता बिवलकर वळण बिवलकरी कित्ता बिवलकरी वळण बीं तसें भात बीं दाणा शिळटणें बीं फेकणें बींभरण बीच मारली तर झाड कसें होईल बीचमें मेरा चांदभाई बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ बीज तसे दाणे, फळ बीजांकुर न्याय बी तसा अंकूर बी दाणा शिळटणें बीबीको बांदि कहा हंसदिया, बांदिको बांदि कहा रोदिया बीबुडी बीबूड बी मोडणें बीयाह न कीया, बराततो देखी है बीर देणें बीर भरणें बी रुजणें बी रुतणें बीलाडीनु हंसवुं थाय, ते उंदरनो जीव जाय बीळ उघडणें बीळ पाडणें बुंदसे गई वो हौदसे आती नहीं बुकिश नाटकें बुक्का लागणें बुक्का लावणें बुक्या पुरुशाचें थापट बरें पुण मासळाकारणीचें आलिंगन नाको बुगडया गेल्या पण भोंकें राहिलीं बुचकळयांत पडणे बुचकळया खाणें बुचकळी खाणें बुचा कारभार बुचे कारभारी आणि नकटे चौधरी बुटकळी खाणें बुटकुळया खाणें बुटली बुटलीभट बुटी देणें बुटें काढून ठेवणें बुटें गहाण ठेवणें बुटें नेऊन ठेवणें बुटें हरुन ठेवणें बुटे काढून ठेवणें बुटे नेऊन ठेवणें बुटे हरुन ठेवणें बुट्टी देणें बुट्टीस देणें बुट्टीस मारणें बुडकीची विहीर नव्हे, पाटाची बायको नव्हे बुडतठाव बुडता काळ बुडता पाय खोलीकडे बुडता पाया बुडतीचे पाये डोहाकडे बुडत्या घरचा तरता वासा बुडत्याचा पाय खोलांत बुडत्याला काडीचा आधार बुडबुडगंगा बुडांत नाहीं तर वर कोठून येणार? बुडालेल्या घरचा मोड बुडीत खर्च बुडी देणें बुडी मारणें बुडून शॅंवाळॉ सांपडत बुढढापेका ब्याह पडोसियाके वास्ते बुढ्ढा तोता, पढता नाहीं बुढ्ढाबाला बराबर होता हैं बुढ्ढीके बाल बुढ्ढी घोडी, लाल लगाम बुढ्ढे घोडीकू लाल लगाम बुदवंत तीनकडे बुदवंताक फातरां शीत बुदवंताक बुद्धि सांगची रेवेरि उदाक, पिश्याक बोध सांगचो अळवारि उदाक बुदवंताक सोदका जाता, पिसो खंईं मेलता बुद्धिः कर्मानुसारिणी बुद्धि आस्सिल्ल्याक भंडार जायवे बुद्धि करणें बुद्धि कळसाला चढणें बुद्धि दगडाची, कृति शूराची बुद्धि फाकणें बुद्धिमानाला साहाय्याची गरज लागते बुद्धिर्यस्य बलं तस्य । बुद्धिवानाचा हात लांब बुद्धि सांगणें बुद्धि सांगे पोर, त्यास म्हणावें थोर बुद्धि ही विद्येपेक्षां श्रेष्ठ आहे बुद्धीचा खंदक बुद्धीचा खोटा बुद्धीचा जड बुद्धीचा सागर बुद्धीचा हलका बुद्धीची अष्टांगे बुद्धीनें जड, पण शीलानें धड बुद्धीनें स्वर्गास जाणें बुद्धीशीं वैर करणें बुद्धीस लागणें बुद्धीसारखें फळ बुध बुध करी शुद्ध बुध भेसा आणि नव नेसा बुध भेसा, नवें नेसा, शनवार आइतवार कशाला पुसा बुधला उताणा पडणें बुधलाभर तुप खाऊन बुधल्याचा माल नाहीं बुधली उताणी पडणें बुधलीभर तूप खावून बुधलीचा माल नाहीं बुधली भोंवतीं येणें बुधली वर आली बुधवार बुधवारणें बुधवारी पंचा बुधे भेटी, ने फेरी नहीं भेटी बुधे वलावी बेटी ते कदी न आपने भेटी बुन्याद होणें बुबीस देणें बुबीस मारणें बुबुळ थिजून जाणें बुबुळें थिजून जाणें बुभुक्षितः किं न करोति पापं । बुरजांत जाणें बुरटा चोर बुरटी चोरी बुरणूस बुद्धि बुराणजी कापशा बुरुजी तुरा बुरेके बुराईसें डरीये बुलबुलचष्मी बुळबुळ पंचांग बुवा गयावळ आणि बाई चंद्रावळ बुवाचे तुरे लाल, बाईचे रे हाल बुवा तेथें बाया आणि ब्रह्म तेथें माया बुवा तेथें बाया, वृक्ष तेथें छाया बूच उडविणें बूच बडविणें बूट काढणें बूट कातरणें बूट दिबप बूट निघणें बूट बाहेर पडणें बूड जड बूड जड होणें बूड टेकणें बू दाखविणें बू बाहेर दाखविणें बू बाहेर पडणें बृहती तंतरणें बृहती मारणें बृहन्नडा बृहन्नडेप्रमाणें नेमस्तपणाचें व्रत बृहस्पति बृहस्पतीसो उलयता, शेणांत तोंड घालता बेंड फुटणें बेंड बाहेर पडणें बेंड बाहेर येणें बेंडया बेंडया वय केली? वार्यान् नेली बेंदूर आणि आलें शेणाचें लेंडूर बेंबीखालील केस, ना केसांत जमा, ना शष्पांत जमा बेंबीचा देठ पिळणें बेंबीचा देठ पिळून दुखूं लागणें बेंबीचें उखळ झालें बेंबीचें उखळ होणें बेंबीच्या देठापासून बेंबीच्या देठापासून कळवळा येणें बेंबीच्या देठापासून जोर करुन बोलणें बेंबीच्या देठापासून माया येणें बें बें करणें बें बें म्हणणें बेकार ठवय कुलॅ तासता बेकार मेस्त गांड तासता बेगसार झुरे, त्याची नखलामी उरे बेचाळीस उद्धरणें बेचाळीस कुळें उद्धरणें बेचाळीसचा अंक घालणें बेचाळीस पूर्वजांसह नरकवास भोगणें बेचाळीस स्मरुन चाल बेट लागणें बेटा करणें बेटीं लागणें बेटी करणें बेटी बापाची, जमीन बादशहाची बेडकानें चिखल खावा। काय ठावा सागर बेडकाला डबकें, त्याला जग पारखें बेडकीचें कुलुप बेडा बेडा पार असणें बेडा पार करणें बेडा पार जाणें बेडा पार होणें बेडी अडकविणें बेडी घालणें बेत बाजीरावाचा, उजेड सणकाडयांचा बेत बाजीरावाचा, उजेडाला दिवासळी नाहीं बेताळ बेताळाक ना बायल आनी भावका देवतेक ना घोव बेतावर असणें बेदर्द कसाई, क्या ज्याने पीड पराई बेदिल नोकर, दुष्मन् बराबर बेबंद नगरी आणि झोंटिंग बादशाही बेबंद राज्य झोटिंग पादशहा बेबदो जावप बेबलच्या बुरुजावरील भाषा बे मोहडांनी चाकल बेरीज भरती बेल खाके रसी लीये बेल गेला, भंडार गेला, कोटिंबा हातीं राहिला बेल घालणें बेल घालीत फिरणें बेल देऊन आंवळा काहाडणें | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP