Dictionaries | References ब बोलक्याचीं गांजरें विकतील पण न बोलक्याचीं केळीं विकावयाचीं नाहींत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बोलक्याचीं गांजरें विकतील पण न बोलक्याचीं केळीं विकावयाचीं नाहींत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | यांत जाहिरातीची महती वर्णन केली आहे. आपल्या मालाची तारीफ करुन बोलका मनुष्य गिर्हाइकाच्या गळीं हलका माल देखील उतरवितो. तारीफ करण्याची कला नाहीं, शब्द तोंडाबाहेर काढणें ज्यास पाप वाटतें, अशा निबोल्या माणसाचा माल कितीहि उत्तम असला तरी जाहिरातीच्या अभावीं तो तसाच पडून राहतो. Related Words बोलक्याचीं गांजरें विकतील पण न बोलक्याचीं केळीं विकावयाचीं नाहींत बोलक्याचीं बोंडें विकलीं जातात पण निबोल्याचें गहूं विकले जात नाहींत न न न ن(न) पण साधी भोळी आणि वसईचीं केळीं पण पंचू न देणें बोलत्याचे कुळीथ विकतात पण न बोलत्याचे गहूं विकत नाहींत वाघाचे वाडे वसत नाहींत दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत देणें आणि दुखणें हीं कोणासहि आवडत नाहींत (चुकत नाहींत) ती गेली पण ते गेले नाहींत पोट भरतें पण डोळे भरत नाहींत अजाणतें असावें पण वाईट नसावें काम न आना stakes मांजरीचे दांत तिच्या पिलांस खात नाहींत छपन्न वखारी भारी कुंची, हातीं न दिसे पण नजर उंची बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं पाप मागितल्यानें न देणे आवडेत ते खाय, पण चोरून न जाय झाड जावो पण हाड न जावो गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें stake कान द्यावा पण कानु न द्यावा जिव्हा कटो पण वचन (न) तुटो copper पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें लाख मरोत पण लाखाचा पालनकर्ता न मरो लाख मरोत पण लाखाचा पोशिंदा न मरो न भोगलेला दुःखावरचे डाग निघत नाहींत अर्थातुराणां न पिता न बंधुः उपवासी निजावें, पण कर्जभरी न व्हावें (कर्जभरीत न उठावें) बाईल मरो पण बैल जगो स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहींत चमडी फाटे, वस्त्र न फाटे, चमडी फाटेल पण वस्त्र फाटणार नाहीं विचारांचा सुकाळ पण शब्दांचा दुष्काळ सुंभ जळे पण बळ न जळे समर्थाची सांठवण पण दुर्बळाची नागवण एका हाताची बोटें पण सारखीं नाहींत वाढणारी वाढतां, पण दौलो नाडतां उत्तम ते मत द्यावे, पण पुढाईत न व्हावें पैसे कांहीं झाडाला लागत नाहींत महागाईची पाहावी गांड पण सस्ताईचें न पहावें तोंड दुडु आसा तेंन्नां केळीं सवाय, ना तेंन्नां म्हारग म्हशीचीं शिंगें म्हशीला जड नाहींत गुण गेला पण वाण राहिला नवस फळत नाहींत, सायास फळतात न लागो पुत्राचा हात, पण लागो डोंबाची लाथ bet पण भोगणें बाल बाँका नहीं करना अर्थातुराणां न गुरुर्न बंधुः शैले शैले न माणिक्यं न कर्त्याचा वार शनिवार कामी न येणे भाजला पापड न मोडणें पाणी प्यायलासुद्धां न राहणें कृपण चमडी देईल पण दमडी देणार नाहीं पाणी मागूम न देणें दगा न कोणाचा सगा बोलत्याचें कालें खपतें पण न बोलत्याचें आलें खपत नाहीं अंगाचा मळ न देणें तोंडीं तीळ न भिजणें ढुंगण फाटे पण ढबला नहीं फाटे मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं मूर्ति जाईल पण कीर्ति जात नाहीं केळीं खातां हरखलें, हिशेब देतां टरकलें चाराहि धारा कोणाच्या तोंडांत पडत नाहींत मरण आणि धारण हीं कोणाच्या हातांत नाहींत सर्वापुढें जाववतें पण दैवापुढें कोठें जावें जाववत नाहीं? सर्वांच्या पुढें धांववेल पण दैवाच्या पुढें धांववत नाहीं न बोळणाराचे नाहीं गहू विकत, पण बोलणाराचे करडई विकतात गुराख्याने गुरें टाकली पण धन्यास टाकतां येत नाहींत अवघे जोडे सर्वांपायीं सारखे बसत नाहींत फत्तरपर पाणी पडे, भीजे पण भीने नही, मूरखसे गीयान् कहे, बुझे पण रीझे नहीं हंसायला आहेत, पोसायला नाहींत न देवाय न धर्माय न भूतो न भविष्यति न पुत्रो न पुत्री पडतील चित्रा स्वाती, तर पिकतील माणिक मोती, पण कापूस न मिळे वाती टाळेस टिपरूं लागूं न देणें न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा लोह परिसाची न साहे उपमा लटका पण नेटका कळतें पण वळत नाहीं बुभुक्षितः किं न करोति पापं । दुसर्याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें पण आपल्या डोळ्यांतलें मुसळ दिसत नाही पढला पण कढला नाहीं पादा पण नांदा पादो पण नांदो न बिगुमा व्यंजनाक्षर न व्यञ्जनाक्षर न न अक्षर न व्यंजन कफी न गोबाय न गौथुम न Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP