Dictionaries | References

बोलत्याचे कुळीथ विकतात पण न बोलत्याचे गहूं विकत नाहींत

   
Script: Devanagari

बोलत्याचे कुळीथ विकतात पण न बोलत्याचे गहूं विकत नाहींत

   जो मनुष्य आपल्या मालाचें गुणवर्णन करुन सांगतो व जाहिरात करतो त्याचा वाईट मालहि खपतो व न बोलणाराचा चांगला मालहि खपत नाहीं. जो मनुष्य स्वस्थ बसून राहतो त्याच्या चांगल्या कार्याचीहि कोणी दखल घेत नाहीं व जो जिकडे तिकडे आपली टामटूम करतो त्याच्या क्षुल्लक गोष्टीसहि महत्त्व येतें. बोलका पहा. -केसरी ६-८-४०.

Related Words

बोलत्याचे कुळीथ विकतात पण न बोलत्याचे गहूं विकत नाहींत   न बोळणाराचे नाहीं गहू विकत, पण बोलणाराचे करडई विकतात   विकत घेवप   बोलणाराच्या करडी विकतात, न बोलणाराचे गहूं विकत नाहीत   विकत घेऊन होणे   विकत घेवंक लावप   विकत घ्यायला लावणे      कुळीथ   न न   ن(न)   पण   पण पंचू न देणें   बोलक्याचीं बोंडें विकलीं जातात पण निबोल्याचें गहूं विकले जात नाहींत   बक्षी गहूं   दोन दिवे विकत घ्यावयास सोपे, पण एक जळत ठेवणें कठीण   वाघाचे वाडे वसत नाहींत   दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत   खाण तशी माती, गहूं तशी रोटी   विकत आळ   विकत तंटा   विकत घेणे   देणें आणि दुखणें हीं कोणासहि आवडत नाहींत (चुकत नाहींत)   विकत घेणें   विकत घोर   विकत पाप   विकत पीडा   विकत फजिती   विकत मौन   विकत रोग   विकत लचांड   विकत विघ्न   विकत श्राद्ध   ती गेली पण ते गेले नाहींत   पोट भरतें पण डोळे भरत नाहींत   बोलक्याचीं गांजरें विकतील पण न बोलक्याचीं केळीं विकावयाचीं नाहींत   गहूं तेव्हां पोळ्या   अजाणतें असावें पण वाईट नसावें   काम न आना   गहूं   stakes   विकत घेवंक सांगप   मांजरीचे दांत तिच्या पिलांस खात नाहींत   लुटीचे गहूं आणि बापाचें श्राद्ध   छपन्न वखारी भारी कुंची, हातीं न दिसे पण नजर उंची   बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं   मिरीं नासलीं तरी जोंधळ्याच्या विकत नाहींत   पाप मागितल्यानें न देणे   कळी विकत घेणें   आवडेत ते खाय, पण चोरून न जाय   झाड जावो पण हाड न जावो   गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें   stake   कान द्यावा पण कानु न द्यावा   जिव्हा कटो पण वचन (न) तुटो   copper   पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें   लाख मरोत पण लाखाचा पालनकर्ता न मरो   लाख मरोत पण लाखाचा पोशिंदा न मरो   विकत   न भोगलेला   दुःखावरचे डाग निघत नाहींत   अर्थातुराणां न पिता न बंधुः   गहूं घालावा दाटणीं, बायको घालावी कांचणीं   उपवासी निजावें, पण कर्जभरी न व्हावें (कर्जभरीत न उठावें)   बाईल मरो पण बैल जगो   स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहींत   चमडी फाटे, वस्‍त्र न फाटे, चमडी फाटेल पण वस्‍त्र फाटणार नाहीं   विचारांचा सुकाळ पण शब्दांचा दुष्काळ   सुंभ जळे पण बळ न जळे   समर्थाची सांठवण पण दुर्बळाची नागवण   एका हाताची बोटें पण सारखीं नाहींत   वाढणारी वाढतां, पण दौलो नाडतां   दलालाच्या अंगावर घोडे पडत नाहींत   उत्तम ते मत द्यावे, पण पुढाईत न व्हावें   पैसे कांहीं झाडाला लागत नाहींत   महागाईची पाहावी गांड पण सस्ताईचें न पहावें तोंड   म्हशीचीं शिंगें म्हशीला जड नाहींत   गुण गेला पण वाण राहिला   नवस फळत नाहींत, सायास फळतात   न लागो पुत्राचा हात, पण लागो डोंबाची लाथ   bet   पण भोगणें   गहूं कहे मेरा मोटा पेट, और मुझको खावे नगरका शेट   पैसा टाकुनिया संतापा, विकत घेऊं नका बापा   बाल बाँका नहीं करना   अर्थातुराणां न गुरुर्न बंधुः   घर विकत घेऊन राही, बांधण्यांत नफा नाहीं   शैले शैले न माणिक्यं   जांवई नव्हे जावयाचा भाऊ, फुकट राडे नासलेस गहूं   न कर्त्याचा वार शनिवार   कामी न येणे   भाजला पापड न मोडणें   पाणी प्यायलासुद्धां न राहणें   कृपण चमडी देईल पण दमडी देणार नाहीं   पाणी मागूम न देणें   दगा न कोणाचा सगा   बोलत्याचें कालें खपतें पण न बोलत्याचें आलें खपत नाहीं   अंगाचा मळ न देणें   तोंडीं तीळ न भिजणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP