Dictionaries | References ब बेवकुबाचा माल, अक्कलवंताचा खुराक Script: Devanagari Meaning बेवकुबाचा माल, अक्कलवंताचा खुराक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मूर्ख माणसाच्या पैशावर बुद्धिवान् लोक चांगले चरत असतात. मूर्खाला कळत नसल्यानें साहाजिकच हुशार माणूस आपला फायदा करुन घेतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP