Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
पाय घेणें   पाय चिपणें   पाय चुकल्यार हतीय पट्टा   पाय तोडणें   पायथ्याशीं गर्दी असली तरी शिखरावर भरपूर जागा असते   पाय दाखविणें   पाय देणें   पाय धरणें   पाय धरुन ओढणें   पाय धुणें   पाय धुवून टाकणें   पाय धुवून ठेवणें   पाय धू, म्हणे तोडे केवढयाचे   पायधूळ झाडणें   पाय धू, सांखळ्या केवढयाच्या   पाय धू, सांखळ्याचें वजन किती   पाय न ठरणें   पाय निघणें   पायन्‌ दिल्लें सल्लें, माय्‌न्‌ दिल्लें उल्लें   पाय पडल्यार मुय काय मरचीना   पाय पसरणें   पाय पसरुन निजणें   पाय पसरुन, संसार विसरुन   पाय पोटीं जाणें   पायपोस खाऊ   पायपोस जळाला   पायपोस तुटला   पायपोस तेला?   पायपोस दांतीं धरणें   पायपोस मारणें   पायपोसाची जोड, हंशाने केली गोड   पायपोसाची जोड, हंशामध्यें केली गोड   पायपोसा पायपोशी   पायपोसासारखें तोंड करणें   पाय फांसटणे   पाय फुंकून टाकणें   पाय फुंकून ठेवणें   पाय फुटणें   पाय फोडणें   पायबंद घालणें   पायबंद देणें   पायबंद पडणे   पायबंद लागणे   पायबंद लावणें   पाय बरे आसल्यारि होणांक इते भीक?   पाय भुईला लागणें   पाय भुईला लागूं न देणें   पाय भुईशीं लागणें   पाय मोकळा करणें   पाय मोकळा होणें   पाय मोकळे करणें   पाय मोकळे होणें   पाय मोडणें   पाय मोडून पाळण्यांत घालणें   पायमोडे घेणें   पाय मोण्णु पाळयां घालचे, कृटु मोण्णु खांदारि घेवंचे   पाय येणें   पायरी ओळखणें   पायरीचा दगड पायरींत बसविणें   पायरीचा धोंडा होऊन पडणें   पायरीचा धोंडा होऊन होणें   पायरीच्या पाया पडून मग पाय द्यावा   पायरी टाकणें   पायरीनें ठेवणें   पायरीपायरीनें चढणें   पायरीला पाय लावणें   पायरीवर पाय देणें   पायरीस पाय लावणें   पायरी सोडणें   पाय रोवणें   पाय लागणें   पायलीची पिठी पोटांत   पायलीची पिठी, बोटान्‌ चाटी, अदमणाची न्याहारी सवामणाची दोनपारीं   पायलीची सामसूम, चिपटयाची धामधूम   पायलीचे पंधरा   पायलीचे पंधरा, अधोलीचे छप्पन   पायलीचे पंधरा, अधोलीचे सोळा   पायली पसा करणें   पायली पसा होणें   पायली भरणें   पायलीभर पीठ, माझो हरतालको   पायलीभर वरी घ्या आणि पाटलीण म्हणा   पाय वरपणें   पाय वळणें   पाय वहाणें   पायवाट करणें   पाय शिंपणें   पाय शिवणें   पायां अढी पडणें   पायांखालीं तुडविणें   पायांचा जाळ मस्तकास जाणे   पायांचा पारवा   पायांचीं माणसें   पायांची आग मस्तकास जाणे   पायांची कांटो काडूंक कुराड कित्याक?   पायांची बळ भागविणें   पायांचें पित्त मस्तकास जाणें   पायांचे खुबे   पायांच्या पोळ्या   पायांजवळ येणें   पायां झाला नारु। तेथें बांधला कापरु॥   पायांत अढी पडणें   पायांत नाहीं कांटा, रिकामा नायटा   पायांत पाय, त्याचा जन्म व्यर्थ जाय   पायांत बोंचती कांटे, नि डोक्यावर पायपोस   पायांतील जोडा पायांतच बरा (डोकीवर घेऊं नये)   पायांनी झोडपलें, हातानें कुरवाळलें   पायांनी माशा मारी आणि मुखें वदे रामनाम   पायां पडणें   पायां पडून वाळा काढून घेणें   पायांपाशीं पाहणें   पायांपुरतें पाहणें   पायां पैस   पायां पैस नसणें   पायां लागणें   पायांवर कुत्रीं घालणें   पायांवर घालणें   पायांवर घेणें   पायांवर डोकी ठेवून कुरचे काढणें   पायांवर दगड पाडून घेणें   पायांवर धोंडा पाडून घेणें   पायांवर पाय टाकून निजणे   पायांवर पाय ठेवणें, देणें   पायांवर भोवरा असणें   पायांवर भोवरा पडणें   पायांवर मांजरें घालणें   पायांवर लेकरें घालणें   पायांवर वाहणें   पायांवर हात मारणें   पायांस भिंगरी असणें   पायांस भोंवरा असणें   पायांस लागणें   पायांस वाहाण बांधणे   पायांस वाहाण बांधलेली असणें   पायाकडे पाहून करणें   पायाक लागल्यार पुसून उडौचें   पायाखालची वाट   पायाखालचें लागणें   पायाखालीं जळणें   पायाखालीं जळतें आणि डोंगर विझवावयास वांवतो?   पायाखालीं जळतें आणि डोंगरी विझवावयास वांवतो?   पायाखालीं मुंगी मरणार नाहीं   पाया घालणें   पायाचा गू पायीं पुसणें   पायाचा जड   पायाचा डोळा   पायाचा नरम   पायाचा फटकळ   पायाची जोड करणें   पायाची तिडीक मस्‍तकास गेली   पायाचें भदें   पायाचे अंगठे मुखांत धरणें   पायाचे अंगठे मुलाला चोखटे, अंगठयाच्या पुरावा दस्तैवजांत भरावा   पायातळीं घालणें   पाया दुकी जाल्यारि कागद बरंवचाक जाइना वे?   पायानें खाणें   पायानें जेवणें   पायानें लोटणें   पायापंची हर्याळी, तिका झरणय्‌ मा आनि मरणय‌ना   पायापाशीं येणें   पायापुढें दोनच हात पाहणें   पायापुरती वहाण कापणारा   पायाला अढी पडणें   पायाला खुंटया येणें   पायाला भोंवरा असणें   पायावर धोंडा ओढून घेणें   पायावर धोंडा पाडून घेणें   पायावर नक्षत्र पाडणें   पायावर पाय, हवालदाराची माय   पायाशीं पाय बांधून बसणें   पायास कुत्रें बांधणें   पायास पाय बांधणें   पायास भिंगरी असणें   पायास लागलें, पायरीस पुसलें   पायींचा पारवा   पायींची वहाण, पायींच छान   पायींची वहाण पायींच ठेवणें   पायींची वहाण पायींच बरी   पायीं पैजारा बांधणें   पायीं बांधणें   पायीं भरलें   पायीं लागणें   पायु आदल्ले तावळि आम्मा उगडासु   पारंगती मिळणें   पारंगती लाधणें   पारंगती लाभणें   पार करणें   पारका पहा   पारका पाय व घराला अपाय   पारकिडा उठणें   पारकी आस। सदा निरास   पारखून सुलाखून   पारखे होणें   पारगीवारगीचा   पारगीवारगीनें   पार जाणें   पारजापरजा   पार झिजविणें   पारठा पडणें   पारठा पाडणें   पारडयांत घालणें   पारडूं गळयांत बांधणे   पारडें जड होणें   पारडें फिरवणें   पारणा फिटणें   पारणी फिटणें   पारणें फिटणें   पारतंत्र्य   पारध खेळणें   पार पडणें   पार पाडणे   पारशी लोक उगवत्या सूर्याला भजतात   पारा चढणें   पारावार नसणें   पालखींत बसणें   पालखी वचप   पाल घालणें   पाल चुकचुकणें   पालथा धालणें   पालथा पडणें   पालथा पाडून तुडविणें   पालथा येणें   पालथें उताणें करणें   पालथ्‍या घड्यावर पाणी   पालथ्या घागरीवर (घडयावर) पाणी ओतणें   पालथ्या घागरीवर पाणी   पाल मांडणें   पालव कापून देणें   पालव पसरणें   पालवान पालव   पाल होणें   पाला करणें   पाला खोलणें   पालाण पडणें   पाला पाला होणें   पाला भरविणें   पालाशविधि   पाला होणें   पालीचें तेल, विंचवाचें अनुपान   पाली भाजी   पालीला पाहून विंचू नांगी टाकतो   पालीसारखा   पालूघाल्या   पाळणा पाहिला तें बाशिंग पहाणारच आहे   पाळणा हलणें   पाळण्यांत घालणें   पाळण्यांतलें नांव   पाळण्याला बाशिंग बांधणे   पाळण्याला बाशिंग बांधणें   पाळती घेणें   पाळती पाहणें   पाळतीवर असणें   पाळी चुकणें   पाळी टळणें   पाळीव बकरा   पाळेंमुळें खणून टाकणें   पावंडाखाली चालविणें   पावंडाखाली धरणें   पावंडाखाली लावणें   पावंडाखाली हांकणें   पावडयांत पाय ब्रह्मदेवाचा उपदेश   पावडयानें माती ओढावी त्याप्रमाणें सहज मिळविणें   पावडयावरी पैसे ओढणें   पावडा पाय ब्रह्मदेवाचा उपदेश   पावडींत पाय ब्रह्मदेवाचा उपदेश   पावडी पाय ब्रह्मदेवाचा उपदेश   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   पावलें   पावळणीचें पाणी अढयाला चढविणें नेणें   पावळ्या उदक पाक्यारि चण्णा   पावळ्यानें फातरु झरता   पावसाक बियेवन न्हंयेत उडकी मारता   पावसाचा कोंडा   पावसाचा तोडगा   पावसाची झांक   पावसाचें घर   पावसाचें निरंतर टपके आणि झगडाळू बायकोचे झटके   पावसाचें पिल्लूं   पावसाचें पोट फुटणें   पावसाचे वारे   पावसानें झाडणें   पावसानें डोळे उघडणें   पावसानें डोळे वटारणें, दिवा लावणें   पावसानें तोंड बाहेर काढूं न देणें   पावसानें भिजविलें आणि राजानें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   पावसानें भिजविलें, नवर्‍यानें मारलें, कोणाजवळ फिर्याद करावी   पावसानें भिजविलें, नवर्‍यानें मारलें, फिर्याद कोणाकडे न्यावी   पावसानें भिजविलें, बापानें मारलें, कोणाजवळ फिर्याद करावी   पावसानें भिजविलें, बापानें मारलें, फिर्याद कोणाकडे न्यावी   पावसानें भिजविलें व सरकारनें मारलें त्याची लाज नाहीं   पावसानें येती शेतें आणि नशिबानें येती भातें   पाश टाकणें   पाषाणाला घाम येईल, पण याला येणार नाहीं   पासंगास घेणें   पासंगास देणें   पासंगास न पुरणें   पासंगास न लागणें   पासंगास लागणें   पासंगीं आणीत नाहीं मग वजनाला कोठें आणणार   पासंगी आणणें   पास नहीं कौडी, आम खरीदने दौडी   पासला पडणें   पासला पाडून अमृत पाजणें   पासली पडणें   पासले पाडणें   पाहणी मागणें   पाहणें अर्थीं   पाहत अर्थीं   पाहतांअर्थीं   पाहतां गोड वाटे, खातां मन विटे   पाहतां पाहतां   पाहतार्थी   पाहा पाहा   पाहाळी जाणें   पाहावें धोरण, बांधावें तोरण   पाहिजे तें होतें तर भिकारी भीक मां मागतें   पाहिजे तेव्हां   पाहिला तर चोर नाहींतर बादशहाहून थोर   पाहिला न देखला आणि चांदण्यानें ओळखला   पाहिलें तसें करावें आणि ऐकलें तसें बोलावें   पाहिले असतां   पाहिल्या अर्थीं   पाहुणा अला भेटीला, पहिला दिवस बायकोला   पाहुणा घरीं येतो, धनी बैलाला पान्हवितो   पाहुणा जीवसा आणि तांदूळ जिवसे (कसें साधेल?)   पाहुणा राऊळा   पाहुणी आली आणि म्होतुर लावून गेली   पाहुणे आले पुष्कळ, जीवाची झाली धांदल   पाहुणे जावें आणि दैवीं असेल तें खावे   पाहुणे जावें आणि दैवें खावें   पाहुणे जावें आणि दैवें रहावें   पाहुण्यांत साडू, हत्यारांत माडू   पाहुण्याकडून साप मारणें   पाहुण्याकडून साप मारविणें   पाहुण्याचा आदर केला, त्याच्याकडून साप मारविला   पाहुण्याचा सत्कार येतांना पोषाखावरुन व जातांना गुणावरुन   पाहुण्याचें पाहुणे, कोंडीबाचे मेव्हणे   पाहुण्याचें येणेंजाणें, धन्याचे केले वाधाणे   पाहुण्याच्या चोटानें विंचू मारायचा   पाहुण्या जा कीं रहा, व दाळी शीज कीं भीज   पाहुण्याला पाहुण्याचा राग, नि घर धन्यास दोघांचा राग   पाहून घेणें   पाहून द्रव्यशक्ति, थोरहि त्यापुढें लवती   पाहूनिया मेघाला, आनंद वाटे चातकाला   पिंगल नाम संवच्छर   पिंगळा पादणें   पिंगा घालणें   पिंगूळ पादणें   पिंचू लागणें   पिंजरा होणें   पिंजर्‍यांत व्याघ्र सांपडे, बायका मुलें मारिती खडे   पिंजर्‍यामध्यें वाघ सांपडे, बायकामुलें मारती खडे   पिंजारी   पिंजिल्यांत पाय, झिजैल्ल्यांत दाय   पिंजिल्ल्यांत (पिनल्ल्यांत) पाय   पिंड ब्रह्मांडी भजनः तेणें शमे विघ्नः   पिंडास खिळणें   पिंडास जडणें   पिंडास बसणें   पिंडास लागणें   पिंडू रचिसुयिल्लो देवु उंडि रचिसूयिना वे?   पिंडे पिंडे भिन्न मति, तुंडे तुंडे सरस्वती   पिंडे पिंडे मतिर्भिन्ना   पिंडे लगावणें   पिंपरासारखा आपटणें   पिंपळाचा पार झिजविणें   पिंपळाची मुंज करणें   पिंपळाचें पान गळालें कीं पिंपळगांव जळालें   पिंपळाचें फूल   पिंपळाच्या फुलाप्रमाणें दुर्लभ   पिंपळाला प्रदक्षिणा घालणें   पिंपळाला शेंगा, घरीं जाऊन सांगा   पिंपळावरचा मुंजा   पिंपळास पार बांधणें   पिकतें तेथें विकत नाहीं   पिकलें झाड   पिकलें पान   पिकले काजूगरे, भट वरे   पिकले काजूगरे, वामण वरे   पिकलेलें शेणखत   पिकलेल्या शेतावरचे घटकाभरचे सोबती   पिकल्या झाडाखाली उपाशी मरणारा   पिकल्या झाडाखाली उपाशी मरणें   पिकल्या झाडाखाली उपाशी मरावयाचा   पिकल्या झाडावर धोंडा कोणीतरी टाकील   पिकल्यावांचून (गांवांत) विकत नाहीं   पिकल्याशिवाय विकत नाहीं आणि वारा आल्याशिवाय पान हालत नाहीं   पिकाचा फुफाटा उडणें   पिकास द्या कोळपणी, धान्य भरा रे गोणीं   पिकेल डोण तर खाईल (ऐकेल) कोण   पिकेल डोण, तर खाईल कोण   पिकेल तर विकेल   पिकेल तसें विकेल   पिकेवेलीं सवणीं   पिक्कल्लीं खोल्ली पडनाफुडें हरवी खोल्ली हस्सता   पिक्कल्ली खोल्ली पडनाफुडें हरवी खोल्ली हस्सता   पिचकी डांग खरी, पण हंडयांना भारीच आहे   पिचक्या डोळयांचा   पिचाटया आवळणें   पिचाटी सारखी राहणी   पिचुंडया बांधणें   पिचुंडया बांधून घेणें   पिचून टाकणें   पिचून पिचून   पिच्छयावर असणें   पिच्छयास बसणें   पिच्छयास लागणें   पिच्छा करणें   पिच्छा घेणें   पिच्छा धरणें   पिच्छा पुरविणें   पिच्छा सोडणें   पिछाडया झाडणें   पिछाडया बांधणें   पिछाडया मारणें   पिछेसे आई, आगे गई   पिट्टा पडणें   पिट्टा पाडणें   पिठया पाडणें   पिठांत मीठ   पिठांत मीठ घालणें   पिठाड करणें   पिठाड पाडणें   पिठाण्यांत पीठ नाहीं मिठाण्यांत मीठ नाहीं   पिठ्ठा पडणें   पिठ्ठा पाडणें   पिडा जावप   पिडे वकत्‌ कोणय्‌ दीत, सभावा वकत्‌ कोण दित्‌ लो?   पिड्‌डुक नाथिल्लें लग्न   पिढयाचें काम   पिढया तुटणें   पिढया तोडणें   पिढया पाटाचें काम   पिढीचें मोडलें आदवीचें जोडलें   पिढीजाद   पिढी दर पिढी   पिढीन्‌पिढी   पिढी लागणें   पिढीला पाय लावणें   पिढीला लाथा देणें   पिढीला लाथा मारणें   पितर उद्धरणें   पितर स्वर्गावर नेणें   पितरांच्या शिंदळक्या काढणें   पितरें घालणें   पितळ बाहेर दिसणें   पितळ बाहेर निघणें   पितळ बाहेर पडणें   पितळि भायर पळ्‌ळी, पुंगी बंद जालि   पितळे कानाचा   पितळे कान्नाक आयकता चड   पितळेच्या कानाचा   पित्त उसळणें   पित्त चढणें   पित्त तापविणें   पित्त भडकणें   पित्ताची कुपी   पित्ताची जोत भरणें   पित्ताची पिशवी   पित्तानें उचमळणें   पित्तानें जळजळणें   पित्त्या देणें   पिन्हा काढणें   पिन्हा पाडणें   पिन्हा पुरविणें   पिपि करणें   पिपि वाजवणें   पिर्डूक नातिल्ली वर्डीक   पिलकूं पाठीमागें काढणें   पिलकूं पाठीमागें लावणें   पिलां पांद्री   पिवलेला चुना   पिवळा रंग, कोणा करीना दंग   पिवळी पगडी   पिवळे करणें   पिवळे होणें   पिवळोखी चढणें   पिववेना (तर) पिववेना पण लवंडूनहि देववेना   पिशा आनी किते शिंगां असतात   पिशाक धुत्नो घालचो   पिशाक पिंपळ दाखयता   पिशाच्चाच्या हाती कोलीत   पिशाच्याचे हातीं कोलीत   पिशाच्या हातांत कोलती   पिशाच्या हातांत दिली वात, पिशे नाचता सगळी रात   पिशाच्या हातीं कोलती   पिशाच्या हातीं कोलीत दिलं, चारहि घरं लावून आलं   पिशालो यजमान जांवच्याकई बुदवंतालो चाकर जांवचें बरें   पिशा हातां चूड दिली, पिशान्‌ काड्‌ली, घरा लायली   पिशा हातीं पैसो आयलो, दीस राति खर्चून सोळो   पिशिल्ल्या पोरा काय कशीं? पोर्तुन माका हाय कर्शीं   पिशेअ मित्राकई बुदवंत शत्रु बरो   पिशेअ हस्तेक शेंदूर वत्तिलेगादि   पिष्टपेषणन्याय   पिसन हारीके पूतको, चबिना लाभ   पिसाचा कावळा करणें   पिसाला उपास, ढेंकणाला रविवार   पिसाळलिया कुतरियाची गत   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP