Dictionaries | References

पाहुणा घरीं येतो, धनी बैलाला पान्हवितो

   
Script: Devanagari

पाहुणा घरीं येतो, धनी बैलाला पान्हवितो

   पाहुणा जेवावयास आला म्हणून कांहीं बैल दूध देत नाहीं. चांगल्या कामाकरितांहि करुं गेलें तरी अशक्य गोष्ट शक्य होत नाहीं.

Related Words

पाहुणा घरीं येतो, धनी बैलाला पान्हवितो   धनी   हंसतीला पाहुणा रडतीलाही पाहुणा   पाहुणा   हंसतील पाहूणा, रडतीलाहि पाहुणा   दोन्ही घरचा पाहुणा उपाशीं(मरे)   नागडा येतो   पाहुणा अला भेटीला, पहिला दिवस बायकोला   visitor   टिळ्याचा धनी   धनी केटी   निमित्ताचा धनी   बहुतांचा पाहुणा उपवासी   घरचा धनी येईना व दारचा पाहुणा उठेना   दुसगीचा पाहुणा उपाशी मेला   ओटी जड, पाहुणा गोड   श्रीच्या मागोमाग ग येतो   धनी नाशिल्लयें बदिक   धनी माथ्यावर नसणें   धनी मेला, बाजार आटोपला   ज्‍याचे त्‍याला होईना, पाहुणा दळून का खाईना   कुंकवाचा (ला) धनी   एक पाहुणा तर घर पाहुणे   एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणे   माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें   वेळ ना वखत, पाहुणा गेला कुंथत   व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   सुन्या घरीं वाण देणें   एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी   माह्या घरीं मी मानाची   नेहमींचा पाहुणा हा तिसर्‍या दिवशीं दिवाणा   घरीं   एक चोरी करतो, शंभरावर आळ येतो   फिरे तो रानोमाळ, येतो चोरीचा आळ   आपले पाय माझ्या घरीं लागावे   धनी बसतो तेथें काम चांगलें होतें   धनी बोलतो आणि नोकर री ओढतो   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   विजयाला धनी आम्ही, पराजयाला कारण तुम्ही   काम करत्‍या बैलाला मारणें   चालत्‍या बैलाला चारा टाकायचा   एक दिवस पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं   व्याह्या जावया तुपाचा प्याला, घरचा पाहुणा उपाशी मेला   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं   मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   कुत्रा आपल्‍या ओकावर परत येतो तसा मूर्ख स्‍वभावावर जातो   ज्‍याचें तोंड पाहूं नये त्‍याची गांड पाहण्याचा प्रसंग (येतो)   धनाढ्य   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   सरकारी पाहुणा   यमाचा पाहुणा   पाहुणा राऊळा   शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये   शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   हला मला दिवस भला, धनी मेला तर बोडा गेला   मामाचे घरीं, भाचा कारभारी   घाण्याच्या बैलाला गोठण काय जाय   गरीब गर्वी, लोभी धनी, पाहतां दुःख वाटे मनीं   काढाओढ्याचा धनी   अपयशाचा धनी   जानव्याचा धनी   टिक्‍याचा धनी   धनी करप   धनी गोसामी   धनी गोसावी   पागोटयाचा धनी   पागोट्याचा धनी   सुखाचा धनी   visitant   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशी पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अक्कल जाई   धनी झाला जागा, चोर आला रागा   दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं   नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं   आवडीचा पाहुणा, दिवाळीचा सण   एक पाहुणा घर पाहुणें   घरीं करणें   घरीं बसणें   गिरेस्त   घरीं आला संन्याशी, बाईल झाली विटाळशी   जिच्या घरीं ताक, तिचें वरतीं गेलें नाक   कोणी धनी ना गोसावी   लोभी धनी, सज्जनाला अवमानी   चाकराहून धनी अधिक सूचक   बांधला मणी, झाला धनी   धनी दिलगीर, चोट्टे खुशाल   धनी ना गोसावी   धनी फांकडा, नथीचा आंकडा   स्वामी   मालक   आई गेली म्हणजे बाप पाहुणा   दोहों घरचा पाहुणा उपाशीं मरे   श्रीमंत   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP