Dictionaries | References प पिकल्या झाडावर धोंडा कोणीतरी टाकील Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पिकल्या झाडावर धोंडा कोणीतरी टाकील मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्या झाडावर फळें पिकलीं असतील त्यावरच दगड मारुन तीं पाडण्याचा कोणीहि झालें तरी प्रयत्न करतो. ज्या झाडावर फळेंच नाहींत तिकडे कोणी ढुंकूनहि पाहत नाहीं. त्याप्रमाणेंच जो सधन व उदार आहे त्याकडेच कोणी याचना करण्यास जातो दरिद्री अगर कृपण यांचेकडे कोणी जात नाही. Related Words पिकल्या झाडावर धोंडा कोणीतरी टाकील अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील धोंडा चण्याच्या झाडावर चढणें चण्याच्या झाडावर चढविणें हरभर्याच्या झाडावर चढविणें हरभर्याच्या झाडावर बसविणें हरभर्याचे झाडावर चढणें माळचा धोंडा गाढवी धोंडा निसड धोंडा पोटांत धोंडा उभा राहणें अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच भुकेला कोंडा आणि झोंपायला धोंडा भुकेला कोंडा आणि झोंपेला धोंडा भुकेला कोंडा आणि निजायला धोंडा भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा पिकल्या झाडाखालीं उपासी मरणारा पिकल्या झाडाखालीं उपासी मरायाचा पिकल्या झाडाखाली उपाशी मरणारा पिकल्या झाडाखाली उपाशी मरणें पिकल्या झाडाखाली उपाशी मरावयाचा आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं दिवस झाडावर आला वाटोळा धोंडा माळावरचा धोंडा राखण्यानें गुरें टाकलीं म्हणून धनी टाकील काय आपल्याच पायावर आपला धोंडा उरावर धोंडा घेणें उरावर धोंडा ठेवणें दुष्काळांत तेरावा (धोंडा) महिना झोपेला धोंडा, भुकेला कोंडा धोंडा आणि पिकाचा लोंढा धोंडा लोटणें घालणें देखला धोंडा, घातला कपाळीं देखला धोंडा, घालता कपाळीं पायरीचा धोंडा होऊन पडणें पायरीचा धोंडा होऊन होणें पायांवर धोंडा पाडून घेणें पायावर धोंडा ओढून घेणें पायावर धोंडा पाडून घेणें धोंडा टाकून पाहावा! पडला तर आंबा नाहीं तर धोंडा वजनाचा धोंडा आणि फुंकण्याचा कोंडा चिखलांत धोंडा टाकून पलीकडे जाणें मानला तर, देव नाहींतर धोंडा नरकांत धोंडा टाकून शिंतोडा घेणें आपल्या पायावर आपणच धोंडा मारून घेणें आपल्या हातानें आपल्या पायावर धोंडा मारून घेणें शेंदरें माखियेला धोंडा, पूजा करितीं पोरें रांडा गुवांत धोंडा टाकावा आणि शिंतोडा (उडवून) घ्यावा गुवांत धोंडा टाकून अंगावर उडवून घेणें दगडाचें नांव धोंडा, धोंडयाचें नांव दगड चिखलांत धोंडा टाकला तर चिखल तोंडावर उडणारच चिखलांत धोंडा टाकून अंगावर उडवून घेणें पावला तर देव, नाहीं तर धोंडा पिकलें झाड एकानें दांडा उचलला म्हणून दुसर्यानें धोंडा उचलूं नये lame somebody फळाच्या झाडाला सर्वजण धोंडे मारतात square someone residual boulder pedestal boulder perched boulder बुक्का लागणें फालाणाबिस्ताणा तुम तांडेल, हम तांडेल, घमत कोण सांडेल? आधेला boulder bed गांवचे लोक अयबो गयबो भीष्माला शतंभीष्म आहेच आपला नाश आपण न करावा गुंडो हस्तोना काटेळें शेंबाटया अलबत्या गलबत्या दुडवा आशेन कोंणँ खीं लेंण गिळिल्लँ बाळवणें होळीचा होळकर व मोलाचा रडणार हडकती सासू, ना धडकता भावा भागंतर कांटांदुर कांटुदूर काटांदोर कावळ्याचे घरटे घोड्यावर चढणें तोंडकणे चढलेला तुरियेरि चण्णु मूळ खांडचें फुलवून काम करुन घेणें धर्मपाळ माकडीण वांझे फांसा त्याचा मासा जांबेथर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP