Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
पिसें लावून कावळा करणें   पिसो मन मेकळता, बुदवंतु बांदुन दवरता   पिस्साच्चाक समुद्राकडे व्हरप   पींग बांधणें   पीक काढणें   पीक जळणें   पीक थीं भीक   पीक सोडणें   पीछे   पीठ आहे तर मीठ नाहीं आणि मीठ आहे तर पीठ नाहीं   पीठ करणें   पीठ खेल्या गोरी जायना, उडीद खेल्यारि काळी योजना   पीठ देक नातिल्याने गोबरु देकलो   पीठ विकायचें आणि गाजरें विकत घ्यायचीं?   पीठ वेळ काढतें, भात नेऊन पोंचवितो, भाकरी नेऊन परत आणते   पीर जाला अल्ला मेला काढ कुडव   पीळ पडणें   पी हळद आणि हो गोरी   पुंगी न राहे उगी   पुंगी बंद करणें   पुंजी करणें   पुंजी बाळगून असणें   पुंजी भडबुंजाची, मिजास राजाची   पुंडाई माजविणें   पुकार कळणें   पुकार पडणें   पुखानंद आणि सुखानंद   पुख्खा झोडणें   पुच्छ फुटणें   पुच्छ लांबणें   पुच्छ वाढणे   पुजेचा कंटाळा, हातीं सोंगटयांचा चाळा   पुट करणें   पुट घेणें   पुठ्ठयांतील मंडळी   पुठ्ठ्याला शेण चोपडून मला कोठीचा बैल म्हणा   पुड फुटणें   पुड फोडणें   पुड बाहेर येणें   पुडा घालप   पुडी आणणें   पुडी फुटणें   पुडी फोडणें   पुडी येणें   पुडीस जाणें   पुडीस बोलावणें   पुडी सोडणें   पुढ चढविणें   पुढचा   पुढचा पाय   पुढचा मागच्यास बरा म्हणवितो   पुढच्या जोताचा   पुढच्या पुढें   पुढच्यामुळें मागला शहाणा   पुढच्यास ठेंच मागचा शहाणा   पुढच्यास ठेंच, मागचा शाहाणा   पुढच्यास ठेंच मागचा सावध   पुढच्यास ठेंच मागचा हुशार   पुढच्यास ठेंच लागे, मागला जपून वागे   पुढला   पुढला मागच्यास बरा म्हणवितो   पुढलें जोत तसें फाटलें जोतः पुढल्या जोता भाषेन फाटलें जोत   पुढल्या दत्ताला भिणें   पुढल्यान्‌ एक फाटल्यान्‌ एक   पुढारी वोकड, फजिती रोकड   पुढिला मरण येणें   पुढील जोत तसें मागील जोत   पुढील पाय   पुढील विविध पांच अंगें   पुढें कोण चाले तुळजाभवानी, मागें कोण चाले आई गैबिनी   पुढें घट्ट, मागें पोंचट   पुढें चालतो विळा आणि मागें चालतें तोंड   पुढें चालला झपाटा, मागें उडतो फुपाटा   पुढें चाले घमंडी, मागें चाले वितंडी   पुढें तरलंका   पुढें तिखट आणि मागें पोंचट   पुढें तिखट, मागें आंबट   पुढें तिखट, मागें पोचट   पुढें दोर वळनें, मागें वाक होणें   (पुढें) पंच पक्कान्नाचें ताट वाढून ठेवणें   पुढें पडणें   पुढें पाऊल पडणें   पुढें पाट, मागें सपाट   पुढें पाठ, मागें सपाट   पुढेंपुढें करणें   पुढेंपुढें नाचणें   पुढें ब्रह्मा, मागें सावित्री   पुढें येणारें प्रसंग आपली छाया आधीं टाकतात   पुढें वाढलेल्या पानास लाथ मारणें   पुढें वाढून आलेलें खाणें   पुढें वाढून आलेल्या ताटाला लाथ मारणें   पुढें वाढोन जाणें   पुढें वाढोन येणें   पुढें विनाई, मागें तुकाई   पुणतांब्याच्या म्हशी आणि ढोणगांव साजरा   पुण निळु मजॉ खेळूं!!   पुणेंकर   पुणें तेथें काय उणें   पुणेरी आग्रह   पुणेरी भाषा   पुण्य करतां जोडे पाप   पुण्य करतां होय पाप, दूध पाजून पोसला साप   पुण्य खर्चणें   पुण्यद्वारीं बसणें   पुण्य म्हणून आचरीजे   पुण्याई उभी राहणें   पुण्याई खर्चणें   पुण्याईचें पाणी सोडणें   पुण्याई दान करणें   पुण्याई देणें   पुण्याई पणास लावणें   पुण्याईवर पाणी ओतणें   पुण्याई संपणें   पुण्याचा पार बांधणे   पुण्याचा भामटा   पुण्याचा शेवट आणि पापाचा आरंभ   पुण्याची पगडी, सर्वांस रगडी   पुण्याची प्राप्ति म्हणजे पापाचरणाची निवृत्ति   पुण्याचे पगडीवाले   पुण्याच्या उतरंडी, पापाची घाबरगुंडी   पुण्याच्या पारीं बसणें   पुण्यान्तीं स्वर्ग, पापान्तीं नरक   पुत मागूंक यात्रेक गेलो, बाईल विसरनु घरीं आयलो   पुताक आयली सोयरीक, वापसूक जालि होरडीक   पुता हातीं व्यवहार बाप कष्टी जाय, नी सुने हातीं संसार सासू फटके खाय   पुत्र मागण्यास गेली, भ्रतार (नवरा) खेचून आली   पुत्र व्हावा ऐसा गुंडा। ज्याचा तिन्ही लोकीं झेंडा॥   पुत्रशोक आटला, बळ स्वर्गी भेटला   पुत्रादिच्छेत्पराजयम्‌।   पुत्रे विनु संसारुळः वृथा भूमीमारुः   पुनयेचें चोर आणि उमशेचें पोर   पुनरपि जननं पुनरपि मरणं   पुनर्जन्म होणें   पुनव   पुनवेक जेवलो, अमासेक ढेंकलो   पुनवेची अंवस व अंवसेची पुनव कधीं झाली आहे?   पुनश्च हरिः ॐ   पुनश्च हरिः ओम्‌   पुन्न पोळियो पोटक बांधल्यो म्हणू भुक वता?   पुरणाची करंजी, कोण वर्जीं   पुरणावरणाचा स्वयंपाक   पुरणावरणाचें   पुरवठयास पडणें   पुरवठा   पुरवठा असेल तर पोरें व दौलत असेल तर दुनिया   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   पुरवेस पडणें   पुरा करणें   पुरा जाणें   पुराण काढणें   पुराण चालविणें   पुराण मांडणें   पुराण लावणें   पुराण सोडणें   पुराणांतलीं वायूंगीं शाके उपकर पण्णात्‍   पुराणांतील वांगीं पुराणांत   पुराणामित्येव न साधु सर्वम्‌।   पुरानिकानें पुराण सांगावें आणि घरीं जाऊन मद्य प्यावें   पुरावा दाखविणें   पुरा होणें   पुरी ताजीम   पुरी पडणें   पुरुष जेतूल जेतूला प्रयत्न करीः देव तेतूल तेतूला साहाय करीः   पुरुष पळे ते लाठाः विरमला तो विरळाः   पुरुष प्रयत्नी, देवाचें साहाय्य   पुरुष ही परमेश्वराची कीर्ति तर स्त्री ही परमेश्वराची प्रत्यक्ष मूर्ति आहे   पुरुषांचा डोळा आणि स्त्रियांचा चाळा   पुरुषांच्या कष्टाचें खावें पण दृष्टीचें खाऊं नये   पुरुषाचें नशीब पातेर्‍यांत   पुरुषाचें पीठ आणि बायकोचें मीठ मिळून भाकर होते   पुरुषाला पत आणि स्त्रीला पति   पुरुषाला परमा, लांकडाला बरमा   पुरेना माझ्या गारीं, तेथें आले मागतेकरी   पुरेपुरे करणें   पुरोठयाला उरोठा   पुरोठा   पुर्तुगालें खापुल्लें   पुर्सभर उदकां वचून सुकी काष्टी दाखवप   पुलाखालून पुष्कळ पाणी वाहून गेलें आहे   पुळणास येणें   पुळीचें फांपर करणें   पुष्कर पत्र तोय तरल   पुष्प ठेवणें   पुष्प वर्षाव   पुष्पवृष्टि   पुष्पासंगें दोरा   पुस आणि करी हुस्स   पुस आणि थंडीनें पाडिला भूस   पुस करी हूस, माही येई लाहू, शिमगा म्हणे हळूच जाऊं   पुस गवस करणें   पुसतां पुसतां लंकेस जाणें   पुसता आकार सोय नसणें   पुसा आणि थंडी दिवसा   पुसा, थंडी वाजे दिसां   पुसी करणें   पुसून चोळून रुप व मारुन मुटकून प्रेम (येत नाहीं)   पुस्तकांवरुन ओढणें   (पुस्तकाचें) पान परतविणें   पुस्तकी विद्या आणि बांधलेली शिदोरी   पुस्तगारी करणें   पुस्तगारी ठेवणें   पुस्तगारी देणें   पुस्त दर पुस्त   पुस्तपना करणें   पुस्तपना ठेवणें   पुस्तपना देणें   पुस्तपन्हाई करणें   पुस्तपन्हाई ठेवणें   पुस्तपन्हाई देणें   पुस्तपन्हा करणें   पुस्तपन्हा ठेवणें   पुस्तपन्हा देणें   पुस्ती जोडणें   पुह्स कळसूत्नी आणि बायका पाताळ यंत्री   पूजाअर्चा   पूजा आरती   पूजा करणें   पूजा घालणें   पूजा देणें   पूजा बांधणे   पूजेक गेलेल्याच्या मात्यारि देवळ पल्लें   पूजेची अष्टांगे   पूतना मावशी   पूर्वजन्मीं शंकराला पूजला असेल तसा मिळाला   पूर्वजांला तीन तिरखे उणे न पडणें   पूर्वपदावर येणें   पूर्वांग पुरवतें, उत्तरांग पुरवत नाहीं   पूर्वा पोळा, उत्तरा जोंधळा   पूर्वाषाढा सुरु होणें   पूर्वीच्या जन्मा रुण, या जन्मात दिवंचें परतून   पूर्वेचा सूर्य पश्चिमेस उगवणें   पूस घेणें   पृथ्वी उलथीपालथी करणें   पृथ्वीच्या मोलाचा   पेंगटभर उदकांत वचून सुकी काष्टी   पेंगतें मांजर उंदीर घरीत नाहीं   पेंच वसणें   पेंचांत घालणें   पेंचांत धरणें   पेंटमें पडी रोटिया, तो सुझे कलाम मोटिया   पेंडीचा खडा   पेंडीचा खडा दाखविणें   पेंडीचा खडा देणें   पेंडीचे गुरुं   पेंढी वळणीला लावणें   पेंढी वाही लावणें   पेकाट मोडणें   पेज मारप   पेज हूनि जाल्यारि आंबलेक घासु   पेजेक आनी लजेक पडाना   पेजेवु गत नाशिल्लो शिताक रट्टा   पेटके वास्ते   पेट घेणें   पेट भरना भीकसे, चलना अपने टेकसे   पेटमें पडा चार, कुदने लगा बिचारा   पेटींत सव्वामण दागिने आणि अंगावर गुंजभर सोनें   पेठ नसावी हो!   पेठ लागणें   पेडं फुंडक, हल्ल्याचं मुंडकं   पेढयाचें खाणें   पेढयाचें खाणें, बोडकीचें मैथुन   पेढें देणें   पेढें वाटणें   पेढे चारणें   पेण पोचविणें   पेण्यास पोंचविणें   पेन्नयांच्यो लागो झुझाक उपकार पडनात   पेरणी नासल्लि लुवणि खंयचि   पेर तसें फळ   पेर नासिल्ली नळी   पेरलेलें उगवतें   पेरा किम्वा पेरुं नका पण भुईंभाडें दिलें पाहिजे   पेरी कडू मिरें, मागे अमृत फळें   पेलाअ लागे ओठा, पण दैव मारी सोटा   पेव उघडणें   पेव फुटणें   पेव भरणें   पेवांत पडणें   पेशकदमी   पेश करणें   पेशव्याचा पेशवा   पेहली पुजा देवनि करवी   पैंजणाचा नाद कंकणानें ऐकला   पैंजणाचा नाद कांकणानें ऐकला   पैका   पैका गेला, अडका गेला, नाक घांसण्याचा प्रसंग आला   पैक्या पासरी   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   पैची काळजी घेतली म्हणजे रुपयांकडे पहावयाला नको   पैची जखम त्याला पंधरा आण्याची मलम पट्टी   पैची म्हातारी दोन टक्क्याचीं कांकणें   पैची म्हातारी दोन पैंचीं कांकणें   पैज मारणें   पैजारखाऊ   पैजार पगडी   पैजार पागोटें   पैजेचा विडा उचलणें   पैजेचा विडा उचलून देणें   पैठणी आग्रह   पैठणी आदर   पैठणी पागोटें घालायास नाहीं म्हणून डोकीची टोपी जाळावी काय   पैठणी प्रेम   पैठ बसविणें   पैठा करणें   पैठा होणें   पैठेला पडणें   पैण धरणें   पैण पाळणें   पैण बाळगणें   पैण भोंगणें   पैण मारणें   पै दर पै   पैपाहुणा   पैलीं अनना, मागीर तनना   पैलीं आइल्ले कान बरे, मागीर आइल्ले शिंग बरें न्हय   पैलीं पोटोबा, मागीर विठोबा   पैलीं शीत शॅळॅं, तातुम भलॅं वारॅं   पैलीं सोत्तात्‌ इंद्रा आणि चंद्राकू, मागीर व्होन्न दितात्‌ कळ उंदराक्‌   पैशांचा खेळ   पैशांचे खेळ   पैशाकडे पैसा जातो   पैशाचा उसासा आणि घरीं आली अवदसा   पैशाची भवानी, नवटांक तेल   पैशाची मुंबई करणें   पैशाची वाटाघाट आणि पगाराची काटाकाट   पैशाचें तेल,दोन पैसे हेल   पैशाचे कांहीं झाड नाहीं लागत   पैशाचो सोसो, देड तांताऽमस्ती   पैशानें पैसा जोडतो   पैशानें मारलेला वर पहातो व अन्नानें मारलेला खालीं पाहतो   पैशा पायली   (पैशावर) ताव देणें   (पैशावर) ताव मारणें   पैशावांचून खोटें, सगळें होतें उफराटें   पैशा हाड्‌लॅ घावन आनि जेवतलॅ जालॅ बावन   पैशून्य काढणें   पैशून्य पाहणें   पैसा अगर सोनें कोणी खात नाहीं अगर चावीत नाही   पैसा अडका   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   पैसा कसा मोडूं, मला येतें रडूं   पैसा गांठ और जोरु साथ   पैसा गांठीला लावणें   पैसा गेला पण जोडा चांगला मिळाला   पैसा जोडतो, पैसा तोडतो   पैसा टाकुनिया संतापा, विकत घेऊं नका बापा   पैसा दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा   पैसा न जळणें   पैसा नाहीं पाव आणा, मिळून अर्थ एकच   पैसा पासरी   पैसा पासरी कांदे आणि तोळ्यावरी केशर नांदे   पैसा बडी खुशामत, पैसा बडी सलामत, पैसा बडी हजामत   पैसा मरणें   पैसा रुका   पैसा वांचविणें म्हणजे पैसा मिळविणें   पैसें उभे करतां येणें   पैसे उडविणें   पैसे कांहीं झाडाला लागत नाहींत   पैसे काढणें   पैसेच पैसे   पॉंद नाशिल्ली ओल्ली घेव्‌न्‌ या   पॉट मान्न जॉत्‌ कॅलॅं, तॅवय्‌ अंतीं वाघान्‌ खालॅं   पॉटां पांचपांच जावप   पोकआळीस जाणें   पोकळ काष्टेच्याक झुजु इत्याक   पोकळ ताठा, हातीं खराटा   पोकळधोत्र्या भट   पोकळ फुटणें   पोकळ लागलें (मऊ सांपडले) म्हणून कोपरानें खणूं नये   पोकळ वांशांचा आवाज मोठा   पोकळाकाष्टया   पोकळाखालीं जाणें   पोक्ता जिन्नस   पोक्याची पिलाई, नऊ जण जांवई   पोखी पिकणें   पोचट भाषण   पोट अंत, सांगे संत   पोटकटारी करुन घेणें   पोट करणें   पोट कीं पट्टण   पोट कीं शहर?   पोट खपाटीस जाणें   पोट खराळणें   पोट गळ्याशीं लागणें   पोट घळघळ करणें   पोटचा गोळा   पोटचा द्यावा पण पाठचा देऊं नये   पोटचा लोळा   पोटचें ज्ञान   पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये   पोटचें पाडणें   पोटचें पोर आडवें आलें तरी तें सुद्धां कापावें   पोट चोळून दुःख काढणें   पोट जळेना?   पोट जळे, माध्यान्ह कळे   पोट जाणें   पोट जाळणें   पोट जिरवणें   पोट झाडणें   पोट ढाळणें   पोट तडीस लागणें   पोटतिडिक धरणें   पोट दुखणें   पोट दुखेल त्यानें सुंठ खावी   पोट धरणें   पोट धरधरुन हंसणें   पोट नकटें आहे   पोट पाजळणे   पोट पाठीस लागणें   पोट पाडणें   पोट पाताळास जाणें   पोट पिंदल्यारि गू भायर पडता   पोट पिकणें   पोटपूजा   पोट फुगणें   पोटफुगी झाडणें   पोट फुटणें   पोट फोडणें   पोट बखाटीस जाणें   पोट बांधणें   पोट बांधून खरचणें   पोट बांधून खाणें   पोट बांधून चाकरी करणें   पोट बांधून जेवणें   पोट बांधून पैसा जमविनें   पोट बाहेर पडणें   पोट बाहेर पाडणें   पोट बुडणें   पोट भकाटीस जाणें   पोटभर अन्न व अंगभर वस्त्र मिळणें   पोट भरचें न्हयिं जाल्यारि फाट भांगराची जातलि शिलि   पोटभर जेवचें, भाणभर हागचें   पोटभर जेवला अन्‌ देवाला विसरला   पोटभर जेवलों, भाटभर हागलों   पोट भरणें   पोट भरतकूच गाण शेळोणी घालूता   पोट भरतें पण डोळे भरत नाहींत   पोट भरलें म्हणजे उंबर कडू   पोट भरा, नाचवून पहा   पोट भराना नाचूं कितें?   पोट भरेना तर कांटया भराव्या   पोट भरे भुका, गांड मागे बुका   पोट मारणें   पोट मोठें करणें   पोट मोठें, बसूं कोठें   पोटयां चालणें   पोट येणें   पोट रसातळास जाणें   पोटरीस येणें   पोट लागलें पाठीशीं, हिंडवीतें देशोदेशीं   पोट वाढविणें   पोट शिकैता वेव्हार आनी पेट शिकैता दर   पोटशीं, पोटाशीं, पाठीशीं, पोटीसीं, पोटेशीं   पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला   पोट सरणें सुटणे   पोट सांडणें   पोट सुटणें   पोटांत आग पेटणें   पोटांत एक, ओठांत एक   पोटांत कांटे भरणें   पोटांत कालवणे   पोटांत काळेंबेरे असणें   पोटांत कावळे ओरडणें   पोटांत कावळे ओरडूं लागणें   पोटांत कावळे कोकलणें   पोटांत कावळे कोकावूं लागणें   पोटांत कावळे कोरणें   पोटांत कावळे टोचूम लागणें   पोटांत कावळे तोंडू लागणें   पोटांत कोंबडीं चरुम लागणें   पोटांत खडबडणें   पोटांत गू आस म्हणु भाईर काण्णु दाकवूं नये   पोटांत गोळा उभा राहणें   पोटांत घालणें   पोटांत घेणें   पोटांत चर्र होणें   पोटांत जळे, माथ्यांत कळे   पोटांत जावप   पोटांत ठेवणें   पोटांत डोकें घालणें   पोटांत डोळ पडणें   पोटांत तटातट तुटणें   पोटांत तडस भरणें   पोटांत तोडणें   पोटांत दांत   पोटांत धाक पडणें   पोटांत धोंडा उभा राहणें   पोटांत नाहीं पैस, जीव जरे उठबैस   पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख   पोटांत नाहीं रोटी, सर्व गोष्ट खोटी   पोटांत नाहीं वाढ अन्‌ जीव करतो लाड   पोटांत निघणें   पोटांत पडणें   पोटांत पाय असणें   पोटांत पाय शिरणें   पोटांत पोट   पोटांत पोट करणे   पोटांत पोट चालणे   (पोटांत) बोळ घालणें   पोटांत ब्रह्मराक्षस असणें   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP