Dictionaries | References

पायांत नाहीं कांटा, रिकामा नायटा

   
Script: Devanagari

पायांत नाहीं कांटा, रिकामा नायटा

   मूळांत कांहीं कारण नसतां आपण होऊनच एखादीं भानगड उपस्थित करुन स्वतःस त्रास करुन घ्यावयाचा. कांटयाचा नायट अकरणें यामध्यें निदान कांटा बोचलेला तरी असतो पण येथें आपण होऊनच कांटा बोंचला नसतांहि उगाच पाय उकरुन जखम करुन घ्यावयाची, हा त्यापेक्षां अधिक मूर्खपणा होय.

Related Words

पायांत नाहीं कांटा, रिकामा नायटा   कांटा   रिकामा   मोडला कांटा, ज्ञाला नायटा   कांटा मोडला, नायटा झाला   नाकीं नाहीं कांटा, रिकामा ताठा   रिकामा ताठा   नाकांत नाहीं कांटा, रिकामा (कोरडा) ताठा   कांट्याचा नायटा आणि क्षुल्‍लक गोष्‍ट विकोपाला   नाकाचा कांटा फिटणें   अति शहाणा त्याचा बैल रिकामा   रिकामा करणे   पायांत पाय, त्याचा जन्म व्यर्थ जाय   नायटा   कांटा काढणें   कांटा फेडणें   बाभळीचा कांटा   कमरेचा कांटा   धारवाडी कांटा   कांट्यानें कांटा काढणें नि पिळानें पीळ काढणें   जिभेंत चहाडी, पायांत बेडी   डोळ्यांत अंजन, पायांत पैंजण   पायांत अढी पडणें   रिकामा बरगी कुल्ले तासी   ringworm   रिकामा सुतार, कुले तासी   एकाचा पायपोस एकाच्या पायांत नाहीं   कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाहीं   कोणाचा मोचा कोणाच्या पायांत नाहीं   tinea   अंगावर कांटा उभा राहाणें   कांट्यानें कांटा काढणें   रिकामा सुतार आपले कुले तासी   रिकामा सुतार बायकोचे कुले तासी   घराला नाहीं कौल, रिकामा डौल   रिक्त   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   रिकामा न्हावी, कुडाला तुंबडी लावी   बायकोनें मारली लाथ पण तोडा पायांत   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   रिकामा डौल आणि घराला नाहीं कौल   आब लाभ ना नफा, आणि रिकामा धका   खाली   नाकांत नाहीं कांटा आणि लटका ताठा   नाकीं नाहीं कांटा आणि कोरडाच ताठा   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोचट   बाभळीचा कांटा, पुढें तिखट मागें पोंचट   दाद   एक नाहीं, दोन नाहीं   लाभ ना नफा, रिकामा धका   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   नाहीं करणें   कांट्याचा नायटा करणें   कांट्याचा नायटा होणें   रिकामा भाऊमहाराज   रिकामा भाग   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   कांटा उपटणें   कांटा मारणें   कांटा मोडणें   बाभुळीचा कांटा   रुपेरी कांटा   मानेचा कांटा   धर्म कांटा   धर्माचा कांटा   ఖాళీయైన   ফাঁকা   ഒഴിവുള്ള   रिकामा गडी भागला आणि ज्याचें नाहीं काम केलें त्याला राग आला   संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं   लंगडशादी, पायांत वादी   हत्तीच्या पायांत सर्वाचे पाय   वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   बोलल्यावांचून सरत नाहीं (पण घडीभर पटत नाहीं)   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं   भाताला तांदुळ नाहीं, पाण्याला आधण नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती   नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो   ज्यास बुद्धि नाहीं, त्यास भांडवल नाहीं   मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं   देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   मारली हांटली येत नाहीं   दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं   ह्याचें मला लहणें नाहीं   ह्याचें माझें लहणें नाहीं   अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं   भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP