Dictionaries | References प पाहुण्याला पाहुण्याचा राग, नि घर धन्यास दोघांचा राग Script: Devanagari Meaning पाहुण्याला पाहुण्याचा राग, नि घर धन्यास दोघांचा राग मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एक मनुष्य पाहुणा असतां दुसरा पाहुणा आला म्हणजे आपल्या आदरातिथ्यांत वांटेकरी होणार म्हणून पहिल्या पाहुण्याला दुसर्याचा राग येतो व एकाच्या ठिकाणीं दोन पाहुण्यांची उठाबस करावी लागणार म्हणून यजमानास दोघांचाहि राग येतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP