Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All पांढरे कावळें होणें पांढरे कावळे असतील तिकडे जाणें पांढरे डोळे झाल्यावांचून खड्डा दिसणार नाहीं पांढरे बटाटे पांढरेम वांगें पांढर्याकडे, पांढर्या केसाकडे पाहाणें पांढर्या कपाळाची पांढर्या कावळ्याकडे जाणें पांढर्याचा काळा करणें पांढर्याचें काळे करणें पांढर्याचेंण काळे होणें पांढर्याचे काळे होणें पांढर्या पायाचीचा पांढर्या मिशा, आल्या दशा पांढर्या व काळ्या मोहर्यांत डाव पांढर्यावर काळें करणें पांवडयावर चालणें पांवडयावर चालविणें पांवडयावर जाणें पांवडयावर धरणें पांवडयावर लावणें पांवडयावर हांकणें पांवडाखालीं चालणें पांवडाखालीं जाणें पाईक पाऊण म्हातारी पाऊल उचलणें, उचलून चालणे पाऊल ओळखणें, जाणणें, समजणें पाऊल जपून टाकणें, ठेवणें पाऊल पडणें, शिरणें पाऊल पुढें असणें पाऊल पुढें ठेवणें पाऊल पुढें पडणें पाऊल बाहेर टाकणें पाऊल बुद्धि पाऊल मागें न देणें पाऊल माघारें घेणें, काढणें पाऊल मोजीत चालणें पाऊल वांकडें पडणें पाऊलावर पाऊल ठेवणें पाऊस उघडणें पाऊस उतरणें पाऊस डोईवर येणें पाऊस धारोधार, वारा करितो सारासार पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं पाऊस पडे आणि माती तुडे पाऊस पडे, मोती गळे पाऊस पडेल तर पाणी सांचेल पाऊस पाणी पाऊस पाणी, आबादानी, कण्याचें मडकें दणदणी पाऊस पाणी, आबादानी, दाण्याचें मडकें दणदणी पाऊस पाणी, आबादानी, धान्याचें मडकें दणदणी पाऊस म्हणतो मी! पाऊस विचारुन पडत नाहीं, प्रेम विचारुन जडत नाहीं, आणि स्वार्थत्याग विचारुन घडत नाहीं पाऊस हडकणें पाखर घालणें पाखलपूजा पाखल मारणें पाखल्यां गॅलॉ रांच पाखानीची रेघ काढीली पाखाळीं कीड पागेचें तट्टू पागेस लागणें पागेस लावणें पागोटयाचा धनी पागोटयाचा समला, राजाराम दमला पागोटयाची लाज धरणें पागोटयाची लाज बाळगणें पागोटयाचें पेंच गळयांत येणें पागोटयाचे पेंच सांभाळणें पागोटयास फुलें बांधणें पागोटी घेणें पागोटें उडविणें, खालीं करणें पागोटें गमावणे पागोटें गुंडाळणें पागोटें घेणें पागोटें टाकणें पागोटें देणें पागोटें पडणें पागोटें पालथें पडणेंः पागोटें वांकडें होणें पागोटें बगलेंत मारणें पागोटें बांधणें पागोटें बांधून देणें पागोटें बाळगणें पागोटें वागविणें पागोटें सांभाळणें पागोळ्या सोडणें पाघळत येणें, जाणें पाघ्राला निमित्त पावटयाचें पाचंग्या शिणगाण पाचत घालणें पाचर मारणें पाच्छाईचे पांच मुजरे पाजीचा गाजी व गाजीचा पाजी पाजीचा झाला गाजी तरी अखेरीस पाजी तो पाजीच पाटकर पाटकरची बायको पाटकरीण पाटकरुम तें बटकरुं पाटका करणे पाट नसणें पाट नाहीं बसायला, रांगोळी कशाळा? पाट बांधणें पाटया बदलणें पाटलाचा कोणी भाव पुसत नाहीं, आणि हजामाची धावपळ पाटलाचा घोडा(पाटलाचें घोडें), महाराला भूषण पाटलाची घोडी पाटलाची घोडी, महाराची बढाई पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो पाटलाची सून अन् बटकीचा गुण पाटलाची सून, वडारणीचे गुण पाटलाचें घोडें, महाराला भुसकट पाटलाला आला नजराणा, महार झाला दिवाणा पाट लावणें पाटाचा पाटाचा पाव्हुणा पाटाची बायको पाटाची बायको गडबडा लोळे पाटा चूर्ण करी तें काम। नोहे घेतां शाळीग्राम॥ पाटाचे पाणी कोण आणी पाटा पाणी पाटा लागलें पाटापुढें रांगोळी, ताटामध्यें माधुकरी पाटा पूजन पाटावरचें ताटावर पाटावरचें(वरुन) ताटावर आणि ताटावरचें (वरुन) पाटावर पाटा वरवंटा पाटा वरवंटा चटणीला आणि नरोटी जिलबीला पाटावरून ताटावर पाटाव्यास रकटयाचें ठिगळ पाटिल पाटिल बायको करा, तर गांवावर चालत आहे पाटीं बसणें पाटी उधळणें पाटी कोरी करणें पाटीतलें मांस पाटी बसविणें पाटीब्व्हर बोलणें, गुंजभर अर्थ पाटीलकीचें नातें, घरीं नाहीं फुटकें जातें पाटीलकी बुडाली, पाटीलकी देशमुखाची व बुडालें कुळकरण देशपांडयाचें पाटील चावडींत बसणें पाटील परांगदा होणें पाटीलबुवा! बायको करा तर म्हणे तुम्हीच व्हा पाटीलबुवा भला, तर प्यादा लावून दिला पाटीलबोवाच्या मोठया मिशा, घरच्या बायका घुबडी जशा पाटे मोडणें पाठ उघडी पडणें पाठ उचलणें पाठ करणें पाठ कांपणें पाठ काढणें पाठ घेणें पाठ चोरणें पाठजाळ पुरवेल पण पोटजाळ पुरवत नाहीं पाठ झांकणें पाठ टाकणें पाठ थोपटणें पाठ दाखविणें पाठ देणें पाठ धरणें पाठ धिरडें काढणें पाठ धिरडें निघणें पाठ निघणें पाठ पडणें पाठ पाहणें पाठ पुरती घेणें पाठ पुरवणे पाठ पुरविणें पाठपुरावा करणें पाठ पोट सारखें होणें पाठ फिरविणें पाठ फोडून निघणें पाठ फोडून भावंड नव्हे आणि पोट फोडून मूल नव्हे पाठ भुईस लागणें पाठ भुईस लावणें पाठ मऊ करणें पाठ रगडणें पाठ रगडली पण बरगडी मोडली पाठ राखणें पाठ रिघणें पाठ वळणें पाठ सोडणें पाठीं ना पोटीं पाठीं लागणें पाठीं हटणें पाठीची चामडी सैल करणें पाठीचें धिरडें पाठीचें धिरडें करणें पाठीचें धिरडें काढणें पाठीचें धिरडें होणें पाठीचें साल जाणें पाठीचे केंस पाठीस शरण असतात पाठीचे चकदे काढणें पाठीचे चकदे निघणें पाठी ना पोटीः दारीं लागली कांटी पाठी पोटीं पिकणें पाठीमागें असणें पाठीमागें ठेवणें पाठीमागें देणें पाठीमागें पडणें पाठीमागें भुंगा लावणें पाठीमागें लागणें पाठीमागें सरणें पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं (पाठीला) तेल लावून ठेवणें पाठीला पाय देऊन येणें पाठीवर असणें पाठीवर उभें राहणें पाठीवर टाकणें पाठीवर धांवत येणें पाठीवर, पाठीला तेल लावून ठेवणें पाठीवर मारणें पण पोटावर मारुं नये पाठीवर मारा पण पोटावर मारुं नका पाठीवर हात फिरविणें पाठीवरुन हात फिरविणें पाठीवाटे काळीज निघणें पाठीशीं घालणें पाठीशीं घेणें पाठीस काळीज असणें पाठीस पोट लागणें पाठीस पोट लागलें आहे पाठीस लागणे पाठोपाठ येणें पाडणें पाडया रानांत एरंड बळी पाडयाला बाळगून शेतकी करुं नये व लहान मुलीला घेऊन प्रपंच करुं नये पाडव्याचें साल पाडसावयली कीट पाडसावेलो कुंवाळो पाडा घालचें पाडा पडचें पाडा पेटविणें पाडाव करणें पाडाव करुन घेणें पाडाव करुन विकणें पाडाव जिन्नस पाडा वाचणें पाडास जाणें पाडास येणें पाडास लागणें पाडुक करणें पाडून घेणें पाडून देणें पाडून नेणें पाडे बायक गांवकार आसा पाडे बायत गांवकार पाणउतारा करणें पाणपत होणें पाणबुडो बुडलो तरी सांदन विसरना पाणी आटतें, द्रव्य वाहातें पाणी उतरणें पाणी ओतणें पाणी ओळखणें पाणी ओळखणें, जोखणें पाणीकापणें पाणी केस तोडतें पाणी कोंडणें पाणी खाल्लेला पाणी घालणें पाणी चढणें पाणी छाटणें पाणी जाळणें पाणी जिथें कोडी, धान्य पिके खंडी पाणी जोखणें पाणी तां फुगीचां पण झर ती झर पाणी तुंबविणें पाणी तुटणें पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलावेगे वैसा पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलुंगा पाणी तोडणें पाणी तोलणें पाणी दाखविणें पाणी(देखील) न घोटणें पाणी देणें पाणी देणें, सोडणें पाणी नवें आणि घाट जुने पाणी नाहीं तोंवर पोहेन पोहेन, आणि बायको नाहीं तोंवर झंवेन झंवेन पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं पाणी पडणें पाणी पडत जात असणें पाणी पाजणें पाणी पाणी करणें पाणी पाणी होणें पाणी पिऊन भांडणें पाणी पिऊन वाद करणें पाणी पीकर जात पुछते हैं पाणी प्यायलासुद्धां न राहणें पाणी फिरणें पाणी फोडणें पाणी भरणें पाणी मरणें पाणी मागूम न देणें पाणी मारणें पाणी मुरणें पाणी लागणें पाणी वहाणें पाणी वाहण्याचा उसासा आणि आपण पारसा पाणी सर्वास धुतें पण पाणी कोणीं धुवावें पाणी सारणें पाणी सोडणें पाणी हालवून कोठे लोणी निघतें पाण्यांत काठी मारली तर कां दोन जागा होईल? पाण्यांत काठी मारली तर दोन होत नाहींत पाण्यांत घटी बुडूं न देणें पाण्यांत घाम येणें पाण्यांत घालणें पाण्यांत जाणें पाण्यांत टाकणें पाण्यांत डिखळ विरणें पाण्यांत दिसणें पाण्यांत देऊळ असणें पाण्यांत पडल्यावर कृष्णार्पण पाण्यांत पडल्यावर धुडबुडे आल्यावांचून राहणार नाहींत पाण्यांत पडल्याशिवाय पोहायला येत नाहीं पाण्यांत पडल्यासारखें होणें पाण्यांत पादल्यावर धुडबुडे आल्यावांचून राहणार नाहींत पाण्यांत पाहणें पाण्यांत बोडका बुचकळणें पाण्यांत बोडकी बुचकळणें पाण्यांत बोडकें बुचकळणें पाण्यांत म्हैस, बाहेर मोल पाण्यांत म्हैस वर मोल करुन त्यांत काय फळ पाण्यांत म्हैस व वर मोल पाण्यांत राहून मगरांशीं वैर पाण्यांत राहून माशांशीं वैर करुं नये पाण्यांत राहून माशाशीं वैर पाण्यांतला मासा पाणी प्याल्या शिवाय कसा राहील पाण्यांत हगलें तरी उगवल्यावांचून रहात नाहीं पाण्यांत हगलें तरी उमटल्यावांचून रहात नाहीं पाण्यांत हगल्यावर धुडबुडे आल्यावांचून राहणार नाहींत पाण्यांतील पावप्यादे पाण्यांतील मासा तळीं जातो कैसा, जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे पाण्याआधीं वळण बांधावें पाण्याखालीं मुंगी मरेल पाण्याचा कांटा मोडणें पाण्याची गार गोठणें पाण्याची धांव समुद्राकडे आणि बायकांची धांव सोन्याकडे पाण्यानें वाती पाजळणें पाण्यापरीस पातळ करणें पाण्यापाण्यानें पाण्यापासून जवळ, सोयर्यापासून दूर पाण्यापेक्षां पातळ करणें पाण्यापेक्षां पातळ होणें पाण्यापेक्षां रक्त दाट असते पाण्यापेक्षां शीतळ पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥ पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे॥ पाण्यावयलो देव नि सवतीवयलो घोव पाण्यावर घालणें पाण्यावरचा बुडबुड पाण्यावरची रेघ पाण्यावर नेणें पाण्यावर पाणचट, गुळावर गुळचट पाण्यावर लोणी काढणें पाण्यावरुन वळण बांधावें पाण्यास आश्रय पाण्यास आसरा पाण्याहून तूप चांगलें पण माशीस काय? पाण्याहून पातळ करणें पातक आगमीं गोड, निर्गमीं कडू पातक खाणें पातकी वता थीं पावलभर औदक पातकें फेडतों आहों पातळपोटया पातळपोटया आणि पायली लोटया पाताळ दाखविणें पाताळ पाताळ पाताळ फोडून काढणें पाताळयंत्री पाताळांतून काढणें पाताळीं घालणें पातेज उडणें पातेरा उडणें पात्न नाचिविणें पात्नावरुन उठविणें पात्नी बसणें पात्नें पुजणें पात्नें वाढणे पात्यास पातें न लागणें पात्र देणें पात्र पाहोन दान करावें पात्रांत असला तर डावेंत येईल पात्रांत राख कालविणें पाथ धरणें पाद गेला, बोचा आवळला पादचतुष्टय पादनेसे क्य नफा? दिल तरावट गांड सफा पादरधिटाई पादर धिटा ओझें हतियारें पादरविंदीं मिलिंदायमान होणें पादरीला पावटयाचें मीस पादरीला वालाचें मीस पादरीस मीस वालाचें, कौतुक आलें बोलाचें पादर्याचें गांडीचा आणि लहांचराच्या तोंडाचा विश्वास नाहीं पादशहाला पादशाही आली म्हणून पिंजार्यानें तार तोंडू नये पादाक नांव परमेश्वर पादाचा नाद आणि नादाचा परमेश्वर करणें पादाचा परमेश्वर पादा पण नांदा पादारेला होय पावटेचा निमित्त नि हगरेला बाधें थालीपीठ पादो तरि नांदो, माळिये घर बांदो पादो पण नांदो पाद्यपूजा करणें पाद्याचें करणें पाद्याचें घालणें पाद्यास पावली, उपाध्यास चवली पाद्री पडलो बोवाळाक, इगर्जंनागैली पाद्री पडलो बोवाळाक, इगर्जंना लुटली गेली पाद्री वखद भटा पडले पान करणें पानदान वाजणें पान देणार नाहीं तो पुण्य कोठून देणार पान न हालणें पान ना फूल आणि कमळी माझी सून पान पुजणे पान पुजणें पानमागून आली व तिखट झाली पान लागणें पानवेलीच्या धर्मान म्हस्काक उदक पानवेली निमतान म्हस्का उदक (पट्टा) पानानें पान वाढतें आणि भांडणानें भांडण वाढतें पानावर पान घालणें पानावर पान टाकणें पानावर पान ठेवणें पानावर भात, जानव्याला हात पानीतेरा रंग कैसा, जिसमें मिलाया पानीतेरा रंग कैसा, जिसमें मिलावेगे वैसा पानीतेरा रंग कैसा, जिसमें मिलुंगा पानी पानी छानकर, गुरु करना पछानकर पानी पिना छानके, और गुरुअ करना जानके पानीमें फत्तर नही सडता पानें कां नासलीं? घोडा कां अडला? भाकर कां करपली? याचें (या तिहींचे) उत्तर (एक) ‘न फिरविल्यानें’ पानें ठोकणें पाने पुजणें पान्हा घालणें पान्हा चोरणे पान्हा धरणें पान्हा न सोडणें पान्हा पळविणें पान्हा फुटणें पाप आढयावर बोंबलतें पाप उभें राहणें पाप करितां न भी मनीं। मग दिसे केवलवाणी॥ पाप खाणें पाप जोडलें पदराला, राजा गेला नरकाला पापडाची कमताई झाली, विहीण रुसून बसली पापणी उडविणें पापणीला पापणी न लागणें पाप त्यांत निफजेः पाप नाहीं तर पुण्य कोठून मिळेल पापपुण्य भटा माथ्यार (पाप, पुण्य, भोग, सुख, दुःख, इत्यादीची) पायरी भरणें पाप बोंब देऊन मारुन उठणें पापभयानें जैसी, टाकीजे काशी पाप मागितल्यानें न देणे पापयां देवु म्हणून फातरानें मारचें वे? पापाचा घडा भरणें पापाचा घडा भरतो, शेवटीं फुटूनीया जातो पापाचा घडा भरला म्हणजे (आपोआप) फुटतो पापाचा धडा भरणें पापाचा पाया घालणें पापाचा बाप पापाचा बाप पैका पापाचा भारा आणि स्वगीं वाजे नगारा पापाचा वांटा उचलणें पापाची पायली, भरली कीं लवंडली पापाचें नेते, बापाचें नांव करते पापाच्या वाढीला, बापाचा पुत्नशोक कारण झाला पापानें कधीं पोट भरवेल पापानें पाय धुणें पापानें पाय धुतलेला पापास नाहीं पार, त्यास नरकाची धार पापासारखें प्रायश्चित्त पापीका धन कुत्ता खाय पापीका माल, खाय चंडाल पापीकी नाव डुबी पर डुबी पापी वेता थैं पावलभर औदक पाप्याचा पितर पाप्याचें धन प्रायश्चित्तास (अर्पण) पाप्याच्या दारीं हत्ती आणि पुण्याच्या दारीं कांटी पाप्याला पंढरपूर आणि आळशाला गंगा दूर पाप्याला पंढरपूर आणि नकटयाला तुळजापूर पाप्याला पंढरपूर, हागायाची गोद्री दूर पायंडा करणें पायंडा घालणें पायंडा पडणें पायंडा पाडणें पाय असल्यावर पायतणाला काय तोटा पाय उचलणें पाय उतारा येणें पाय उतारार्यां आणणें पाय उतारार्यां येणें पाय उतारा होणें पाय ओरपणें पाय कांपणें पाय काढणें पाय खुडकणें पाय खुडणें पाय खोडणें पाय घटि आसल्यरि गुडो चडयेद, मन घटि आसल्यारि खयीं चडयेद पाय घरांत शिरकविणें पाय घसरला तर घसरुं दे पण जीभ घसरुं देऊं नको | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP