Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All पगे माछला मारे, मोडे राम पुकारे पचंग बांधणें पचणीस पडणें पचनीं पडणें पचेल तितकें खावें, शोभेल तितकें बोलावें पचेल ते खावें (नि) रुचेल तें बोलावें पचेल ते खावें, रुचेल तें बोलावें आणि शोभेल तें ल्यावें पच्ची करणें पट काढणें पटकी खाणें पटकी गेली आणि महामारी आली पटकी दाखविणें पटकी देणें पटकी लावणें पटकोडगें पटक्यांच्या घागर्या पटक्यांच्या घुगर्या पट खळणें पट घुसणें पटयाचा हात फिरविणें पटवा दोर पटाला बसणें पटाला बसविणें पटावरील सोंगटें पटीचें गुणोत्तर पट्टाईत शराईत पट्टा ओढणें पट्टा घालणें पट्टा तो वाट्टा पट्टा देणें पट्टा परजणें पट्टा पाडणें पट्टा मारणें पट्टी करणें पट्टी काढणें पट्टी चालणें पट्टीचा वैदिक पट्टी तासणें पट्टी देणें पट्टी पढविणें पट्टीपलोडी पट्टीपासोडी पट्टी फाटणें पट्टी फाडणें पट्टी लंगोटी पट्टी लागणें पट्टी लावणें पठाडी गोम पठाणी खातें पठाणी वही पठाणी हिशेब पडकली कोल्ही, तेंच रान पडक्या भिंतीला लिंपू किती, म्हातारा नवरा जपूं किती? पड खाणें पड घेणें पडणीं पडणें पडणीस येणें पडत उभें पडत पासो जाल्यार खेळत पिसो पडता काळ पडता पाया पडती भावना पडतील आर्द्रा तर पडतील गडदरा पडतील उत्तरा तर भात खाईना कुतरा, न लागल्या उत्तरा तर भात मिळेना पितरा पडतील उत्तरा, तर भात खाईना कुत्रा पडतील चित्रा तर भात न खाय कुत्रा पडतील चित्रा स्वाती, तर पिकतील माणिक मोती, पण कापूस न मिळे वाती पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा पडतील मघा तर चुलीपुढें हगा, न पडतील मघा तर आकाशाकडे बघा पडतील मांजर्या, तर मरतील उंदर्या पडतील रोहिणी, तर भाऊ आणील बहिणी पडतील स्वाती तर कापूस मिळेना वाती, पण पिकतील माणिक मोती पडतील स्वाती, तर पिकतील माणिक मोतीं पडतील स्वाती तर पिकतील माणिकमोती, कापूस न मिळे वाती पडतील हस्त, तर कुळवाडी होती मस्त पडत्या पुठठयाचा पडत्या फळाची आज्ञा पडदा उघडणें पडदा उघडविणें पडदा ओढणें पडदा पाडणें पडदा मारी झडदा पडदा राखणें पडद्यांतली बाहुली पडद्यांतच शोभते पडद्यांतील बाहुलीं पडद्यांत शोभतात पडद्यांतुलो वेसु, भायर आयिलेशिवाय रावना पडद्याआडची मिळकत पडद्यानें शब्द बोलणें पड पड कुडी करणें पड पुरविणें पडया पडला काजा, तोच माझा पडला कामाला, तोच खरा आपला पडला झडला पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा पडला तर आंबा, नाहींतर ओलटा पडला तरी वैराटगड पडलें तर दुधांत, नाहींतर दह्यांत पडलें पान पडलेलें शेण माती घेऊन उठतें पडलेल्या माणसाक काय पिडयाचे घाय पडलों तरी आपलें (माझें) च नाक वर पडल्या कृत्तिका रोहिणी, तर मृत गेला शयनीं पडल्या पडल्या पडल्या पडल्या गोष्टी सांगणें पडल्या पडल्या जिंकणें पडल्या पानावर हक्क असणें पडल्यार आदाव आसिल्लो पडल्यावर पाय पडल्ल्या दुःख ना, हांसता ताजो राग येता पडसी जाल्लेल्य माडारे मोरुंक चोल्लोलो पढो पडसो जाल्ल्या माडार मरुंक चडलोलो पडलो पडिंग गुंडयावर बीं पिकता? पडियाका मोल देना, भैस उसके साथ लेना पडिल्ले कष्ट शरीर सहाय्य पडिल्लो दांत सो मधीं उलयता पडिल्ल्याचेर पाय्म दिवप पडीं पडणें पडीचा आंबा पडू पडे कहर, न सोडावें शहर पडे, झडे, ज्ञान वाढे पडे झडे, माल वाढे पडे झडे, मूल वाढे पडेल हत्ती, तर पाडील भिंती पडेल हस्त तर कुळंबी मस्त पडेल हस्त, तर पिकेल मस्त पडोशास उतरणें पडोस पाहण पढला पण कढला नाहीं पढीयंते दूरौनि दिसेः ऐसे सामर्थ्य मनातें असेः पढे फारशी बेचे तेल, एतो अजब कुदरतका (विधनाका) खेल पण पंचू न देणें पण भोगणें पणांत येणें पत असणें पतपात, पतपातेरा, पतपासोडी पति मिळो, मैत्रीण पळो पतिव्रत धर्म जिचा, पति ठेवी मान तिचा पतिव्रता आणि मुसळदेवता पतिव्रता चांगुणा, शंभरांत एक उणा पतिव्रता चांगुला आणि शंभराला एकहि नाहीं उणा पतिव्रता नार, रात्रीं हिंडे दारोदार पतिव्रता पाक, गांडींत बोडे लाख पतिव्रता भली पण सारा मुलूख पालथा घाली पतिव्रता भूकी मरे, कसबीण खाई लाडू, गांडू घेला घोडे चढे, मरद खेंचे गाडुं पतिव्रता भूकी मरे, पेढे खाई छिनाल पतिव्रता मन पतीसी भेटे पतिव्रता मला म्हणा, हजारांत एक उणा पतिव्रता म्हणागे बाई, गांवचा तराळ सोडला नाहीं पतिव्रता राख (साख), नवरे झाले लाख पतिव्रतेला नातीं नसतात पतीच्या भेटीला मधुर फळें, देवाला रिकामें सोवळें पती पसरॉ काबार पतीवर पाणी पडणें पतीस चढणें पत्तने विद्यमानेऽपि ग्रामे किं रत्न परीक्षा पत्नी गोणाई राजाई। थकल्या नामदेवाच्या पायीं॥ पत्य लहान मोठा तसा न्याय खराखोटा पत्रं पुष्पं फलं तोयं पत्रके गेल्ल्याक वाघान खाल्लो पत्रावळ उडणें पत्रावळ चलप पत्रावळ तेथें द्रोण पत्रावळ साधणें पत्रावळी आधीं द्रोणा, तो जांवई शाहणा पत्रावळी काढ, म्हणे जेवले किती? पत्रावळीपाशीं द्रोण, गाईपाशीं वासरुं पत्री घालणें पत्री वांटणें पथरको जोक नहीं लगती पथर मारे मौत नहीं पथ्य पडणें पथ्याचा हांडा चुलीवर चढवा पथ्यावर पडणें पथ्यासारखें दुसरें औषध नाहीं पथ्ये सति गदार्तस्य किमौषधिनेषेवणम्। पदं कळनातिलो भागवत न्हयिं, मंत्र येनशिल्लो भटु न्हयिं पदत्या पावसांत पदर उतरणें पदरकरीण पदर खरचणें पदर खाणें पदर गमावणें पदर घालणें पदरचा माणूस पदरचेंख खावें व चौघांत जावें पदरचें खावून लष्कराच्या भाकरी भाजणें पदरचें खावें पण नदरचें खाऊं नये पदरचें घालणें पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें पदरचें द्यावें व चौघांत यावें पदर टाकणें पदर धरणें पदर पसरणें पदर पसरुन मागणें पदर फाडून देणें पदर भरणें पदरमोड करणें पदर मोडणें पदर येणें पदर लागणें पदरांत घालणे पदरांत घेणे पदरांत टाकणें पदरांत पडणें पदरांत पडलें पवित्र झालें पदरांत बांधणें पदरांत येणें पदराखालीं घालणें पदरात शेर बांधणें पदरान पदर पदराला खांच पडणें पदराला गांठ बांधणें पदराला गांठ मारणें पदरास खांच पडणें पदरास खार पडणें पदरास खार लागणें पदरास खार लावणें पदरास खार लावून घेणें पदरास गांठ बांधणें पदरास गांठ मारणें पदरीं असणें पदरीं घालणे पदरीं घेणे पदरीं टाकणें पदरीं धरणें पदरीं पडणें पदरीं पडलें झोड, हांसून केलें गोड पदरीं पडलें पवित्र झालें पदरीं बांधणें पदरीं माणिक बाळगणें पदरीं माप घालणें पदरी नाहीं पडली, द्राक्षें आंबट झालीं पदरें बांधणें पदवीचा पोषाख पदवीचें भाषण पदवी येणें पद्धत जमविणें पद्धत लावणें पन्नें सूप शॅणान् घट्ट आनि म्हातारें मनीस खाणान घट्ट पन्हाळी पडणें पपा काढणें पयेन जोडचें, रुपयांनीं खरचुवचें पर आस, सदा निरास पर की आस, सदा निरास परक्याचें पोर आलें भरी, पण घर तर राहिलें घरचे घरीं परटाचा डौल दुसर्याचें पांघरुणावर परटाची खळ आणि ब्राह्मणाची सळ लागलीच आहे परडें उतरणें परडें जड चढणें परडें जड होणें परडें बसणें परतंत्रतेच्या पक्कान्नापेक्षां स्वातंत्र्याची मीठभाकरी चांगली परतून पडणें परत्र पावणें परदास्याची बेडी प्राण हरिते घडोघडीं परदुःख शीतल परदुःखेन दुःखिता विरळा परदेशीं भीक बरी परधमों भयावहः परनिंदा श्रवण न कर, हात ठेवी कानावर पर फुटणें परबेक पोळी, घराक माळी परबेर सॉयरॉ घरच्या समान परभारा, पावणे तेरा, परभारें, पावणे पांच परमार्गी भिक्षाः नागार्जुनी दीक्षा परमेश्वर उपाशी उठवील पण उपाशी ठेवणार नाही परमेश्वर तारी त्यास कोण मारी पर लावून जाणें परलोकवासी होणें परलोकीं जाणें परवडी करणें परवडीचें काम परवरदेगार, घऊम्नी रोटलीन घीतुळ गाड परवराच्या भाजींत करटोल्यांचा फांका परवरास आणणें परवरास येणें परवशता शतगुणें करी जाच परवशतो नरकः परशान बायल खाली परशुरामाचा अवतार परसांतली भाजी परसाकडे जाणें परस्त्री पराची माता परस्त्री मातेसमान परस्त्री यार, सदां खुवार कांटोका बिछाना, और जूतीका मार परस्परं समर्पयामि परस्पर पावणे तेरा परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही परस्वाधीन प्राणसंकट परहातीं धन व पुस्तकी विद्या पराक्रम करणें पराक्रम दाखविणें पराचा कावळा पराचा कावळा करणें पराचा लखोटा पराधीन जिणें, पुस्तकी विद्या पराधीन, (पराधीनता) स्पप्नीं सुख नाहीं परान्नं पुष्टिवर्धनम् परान्नं प्राणसंकटम् परान्नं विषभोजनम् पराय घरपर लछमी नारायण, परायधनपर लक्ष्मीनारायण पराया गांडीचा पलीता परासीमा ओलांडणें परिपाठानें सर्व सोपें परिश्रमाचें बळें, कलाकौशल्य कळे परिस्थिति पाहून वागावें परीक्षा करणें परीक्षा घेणें परीक्षा सोन्याची कसोटींने, माणसाची द्रव्यानें परीक्षेक भाण भेतचें परीट परीट नागविला तर आया बाया नागविल्या परीट नागविला तर आयाबाया नागविल्या परी प्रकारचा परी प्रकारें परीस स्पर्शे सुवर्ण, तैसें मना समाधान परेच्छा प्रारब्ध परोक्षे कार्य हंतारं प्रत्यक्षे प्रियवादिनं परोपकारः पुण्याय, पापाय परपीडनम् परोपकाराचें ओझें आणि घांसून चंदन झिजे परोपकाराय सतां विभूतयः परोपकाराला सुर्वात घरापासून होते परोपकारी लागणें परोपदेशांत पंडितपणा स्वतःच्या आचरणांत उणेपणा परोपदेशे पांडित्यम् पर्व चुकणें, टळणें पर्वत पर्वताची राई होणें पर्वतीच्या पायर्या व शेखमिर्याचा डोला पर्वनी गांड होळी, ने माणसनी गांड कोळी पर्व साधणें, गांठणें पलंग चौकी पलंगसेवा पलंगावर बसणें, बसविणें पलटण तोडणें पल्लकेंतु बेस्सुनु भीक माघप पल्लवग्राही पांडित्य पल्ला करणें, बांधणें पल्ला गांठणें पल्ला घेणें पल्ला देणें पल्ल्यावर असणें पळंता भुई थोडी होणें पळ काढणें पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना पळणारास एक वट शोधणारास दहा वाटा पळणारास एक वट शोधणारास बारा वाटा पळणारास एक वाट, शोधणारास बारा वाटा पळतां भुई थोडी पळतें पीक पळत्या चोराचीं शेटां पळत्याच्या पुढें व हागत्याच्या मागें पळत्या पायास भुई थोडी पळभर तें वीळभर पळळेल्या दळाक सारथी पळळेल्या फाट्टीरि पायु दिवंचो पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच पळस गेला घाटा, तीन पानें देठा पळसा तीन पाना, घांटार गेल्यर अडेच पळसाला पानें तीनच पळसासम देहीं नटला पळ सुटणें पळी असतां हात कां पोळवावा? पळी असतां हात कां भाजून घ्यावा? पळोपळोसें करणें पळोपळोसें होणें पळ्यांत रे डोळ्यांनूं, आयकात रे कानांनू जिबे पापणी मट्ट बस पवबारा करणें, म्हणणें पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला पवित्रा बदलणें पवित्र्यांत असणें पवित्र्यांत उभें रहाणें पशाचें पायलीस उठेना पशुपक्षांच्या लग्नांत उपाध्या लागत नाहीं पशूका होत पनैया, नरका कछु नही होत, जो नर करणी करे तो नरका नारायण होत पश्चात्तापेन शुद्धते पश्चिम दिशेला जाणें पश्चिमेस सूर्य उगवणें पश्यतोहर पश्याचे पायलीं येणें पसण्यापुतें सुरइ पस्त करणें पस्त खाणें पस्त चोरणें पस्त जाळणें पहाट फुटणें पहाडची यात्रा पहार गिळणें, सुई अडकणें पहार्याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री पहिलटकरणीचे डोहाळेच फार पहिल नवरा जनाचा न मागला नवरा मनाचा पहिला आघात म्हणजे निम्मे यश पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना पहिला बेटा, भिकार चोटा पहिली ऋतुमती नंतर पुत्रवती पहिलीचा असा तसा दुसरीचा गुलाम जसा पहिलीचा घेतला थू, दुसरीचा खाल्ला गू पहिली बेटी, तूपरोटी पहिली बेटी, धनाची पेटी पहिली बेटी, मालाची (धनाची) पेटी (अगर तूप रोटी) पहिली बेटी, मालाची पेटी पहिली रास, दुसरें आकण, तिसरें निकण, चौघा मणि, त्यास बलुता धणी पहिली शाळा विद्येची आणि दुसरी शाळा जगांत वागण्याची पहिले गाना फिर खाना बाद एक दिन जाना पहिले दिवशीं पाव्हणी, दुसरे दिवशीं मेव्हणी तिसरे दिवशीं तूंच रहायची कीं मीच रहायची पहिले दिवशीं पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं पहिले पाडे पंचावन्न पहिले पाढे पंचावन पहिले पाढे पढे पंचावन, बरोबर पंचावन पहिल्याच घासाला माशीनें दगा दिला पहिल्या चोरीला आईचें हसणें, दुसर्या चोरीला सरकारचें धरणें पहिल्या दिवशीं कमी प्राप्ति, दुसर्या दिवशीं धंद्याची समाप्ति पहिल्यानें जेवावें, मागाहून नहावें पहिल्यानें लिहा, मग द्या आणि त्यांत चूक भूल झाली तर मला पुसा पहिल्यानें वागा, नंतर सांगा पहिल्यानें सुईच्या भोंकातून जातात मग दाभणाच्या भोंकांत मावत नाहीं पहिल्या फांतीत हंसपादु पहिल्या वडयाला खडा लागणें पहिल्या वरा, तूंच बरा पहैले उदरः मग चक्रधरः पांख उडलो म्हळ्यार कावळो उडलो पांखरासारखी वाट पाहणें पांखरुं पांखरें राखणें पांगणाक जर पोकें तर फुडें थोरलेंच आसा पांग फिटणें पांग फेडणें पांगळाक पाय आयले, गुवांक पडले पांगशींचे फळ पांगारा मातलो म्होण पाटणेक उपकाराना पांगूळकाठी पांगूळघोडा पांगूळधिरा पांगूळ पोवा पांगूळ पोहा पांगूळ पोहो पांगूळ वेळ पांघरुण घालणें पांघ्रुन जाळणें पांच पांच अवतार एकच निर्धारः पांच अवस्था पांच कडू पदार्थः पांच करतील तें आपण करावें पांच खाणी पांच खा, सात खा आणि वैद्या माझा हात पहा पांच जण मेळेलेकडे परमेश्वर पांचजन्य करणें पांच जिन्नस (पांचट) पाणचट गुणाची, म्हणे मी पुण्याची पांच तेथें परमेश्वर पांच नागडो नाच पांच नाडि पिठाक, स नाडि मीठ पांच परतणें पांच परतावण पांच पर्यावरण पांच पांडव पांच पाखांड पांच पाखांडी पांच पालव पांच पाली पांच पावली पांच पोषाख पांच प्रमाणें पांच बोटें कोठें सारखीं असतात काय? पांच भ्रतार, एक नारी पांच लेकांची माय आणि खाटेवर जाय पांच वनी पांच वन्ही पांच वर्षी चलि असल्यारि पंचवीस दंदा आधारु पांचवीला पुजणें, पुजलेली असणें पांचशें रुपयांच्या तिजोरींत पैस न दिडकी पांच शेर (पांचशें) पुतळी, म्हणे शेरभर सुतळी पांचांतून उठणें पांचाची पांच बुद्धि पांचाचे पांच प्रकार पांचा पानांचा पट्टी देणें पांचा पानांचा विडा देणें पांचा बुद्धि ती पंचविशी बुद्धि पांचामुखीं परमेश्वर पांचार तें पंचविसार पांचावर धारण बसणें पांचीं गुण तो पन्नाशीं गुण पांची बोटें सारखीं नसतात पांडव किती तर बाजल्याच्या खुरा इतके तीन आणि बोटें हातानें दाखवावयाचीं दोनच! पांडव किती तर माच्याच्या खुरा इतके तीन आणि बोटें हातानें दाखवावयाचीं दोनच! पांडव कृत्य पांडव जुनानें गेले यादव सोर्यानें मेले पांडवांचे लेणें पांढरा कागद, तरुण वय, डाग लागे निश्चय पांढरा परीस पांढरा परीस नर्मद्या गणेश पांढरा हत्ती पांढरीचा भेंडा पांढरीचें दैवत, पांढरीचा देव पांढरें पाणी | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP