Dictionaries | References

पळसाला पानें तीनच

   
Script: Devanagari

पळसाला पानें तीनच

   कोंकणांत पाऊस जास्त पडतो तेव्हां चवथें पान फुटेल म्हणून पळस कोंकणांत गेला तेथेंहि तीन पानेंच फुटलीं. यावरुन कोठें गेलें तरी कर्मदशा बरोबर असती ती सोडीत नाहीं असा अर्थ. कोंकण पहा. ‘पण पळस० अशी जी पुरातन म्हण आहे तिची सत्यता या प्रकारावरुन अधिकच येते.’
   टिळक चरित्र भाग
   पृ ३००.

Related Words

कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच   कुठेंहि गेले तरी पळसाला पानें तीनच   पळसाला पानें तीनच   आगरावर जा की डोंगरावर जा, पळसाला पानें तीनच   चुलीला तीनच दगड   कोठेंहि गेलें तरी पळसाला पानें तीन   रत्नाच्या डोंगरावर फुलला पळस, पण पानें तीनच   पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच   पानें   पानें ठोकणें   पानें पुसणें   पानें कां नासलीं? घोडा कां अडला? भाकर कां करपली? याचें (या तिहींचे) उत्तर (एक) ‘न फिरविल्यानें’   तोंडाला पानें पुसणें   कलावंताचें भाग्‍य आणि तिरड्याचें राज्‍य तीनच दीस   मानें न खाई पानें, पडपडल्याच खाई कांदे   पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात   पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना   पळस गेला घाटा, तीन पानें देठा   घाटारि गेल्‍ले तरिकइ पळसाक तिन्नी पान्नं   वर वर्‍हाडास गेलें तरी घोडें करड   धोडयार्‍याच्या कपळांत तीन गुंडे   खयंथ गेल्‍यार फळसाक पानां तीन   खयंथ गेल्‍यावर चुलीक फातर तीन   जो तांबोळी आपलीं पानें दररोज फेरतो, त्‍याची पाने सडत नाहीत, आणि जो आपले कपडे रोज धुतो, त्‍याचे कपडे मळकट दिसत नाहीत   पळसा तीन पाना, घांटार गेल्यर अडेच   triovulate   trispermous   जित्रा   तीन, न फिरविल्‍यानें बिघडणारे   उडीद गेली वाटवंटी, हाती लागली करवंटी   छिनी   धोडकारा   triandrous   खुंटचें   शरग   भिडसणें   मनमाडी, पलंग तोडी   पत्रावळ साधणें   चंदनाची चहाडी पळसाने केली, मैलगिरी चंदनाची मुळें तळासी गेलीं   बेबेरी   खांवची   खाकटणें   काष्ठोषधि   सळाळां   सळासळा   शिकळ   बारगण   भिकटणें   पाणखर   बिरसुडणें   भिरसुडणें   पाणगळ ऋतु   काष्ठौषध   एरंडें   ऐरणमैरण   सानवणें   सानविणें   शिवरडोली   संभाळू   चमकुरा   चमकोरा   चाईन   राखणा   भिकुटणें   माहुली   मुंगे पानोपान, माशा घाणोघाण   मूळ छेदीः पल्लव छेदुः   मोडक्या बाजारीं, रोडका शेतकरी   पात्नें वाढणे   पानारी   पिंपळाची मुंज करणें   खाजरीकुइली   उतरुनसर   खरांटणें   करवील   ओठानें खाणें   कंठाळू   आंवडवणी   दक्षिण बाधणें   बुडसळ   आगल   sapindaceae   खरूत   खरोती   करबील   करबेल   चंदर   सहज बिल्वदळ गळे आणि व्याघास मुक्ति मिळे   सजीव तुळशी तोडा, पूजा म्हणती निर्जीव दगडा   वाकनिशी करणें   वाकनीसी करणें   थरभरें   चव्वा   चिक्कर   बुचाडणें   बेल ना पत्री, पूजा करायले निघाली चत्री   भिडसुडणें   मिरजोळी   रक्तवान   रमराट   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP