Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All नाशिक त्रिंबकास जाणें, नाशिक परगणा ओसाड असणें नाशिका विष्णु शृंगार नासलीं मिरीं, जोंधळ्यांपेक्षां बरीं नासलीं मिरीं जोंधळ्याला हार जात नाहीं जोंधळ्याबरोबर विकत नाहीं नासलीं मिरीं जोंधळ्याला हार जात नाहींत नासलें फळ दुसर्या फळा, नासून हरी त्याची कळा नासलें मिरें का केजास महाग झालें? नासल्या गीताचा तनाना नास्त भाकणें नास्ति धान्यसमं प्रियम्। नास्ति नष्टे विचारः। नास्ति प्राणात् परं प्रियं। नास्ति यस्य गृहे माता, तस्य माता हरीतकी। नाहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशंति मुखे मृगाः नाहीं उचलण्याची शक्ति, त्यावर भार घालिती नाहीं करणें नाहीं काळ अनुकूल, ऐसें म्हणत असती सगळे नाहीं काष्टाचा गुमान। गोवी भ्रमरा सुमन॥ नाहीं गुणाचें, बोलून घेईल कुणाचें नाहीं तर टणटण उडती नाहींतर पडला अबोला नाहीं तेंच नाहीं तेथे माती नाहीं तेव्हां टणटण उडती नाहीं देवापाशीं मोक्षाचें गाठोडें। आणुनि निराळें द्यावें हातीं। नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी नाहीं नाहीं म्हणती, खालीं जागा झाडिती नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो नाहीं निर्मळ जीवन। काय करील साबण॥ नाहीं प्रपंच, ना परमार्थ नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग नाहीं वर्ण धर्म याती। नामीं अवघेची सरती। नाहूं लागणें निंदकाचें घर असावें शेजारीं निंदकासारखा दुष्ट नाहीं, आणि वंचकासारखा नष्ट नाहीं निंब घरावर टाकणें निंब ठेवणें निंब देणें निंब नेसणें निंबपंचक निंब येणें निंब लागणें निंब लावणें निंबलोण करणें निंबाचिया झाडा साकरेचें आळें। निंबाला आल्या निंबोळ्या, कावळ्याला आल्या गळचंडया (गळचोटया) निंबाला निंबोळ्या, आंबे आंब्याला निंबू तोंडावर ठरत नसणें निंर्बध नाहीं कवीला, कल्पनेला वाव मिळाला निःस्पृह बोध क्कचित एक, स्वार्थबुद्धि असती अनेक निकर करणें निकरा जाणें निकल गया पाणी, सुखी रहो भवानी निकलून शिकलून निकसून टाकणें निकाल लावणें निकालांत काढणें निकुरा जाणें निखरणीचे दिवस निखरुन शिकरुन खाई, आणि आजोळा जाई निखर्याचेंण करणें निखारा घरावर ठेवणें निखारा देणें निखारा पदरांत बांधून फिरणें निखारा पोटांत पडणें निखार्यावर भाजणें निखार्यावर भाजून खाणें निग्रह करणें निग्रहपत्र देणें निघणें निघतें घेणें निघरा जालें घरः घरच्या गोसाव्या जाली वोसरीः निघेल तें केरमाती, राहील तें माणिकमोती निजतां आला मोहो। वीतां म्हणे मेला गोहो॥ निजलें कुत्रें उठवा कां? निजलेल्याला कोणी उठवील, जाग्याला कोण उठवील? निजलेल्यास जागें करतां येईल पण जाग्यास कोण जागें करणार? निजल्या जागीं विकणें निजल्या सिंहाच्या तोंडी, श्वापदें आपण न घालितीं उडी निजानीज झाली, घुबडें बाहेर आलीं निजाम आणि हजाम निजेवांचून (शिवाय) पूजा नाहीं निठव्यांते घालून (वर) आठवें झांकण ठेवावें निढळाचा घाम निढळाच्या घामाची मजुरी निढळींचा घाम भुडळींत जाणें नितणून उठणें नितांतले भूत कोंडवळ्या राजी नितांतल्या बायकोला बुरांडला दादल्या नितांतल्याला मसण गोड नितांतल्या शिरीं नातू दाल्ला करी नित्य उठून नित्य उद्योगानें मोह जाय, मोह गेल्या सिद्ध उपाय नित्य कर्माची रहाटी, संत न टाकिती संकटीं नित्य चमकुवंच्या वाटेरि जाले तरी पायु आदळु फावजाता नित्य नेमें शांति वाढे, तणें तुटती पवाडे नित्य पाठ, त्याची काय वाट नित्य मढें, त्याला कोण रडे नित्य मरे, त्यास कोण रडे नित्याखालीं पडणें नित्याखालीं येणें निदल्ल्याक कोणीय उठयात, जागो आसिल्ल्याक कोण उठाय तोलो? निदान करणें निदिल्लें मांजर उंद्राक धरिले वे? निदिल्लेगेर चालॉ चलॉ आनी जागी आशिल्लेगेर आली चली निदेपेक्षां मांद्रे संभ्रम चड निद्रा करावी वृक्षातळीः ना तरी खांड देऊळीं निद्राळू कोल्ह कोंबडीची शिकार करुं शकत नाहीं निद्रेचा भंग हा प्रकृतीला रोग निधन्या धन आणि निकण्या कण निनांदतीला (निदांदीला) हजार बुद्धि, फोडलें कपाळ बांधली चिंधी निनामी व्यवहार निपट नागवी निफजा आणणें निबराशिवाय लोखंड पाज ना निभण घालणें निमक खाणें निमक हराम निमक हलाल निम हकीम, और कतरे जान निमित्ताचा धनी निमित्तावर टेंकणें निमित्तास मूळ भोपळा, पादास मूळ खोकला निम्मी मशीद, निम्में देऊळ नियत तशी बरकत नियमित उद्योगाला, संवयीनें जोर आला निरंकुशाः कवयः। निरंतर ज्ञानाची उत्पत्ति, अनुभव स्मृतीपासून होती निरणावर किरण पडेपर्यंत निजणें निरनिराळ्या युगांत, निरनिराळी रीतभात निरपण खाई तें मोठें होई, मळ्यांत जाई तें केळें खाई निरपराधी मनास कशाचीहि भीति नसते निररगट तूं कर वटवट, मी आहें निगरगट निरवानिरवीची वेळ निरविलें गुरुं, कोनी वेशीपर्यंत नेत नाहीं निरस्तपादपे देशे एरंडोऽपि द्रुमायते निरस्तपादपे देशे एरंडोपि द्रुमायते निरानिराळ्या प्रांतीं, निरनिराळ्या रीती भाती निराळा ओयरा, कोण कोणाचा सोयरा? निराळें पोटीं निराशेची दूर दृष्टि, आशेची हाव मोठी निराहाराचे गेले पाण्या, फराळाचे गेले अनमान्य निरिच्छ प्राणी, जग तृण मानी निरी निरी करणें निरुद्योगचें फळ दारिघ्र निरुद्योग्याचें नशीब लुलें निरोप घेणें निरोप देणें निर्जीव कागद सजीव करुन लिहिणें निर्दय माणसाची प्रार्थना भय उत्पन्न करिते निर्धनको धन राम निर्धन पुरुष मशका समान निर्बळाचें बळ राजा निर्बळा हातीं, बळकट काठी निर्मूळ करणें निर्मूळ वृक्ष उभे होऊन येणें निर्लज्जः सदा सुखी निर्लोभी पंच आणि निःपक्षपाती साक्षीदार, विरळा निर्वशी कलम निर्वाण करणें निर्वाण पाहणें निर्वाण मांडणें निर्वाणीचा एक पांडुरंग निर्वाणीचा बाण निर्वाहः प्रतिपन्न वस्तुषु निर्वीरमुर्वीतलम्। निळीचा रंग नासणें निळू मजॉ निळू, कोल्ती घेवून खेळूं, घर जळळ्या जळूं निवडक प्रकार निवाळलें लोखंड निशाण देणें निशाण(=लक्ष्य, नेम) निशाण उतरणें निशाणाचें (ध्वज) फडकें मोल नसतें फार, पण त्यासाठीं रण घेत झुंजार निशाणीं घाव घालणें निशाणी होणें निशिल्यांतु (काष्टेतुं) इंगळे पळळेगादि करचें निशिल्या भितरी नागडें निशें देल्कनातिल्यानें कुय्यं देकलीं निशें वचनातिल्याक कडंबु तुर्किलो निश्चयाचें बळ। तुका भ्हणे तेंची फळ। निषिद्ध वस्तूवर आवड फार निषेध पडो माथा, वाढो माझा जधा निष्काळजी मनुष्याचा नौकर उद्धट असतो निष्क्रिय पर्यक पंडित निष्ठा तसें फळ निष्ठुरता जुलम्या परी, करितां भीति धरी निष्ठुरतेपासून, सूड होय निर्माण निष्ठुरतेस नाहीं क्षमा, केवळ दुष्टाची प्रतिमा निसंतान करणें निसंतान मानणें निसत बाजारीं, पडला शेजारीं निसरगांठ देऊन ठेवणें निसर्ग साधे, आणि उपसर्ग बाधे निसर्गाचे कायदे स्थिरस्वरुपी आहेत निसुकाचे गांडींत (अंगावर) घातला पाला, म्हणे थंड झाला आणखी घाला निसुका निसुका (निसुक्या माणसाला) लाज नाहीं, कालचें बोलणें आज नाहीं निसुकाला दिला हिसका, तर तो म्हणे जुजुच केलें निस्पृहस्य तृणं जगत् नीच रतली रायासीं। तिसी कोण म्हणेल दासी। [लोह लागतां परिसासी। पूर्व स्थिति मग कैंची॥] नीच व्यसनीं बुडतां निंदिति दैवासि न स्वकर्मातें॥ नीच होय ते कबी उंच न थाय नीचाची प्रीत, जशी वाळूची भिंत नीट करणें नीट जाणें नीट बाल नार्या, तर बोडक्या झाल्या सार्या नीतिमत्तेशिवाय व्यापार व उद्योग नीर काढणें नीरक्षीर न्याय नीरावर येणें नीळकंठ खातें नीळ नासणें नीळ रांपणें नुड्डा ड्डी पाडणें नुसता चोर पुरवतो, पण घरचा चोर पुरवत नाहीं नुसत्या दृष्टीनें, पिलें पिशिलीं कासवानें नूर तसा वकर नूर पालटणें नूर मिळविणें नृपतिजनपदानां दुर्लभः कार्यकर्ता। नृसिंहावतार धारण करणें नेक नजरेनें पाहणें नेट पुरविणें नेटावर येणें नेणेंलपेटून नेणें नेति नेति नेत्र मोडणें नेत्रांत उजेड पडणें नेपा सारणें नेम निष्ठा न पोकळ काष्टा (कासोटा) नेम सारणें नेमस्त करणें नेमानें काम करितो, त्याला क्कचित पश्चाताप होतो नेसतां येईना म्हणे लुगडें आंखुड नेसतां येईना म्हणे लुगडें तोकडें नेसतां येईना म्हणे लुगडें तोकडें, नाचताम येइना म्हणे अंगण वाकडें नेस बया नव, मला बदग्याची (फाटक्यांची) संवय नेसलें फटकूर, निजलें बटकूर नेसायला आरसे, पुरायला पैसे नेसीन तर पाटाऊ नेसीन, नाहीं तर नागवी असेन नेसीन तर शहाचें नेसीन, नाहींतर उघडीच बसीन नेसीन तर शायशीचें नेसीन, नाहींतर उघडीच बसीन नेसेन तर पैठणी नेसेन, नाहीं तर नागवी बसेन नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन नेसेन तर शहाचें नेसेन नाहीं तर नागवी बसेन नेस्तनाबूत करणें नेस्सुंक नज्ज जालारी पिंजुनु पेल्लान घालप नेहमींचा पाहुणा हा तिसर्या दिवशीं दिवाणा नेहमीं भिण्यापेक्षां संकटाला तोंड देणें बरें नैको ऋषिर्यस्य वचः प्रमाणम्। नैराश्य्म परमं सुखम् नैवाण्यथा भवति यल्लिखितं विधात्रा॥ नैवेद्य देवाचा आणि उपभोग भोक्त्याचा नैसर्गिक सौंदर्य शोभे भूषणाशिवाय नोकर काम करतो आणि धनी पैसे वांचवितो नोकरी नित्य नवी नोडगा आणि भोंडगा दोघे सारखेच नौबत गुजरणें नौबत जंगावर आणणें नौबत पोहोंचणें नौबती ठोकणें नौवत झडणें न्यहाल करणें न्याय करतलो जाल्यार फोण्या वचुंक नाका न्याय नाहीं गांवाला, चोर दंडी सावाला न्याय व अधिकार हे बरोबर जातात न्याय सांगणें न्यायाक नीतींचे बळ, अन्यावाक धुमक्यांचें बळ न्यायाधिशाला काळाची अपेक्षा नसते, गोष्टीची असते न्वा जन्म होणें न्हंयचें तोंड बांधु जाता पोण लोकांचे तोंड बांधु जायना न्हंय भोळी, पुण बांय भोळी न्हंय न्हयंतलें काढलें, बांयक घालें न्हय धुलें तडी वाळलें न्हय भली म्हण बांय भली न्ही, बांयचे बगले गॅल्या राजू जाय न्हांवचें चड जावचे, जेंवचें चड जाव नये न्हाऊ काऊ न्हाऊ,काऊ,कोल्हे कुत्रे चौघे भाऊ! न्हाणवणीला गोड मिळे, विटाळशीला तुकडे शिळे न्हाणार लागिंल्ल बाधेवरी न्हाणी पाह्यला विटाळ येणें न्हाणी पाह्यला साप येणें न्हाणोलीबाई कान्होली खाई, बाळंतीणबाई तूप करंज्या खाई, विटाळशीबाई ताक पीठ खाई न्हाण्याचे वेळी नवरा नवरी थुकली, आईला उकळी फुटली न्हातीचे बाल अन् खातीचे गाल केव्हांहि दिसणार न्हातीचे बाल आणि खातीचे गाल झांकत नाहीत न्हावणीचे शिंदलकेक परटिणीचें नाक न्हावी उठला कीं खुंट फुटला न्हाव्याचा उकिरडा कितीहि उकरला तरी केसच सांपडणार न्हाव्याची परीक्षा नखांत, कारकुनाची टाकांत न्हाव्याची फुकट खेप, यजमान घेती गाढ झोप न्हाव्याचें न्हावण्य, ब्राह्मणाचें ब्राह्मण्यं न्हाव्याच्या उकिरडयावर केसांचा (मोठा) भार न्हिदिल्लो न्हिदून गेलो, सोप्यावैल्याचो आंड कापलो न्हेसू नज जाल्यावर पिंजून पेल्याने उडौप पंकांतल्या गोष्टी पंक्तिपठाण बारगीर पंक्तिप्रपंच पंक्तिभेद करणें पंक्तीचा भेद करणें पंक्तीचा लाभ पंक्तीस चुकला तो भोजनास (जेवायास) मुकला पंक्तीस भोजन व सदरेस निद्रा पंख फुटणें पंख्यानें धुकें फांकत नाहीं पंगत वाजविणें पंगत वाढणें पंगत साधणें पंगती करणें पंगतीस घेणें पंगतीस चुकणें पंगतीस चुकला तो जेवावयास मुकला पंगतीस बसणें पंगिरो पोटलून आंगा कांटे पंच उपप्राण पंच कन्या पंच कर्मे पंच कर्मेद्रिये पंच कल्याण पंच कल्याणी पंच कषाय पंच कहे बिल्ली, तो बिल्लीसै पंच कामाक्षी, मदुरा मीनाक्षी पंच काव्य पंचकुळी पंच कृष्ण पंचकें पंच केणें पंचकेण्याचें दुकाण पंच केदार पंचकोल पंच कोश पंच खंडें पंच खाज पंच खाद्य पंचगंगा पंच गंध पंचगणयोग पंच गति पंचगव्य पंच गोदानें पंच गौड पंच ग्रंथ पंच ज्ञानेंद्रियें पंचतंत्री नीति पंच तत्वें पंच तन्मात्रा पंच ताल पंच तीर्थ पंचदश कर्मै (ब्राह्मणांची) पंच दाळी पंच दीर्घ पंच देवता पंच देवी पंच देह पंच द्राविड पंच धान्यांचा काढा पंच धान्यें पंच धार पंच धारा पंच नख पंच नखी पंच नद पंच नीरांजन पंच पंच उषःकाल पंच पक्कान्न पंच पक्कान्नाचें ताट पुढें येणें पंचपक्कान्नी जेवण, मुताचें आंचवण पंच पर्व पंच पल्लव पंच पांडव पंच पाखंड पंच पितर पंच पुरुषार्थ पंच प्रमाणें पंच प्रयाग पंच प्रलय पंचप्राण पंचप्राण ओवाळणें पंचप्राणांची आरती ओवाळणें पंचप्राणांची आरती करणें पंच बदरी पंच बला पंच बाण पंच भद्र पंचभिः सह गंतव्यम् पंच भृंग पंचम पंच मकार पंच मघा पंच महाकाव्यें पंच महातत्त्वांची देवस्थानें पंच महापातकें पंच महाभूतें पंच महायज्ञ पंच महासरोवरें पंच महासागर पंच माने खुदा, खुदा माने पंच पंच मुद्रा पंच मूत्र पंच मूल पंचरंगी घोटा पंचरत्न गीता पंच रत्नें पंच रस पंच लक्षणें पंच लवण पंच लोह पंच वकार पंच वक्त्र पंचवटी पंच वदन पंच वर्ज्य नामें पंच वल्कल पंचविध साम पंच विषय पंच वृत्ति पंच व्यास पंच शर पंच शिला पंच सच्छूद पंच सुगंध पंच सूक्ते पंच सूक्ष्मभूतें पंचसूना पंच स्कंध पंच स्थानें (वायूची) पंच स्नानें पंच हत्या पंच हत्यार पंचहत्यारी तट्टू पंचांगुलें पंचाक्षरीं मंत्र पंचामृत पंचामृत खाई त्यास देव देई पंचाम्ल पंचायतन पंचारति पंचाळ पंचास्त्र (कामाचें) पंची प्यारा पंचोपचार पंचोपविष पंजाबमेल सुरु करणें पंजाला येणें पंडितमन्य पंडितमानी पंडितमान्य पंढरपूर नी पैशाचा चूर पंढरीचा डोळा पंढरीची वारी पंढरीच्या वाटे। बाभळीचे काटे। सखा विठ्ठल भेटे। पांडुरंग॥ पंढरी पिकणें पंथ लागणें पंथास टेकणें पंथास पोहोंचणें पंथास लागणें पंधरा इंद्रिये व त्यांची दैवतें पंधरा प्रकरच्या प्रतिष्ठा पंधरा मुहुर्ती संक्रांत पंधरा विभूतिस्थानें पंप करणें पकड धरुन बोलणे पकडला कोल्हा, त्याच रानीं गेला पकडला तर चोर, नाहीं तर बादशहाहून थोर पकडला रोही, त्याच राना जाई पक तुटला, व्यवहार खुंटला पके बडके तले, मरणेवाले है पक्कान्नांत लाडू आणि गोतांत साडू पक्कान्नाच घांस, त्याला विघ्नांची रास पक्क्या पानाचा हौशी आणि बारीण आली दाराशीं पक्षांत काऊ आणि माणसांत नाहू पक्षांत काऊ आणि माणसांत न्हाऊ पक्षी अंतरानें उडतात, मेंढया जथ्यानें चालतात पक्षी पायानें शिरकताति, मनुष्य जिभेनें पक्षी प्राणी पक्षी बारा कोसावरुनही आपल्या घरटयावर लक्ष ठेवतो पक्ष्यांत कावळा जनावरांत कोल्हा पखवाजाला दोहीकडून मारथपडा पखाल पार्वती पखाल सोडणें पगडबंदाचें पागोटें मोडकें पगडा पाडणें पगडा बसणें पगडा बसविणें पगडी उतरणें पगडी उरुं न देणें पगडी घेणें पगडी देणें पगडी फिरवणें पगडी फेंकून जाणें पगडी फेकणें पगडी बांधणें पगडीभाई पगडीवाला पगडी हरणें पगतीला येणें पगदस्तीं आणणें पगदस्तीं धरणें पगदस्तीं सांपडणें पगीं धरणें पगीं सांपडणे | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP