Dictionaries | References

पहिल्या वरा, तूंच बरा

   
Script: Devanagari

पहिल्या वरा, तूंच बरा

   एखाद्या बाईनें पहिला नवरा चांगला नाही म्हणून दुसरा करावा तों त्यानें तीस दारु वगैरे पिऊन अधिकच मारझोड करावी अशी स्थिति झाली म्हणजे तिला पहिलाच नवरा बरा म्हणण्याची पाळी येते. त्याप्रमाणेंच एका मालकाचां नोकरी सोडून दुसर्‍या मालकाची नोकरीं धरण्यांत नेहमीं फायदा असतोच असें नाहीं, तर पहिल्याच मालकाच्या ठिकाणीं कांही काल गेल्यामुळें एक प्रकारचा आपलेपणा उत्पन्न झालेला असतो
   तोहि दुसर्‍या मालकाच्या ठिकाणीं नसतो.

Related Words

पहिल्या वरा, तूंच बरा   वरा   बरा   मागच्या धोवरा तूंच बरा, मारशी पण जेऊं घालशी   मागच्या धोवारा तूंच बरा, मारशी पण जेऊं घालशी   पहिल्या फांतीत हंसपादु   पुढचा मागच्यास बरा म्हणवितो   पुढला मागच्यास बरा म्हणवितो   फुटका डोळा, खोटया कानापेक्षां बरा   अनोळखी संबंधापेक्षां ओळखीचाच संबंध बरा   अल्पांत बरा सल्ला, मोठा वाईट हल्ला   दिवसभर वाचली गीता, रात्रीचा गोंधळ बरा होता   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   पहिल्या घरचा   ज्‍या गांवीं भरेल (पोटाचा) दरा, तो गांव बरा   सार्‍या रात सांगितली गीता, रातचा गोंधळ बरा होता   बरा घेणें   नावडे वरा, ती नावडे अवघ्या घरा   पहिले दिवशीं पाव्हणी, दुसरे दिवशीं मेव्हणी तिसरे दिवशीं तूंच रहायची कीं मीच रहायची   येरे माझ्या पहिल्या मागल्या   पहिल्या वडयाला खडा लागणें   प्रथम पहिल्या धारेचें दूध   बायको रे करीनास, तूंच गे रांडे होईनास   उपशमापेक्षां प्रतिबंध बरा   कलमकसईपेक्षां जातकसई बरा   वेदांतीपेक्षां धादांत्या बरा   वेदांत्यापेक्षां धादांत्या बरा   वेदांत्यापेक्षा धादांत्या बरा   अलोपेक्षां निश्वितपणा बरा   दुर्जनसंगापेक्षां एकांतवास बरा   भांडणापेक्षां अबोला बरा   येवा बरा, जावा वाईट   सासरवासापेक्षां वनवास बरा   खोट्या मित्रांपेक्षां प्रसिद्ध शत्रू बरा   उंदरांच्या चिवचिवीपेक्षा पक्ष्यांचा किलकिलाट बरा   उड्या बरा पण पड्या कठीण   गुप्त मित्रापेक्षां उघड शत्रु बरा   गूळ चारणारापेक्षां निंब चारणारा बरा   hibiscus   उपास तापास बरा, नको हा संसाराचा पसारा   कोणाचा हिरा, न माहा काठोट्याच बरा   अंतकाळ बरा, पण माध्यान्हकाळ मोठा कठिण आहे   गाढवापुढें वाचली गीता, रात्रीचा गोंधळ बरा होता   गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता   गाय कसाई बरा पण कलमकसाई खोटा   जेथें भरला (भरे) डेरा, ताचे गांव बरा   ज्या गांवीं भरे दरा, तोच गांव बरा   लहानच हिरा बरा, थोर गार कशाला !   माणसाचा येवा बरा पण जावा खोटा   मूर्खापुढें वाचली गीता, रात्रीचा गोंधळ बरा होता   मोठया मोठयाचा मार्ग बरा, तोच करावा साजरा   पायांतील जोडा पायांतच बरा (डोकीवर घेऊं नये)   ruta graveolens   herb of grace   all right   hunky-dory   ok   okay   दुखणें कधीं नाहीं माहीत, तो मरतो पहिल्या दुकण्यांत   पहिल्या चोरीला आईचें हसणें, दुसर्‍या चोरीला सरकारचें धरणें   पहिल्या दिवशीं कमी प्राप्ति, दुसर्‍या दिवशीं धंद्याची समाप्ति   कडू बोलून दान दिल्‍यापेक्षां गोड बोलून नकार दिलेला बरा   तुझा मंत्र नोहे बरा, माझा बैल चुके मोर्‍हा   बारा वर्षानीं उचलला करा, माय म्हणते माझा कुसवा बरा   स्वतंत्र नरक बरा पण परतंत्र मोक्ष कामाचा नाहीं   ordinary   asparagus officinales   edible asparagus   turmeric   curcuma domestica   curcuma longa   बारा वर्षानीं उचलला करा आणि माय म्हणते माझा कुसवा भरा (बरा?)   asparagus   garden egg   solanum melongena   brinjal   eggplant bush   aubergine   mad apple   eggplant   hard drink   hard liquor   rue   spirits   strong drink   liquor   john barleycorn   fine   aditi   booze   very fair   ववाङ्ग   first-day premium   first offender   वरे   बारकें   प्रकृतीवर असूं देणें   प्रकृतीवर टाकणें   प्रकृतीवर ठेवणें   अवालीमजलत   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP