Dictionaries | References व व्याह्या जावया तुपाचा प्याला, घरचा पाहुणा उपाशी मेला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 व्याह्या जावया तुपाचा प्याला, घरचा पाहुणा उपाशी मेला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | व्याही व जांवई हे पंक्तीस बसले म्हणजे त्यांच्या जेवणाची योग्य काळजी घेतली जाते, त्यांस तुपाकरितां स्वतंत्र प्याला दिला जातो व त्यांस हवे-नको सर्व नीट विचारपूस करून वाढण्यात येते. पण अशा वेळी जो घरी पाहुणा आलेला असतो त्याच्याकडे या गडबडीमुळे दुर्लक्ष्य होते व त्यास पोटभर जेवणहि मिळाले आहे किंवा नाही याची कोणी काळजी करीत नाही. त्यास कसेबसे अर्धपोटीहि उठावे लागते. Related Words व्याह्या जावया तुपाचा प्याला, घरचा पाहुणा उपाशी मेला मेला दुसगीचा पाहुणा उपाशी मेला पाहुणा व्याह्यां जावयां तुपाचा पेला आणि घरचा पाहुणा उपाशीं मेला दोन्ही घरचा पाहुणा उपाशीं(मरे) उपाशी प्याला घरचा बहुतांचा पाहुणा उपवासी घरचा धनी येईना व दारचा पाहुणा उठेना दोन मांडवाचा वर्हाडी उपाशी धनी मेला, बाजार आटोपला हंसतीला पाहुणा रडतीलाही पाहुणा उपाशी वनवाशी दोहों घरचा पाहुणा उपाशीं मरे आल्या घरचा visitor दोहों घरचा पाहुना उपवासी (मेला) हंसतील पाहूणा, रडतीलाहि पाहुणा ओटी जड, पाहुणा गोड आपल्या घरचा चोर राजा बुडत्या घरचा तरता वासा कुणबी मेला भुतानें, ब्राह्मण मेला वातानें आपल्या घरचा राजा घरचा ना घाटचा आपल्या घरचा थोर दुष्ट मेला, विटाळ गेला खरे बोलेल तो उपाशी मरेल आप मेला जग बुडाला अहेवेचा मेला, खेळायला गेला सांगोसाचा बैल किवणानें मेला आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला। ज्याचे त्याला होईना, पाहुणा दळून का खाईना एक पाहुणा तर घर पाहुणे एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणे घरचा भारा आणि शेताचा वारा उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो वरवर माया, उपाशी नीज (माझी) बया दोन मांडवांचा वर्हाडी उपाशी वेळ ना वखत, पाहुणा गेला कुंथत व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं पाहुणा घरीं येतो, धनी बैलाला पान्हवितो पाहुणा अला भेटीला, पहिला दिवस बायकोला नेहमींचा पाहुणा हा तिसर्या दिवशीं दिवाणा अल्ला जाला पीर मेला काढ कुडव पीर जाला अल्ला मेला काढ कुडव ज्याची चांगली कीर्ति, तो मेला तरी भूरवरतीं ब्राम्हण तुपाचा लालची उपाशी मागती भाकर शिळी, देव देतो साखर पोळी एक दिवस पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं इनामी प्याला प्याला घेणें प्याला पिणें नुसता चोर पुरवतो, पण घरचा चोर पुरवत नाहीं कप हला मला दिवस भला, धनी मेला तर बोडा गेला आजा मेला नातू झाला, खुंटास खुंट उभा राहिला सरकारी पाहुणा यमाचा पाहुणा पाहुणा राऊळा बहीण भावया आणि सासू जावया आदल्या घरचा घरचा अभ्यास घरचा कसबी घरचा कारागीर घरचा दाणा घरचा विद्धान् घरचा सुखी पहिल्या घरचा बिमुं मेला मेला जसा परमेश्वर उपाशी उठवील पण उपाशी ठेवणार नाही visitant पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना एक दिवस पाहुणा, दुसर्या दिवशी पै, तिसर्या दिवशीं राही त्याची अक्कल जाई उपाशी अन् आटेगळ पिकल्या झाडाखाली उपाशी मरणारा पिकल्या झाडाखाली उपाशी मरणें पिकल्या झाडाखाली उपाशी मरावयाचा हलवायाचे दुकानीं राहून उपाशी ink homework prep சாப்பிடாத అన్నంతినని অনাহাৰ ଅନାହାର അനാഹാരിയായ आदारजायि अनाहार अनाहारी निरन्धस् فاقَے ಆಹಾರವಿಲ್ಲದ आवडीचा पाहुणा, दिवाळीचा सण एक पाहुणा घर पाहुणें వుత్సవం ਦੀਖਿਆ ਦੇ ਅੰਤ ಜಾತ್ರೆ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP