Dictionaries | References

आवडीचा पाहुणा, दिवाळीचा सण

   
Script: Devanagari

आवडीचा पाहुणा, दिवाळीचा सण

   आपल्या अत्यंत प्रेमातील मनुष्याने आपल्याकडे पाहुणे म्हणून यावे व त्याच संधीस दिवाळीचा सण यावा, म्हणजे त्यावेळी प्रत्येक गोष्टीत आपण सढळपणाने वागू व प्रत्येक गोष्टीपासून आपणांस विशेष आनंद होईल व सर्वच गोष्टींत एकंदर बहार उडेल, यात शंका नाही. तु०-दुधात साखर.

Related Words

आवडीचा पाहुणा, दिवाळीचा सण   सण   पाहुणा   हंसतीला पाहुणा रडतीलाही पाहुणा   आवडीचा   visitor   बहुतांचा पाहुणा उपवासी   ऋण काढून सण करणें   भावई, सण दिवई   दुसगीचा पाहुणा उपाशी मेला   हंसतील पाहूणा, रडतीलाहि पाहुणा   ओटी जड, पाहुणा गोड   ज्‍याचे त्‍याला होईना, पाहुणा दळून का खाईना   दोन्ही घरचा पाहुणा उपाशीं(मरे)   एक पाहुणा तर घर पाहुणे   एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणे   हावरा सण कधीं, सगळयासार्‍या गावाच्या आधीं   हावर्‍या सण कधीं, सगळयासार्‍या गावाच्या आधीं   कर्ज काढून करणें सण, हे दुःखाचें कारण   वेळ ना वखत, पाहुणा गेला कुंथत   व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   कसायाच्या घरी सण आणि शेळ्‍या मेंढ्यांचे मरण   दसर्‍यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील)   पाहुणा घरीं येतो, धनी बैलाला पान्हवितो   पाहुणा अला भेटीला, पहिला दिवस बायकोला   नेहमींचा पाहुणा हा तिसर्‍या दिवशीं दिवाणा   दिवाळीचा दिवा   एक दिवस पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं   व्याह्या जावया तुपाचा प्याला, घरचा पाहुणा उपाशी मेला   सरकारी पाहुणा   यमाचा पाहुणा   पाहुणा राऊळा   visitant   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशी पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अक्कल जाई   धंदा रोखीचा आणि वायदा दिवाळीचा   आषाढी आणि सण हाकारी   एक पाहुणा घर पाहुणें   सुगडाचा सण येतो पण म्हतारडीचा सण येत नाहीं   आण मण, करूं दे सण   दसर्‍यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन   आई गेली म्हणजे बाप पाहुणा   दोहों घरचा पाहुणा उपाशीं मरे   एकदोन दिवस पाहुणा, तिसरे दिवशीं लाजिरवाणा   घरचा धनी येईना व दारचा पाहुणा उठेना   घरासारखा पाहुणा होतो, पाहुण्यासारखे घर होत नाहीं   बाप पाहुणा आला म्हणून रेडा का दोहायाचा   यजमानाचा होतो पाहुणचार पण पाहुणा होतो थंडगार   पाहुणा जीवसा आणि तांदूळ जिवसे (कसें साधेल?)   व्याह्यां जावयां तुपाचा पेला आणि घरचा पाहुणा उपाशीं मेला   माझें मला होईना अन् पाहुणा दळून का खाईना   पहिले दिवशीं पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं   रेडा म्हणत असतो कीं मी दसर्‍यांतून वांचेन तर दिवाळीचा दिवा पाहीन   జనపచెట్టు   ଛଣ   सणी   भङ्गा   سن   بوٚڑ دۄہ   તહેવાર   त्योहार   ಹಬ್ಬ   উৎসৱ   শণ   ਤਿਉਹਾਰ   ਸਣ   விழா   ଉତ୍ସବ   ഉത്സവം   उत्सवः   सनई   रंजाथाइ   पर्व   अवड   சணல்   పండుగ   উত্সব   ചണം   ಸೆಣಬು   कधीं होईल दिवाळसें, कधीं मोडीन कणसें   શણ   guest artist   erratic boulder   chief guest   सनताग   पाहोणा   distinguished visitor   distinguished visitors   दबाजो   परब   देशभर   दसरा   गळ्यातला ताईत   घरासारको सोयरो   घरासारखो सोयरो, सोयर्‍यासारखे घर जाता?   गव्ह्या   दोनी घरच्या सोयराक दोनीकडे जेवणना   पाटाचा पाव्हुणा   सणब   दिवाळी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP