Dictionaries | References

पाहुणा

   
Script: Devanagari
See also:  राउळा

पाहुणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Guests and visitors comprehensively.
. पाहुणा has not the sense of Friend or person invited to a dinner, or the indiscriminateness and amplitude of the English word Guest. Pr. पाहुणें जावें आणि दैवें खावें Go as a guest, but your fare will be according to your own fortune. Pr. एक पाहुणा घर पाहुणें Invite one and you must expect the household. Pr. हसतीला पा0 रडतीला ही पा0 Evil will come whether you receive it well or ill, cheerfully or gloomily. Pr. दोहो घरचा पा0 उपासी मेला Betwixt two stools a person falls to the ground; duos qui sequitur lepores neutrum capit. Also बहुताचा पा0 उपवासी The guest of many houses remains fasting. Ex. एक न धरितां उपासना ॥ साध- कीं प्रयत्न केले नाना ॥ तरीं साक्षात्कार नव्हेचि जाणा ॥ बहुताचा पा0 उपवासी ॥ Applied often in inculcating the necessity of singlemindedness in worship or in attachment. Luke xvi. 13. 2 fig. A term for the red ant चांचड when it makes its first appearance in the season.

पाहुणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A stranger, a guest. Pr.
 m  Guests and visitors comprehensively.
दोही घरचा पा० उपाशी मेला   Betwixt two stools a person falls to the ground.
बहुताचा पा० उपवासी   The guest of many houses remains fasting. Applied often in inculcating the necessity of singlemindedness in worship or in attachment.

Related Words

ज्‍याचे त्‍याला होईना, पाहुणा दळून का खाईना   बहुतांचा पाहुणा उपवासी   वेळ ना वखत, पाहुणा गेला कुंथत   व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   दुसगीचा पाहुणा उपाशी मेला   दोन्ही घरचा पाहुणा उपाशीं(मरे)   पाहुणा घरीं येतो, धनी बैलाला पान्हवितो   पाहुणा अला भेटीला, पहिला दिवस बायकोला   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   एक दिवस पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं   एक दिवस पाहुणा, दुसर्‍या दिवशी पै, तिसर्‍या दिवशीं राही त्याची अक्कल जाई   एक पाहुणा तर घर पाहुणे   एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणे   नेहमींचा पाहुणा हा तिसर्‍या दिवशीं दिवाणा   ओटी जड, पाहुणा गोड   व्याह्या जावया तुपाचा प्याला, घरचा पाहुणा उपाशी मेला   पाहुणा   हंसतीला पाहुणा रडतीलाही पाहुणा   visitor   हंसतील पाहूणा, रडतीलाहि पाहुणा   घरचा धनी येईना व दारचा पाहुणा उठेना   घरासारखा पाहुणा होतो, पाहुण्यासारखे घर होत नाहीं   सरकारी पाहुणा   आवडीचा पाहुणा, दिवाळीचा सण   आई गेली म्हणजे बाप पाहुणा   एकदोन दिवस पाहुणा, तिसरे दिवशीं लाजिरवाणा   एक पाहुणा घर पाहुणें   बाप पाहुणा आला म्हणून रेडा का दोहायाचा   माझें मला होईना अन् पाहुणा दळून का खाईना   यजमानाचा होतो पाहुणचार पण पाहुणा होतो थंडगार   यमाचा पाहुणा   दोहों घरचा पाहुणा उपाशीं मरे   पाहुणा जीवसा आणि तांदूळ जिवसे (कसें साधेल?)   पाहुणा राऊळा   पहिले दिवशीं पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं   व्याह्यां जावयां तुपाचा पेला आणि घरचा पाहुणा उपाशीं मेला   visitant   guest artist   erratic boulder   chief guest   distinguished visitor   distinguished visitors   पाहोणा   घरासारको सोयरो   घरासारखो सोयरो, सोयर्‍यासारखे घर जाता?   गव्ह्या   दोनी घरच्या सोयराक दोनीकडे जेवणना   पाटाचा पाव्हुणा   गेस्ट   आला गेला   आला भला   आली भली   आलें गेलें   राजमेहमान   जांवयाचा पाहुणचार, फार करी बेजार   अगांतुक   जिकडचा   जिकडला   जिकडील   अतित   आगांतुक   ब्याऐंशीवा   माणसाचा येवा बरा पण जावा खोटा   यजमान मूकवृत्ति आणि पाहुणे वाचस्पति   दोन मांडवाचा वर्‍हाडी उपाशी   पावणा   पाव्हणेपणा   पहीपाहुणा   व्याही (जांवई) पाहुना आला तरी रेडा दुभत नाहीं   दुसग   दुसगाई   घरच्या मताप्रमाणें पाहुण्यानें चालावें   दोन मांडवांचा वर्‍हाडी उपाशी   निघरा जालें घरः घरच्या गोसाव्या जाली वोसरीः   पाहुण्याला पाहुण्याचा राग, नि घर धन्यास दोघांचा राग   बहुतांचा पाहुना उपवासी   दिवसांचोर आला, रात्रीं दरवडा पडला   जिवसा   आब आयलो म्हुण रेड्या पानो ओढलो तर दुध येता?   खेम घेतले, हड्डे सुकले, सांगसी दवरूक जागोना   नवे नवे, जेंवी सवें   शिष्टागमने अनध्यायः   निखानेमाचा   एक दिन मेहमान, दोन दिन मेहमान, तिसरे दिन यहान (हिं.)   महिमान   पिठ्या   पसण्यापुतें सुरइ   लवोट वो   guest   घरदार   खुंटीनें हार गिळणें   जांवई नव्हे जावयाचा भाऊ, फुकट राडे नासलेस गहूं   अवड   पाहुण्या जा कीं रहा, व दाळी शीज कीं भीज   पैठणी आदर   पैठणी प्रेम   रांझण   अभ्यागत   मेहुण   दीप जळे विघ्न पळे, पूण ज्याचें सरे त्यास कळे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP