Dictionaries | References

आई गेली म्हणजे बाप पाहुणा

   
Script: Devanagari

आई गेली म्हणजे बाप पाहुणा

   एकत्र कुटुंबामध्ये ज्या गृहस्थाची स्त्री जिवंत आहे त्याच्या मुलांची योग्य तर्‍हेनें जोपासना होते व त्या पुरुषालाहि लागणार्‍या गोष्टी वेळचे वेळेवर मिळतात व त्यास आपल्या बायकोस सांगून सर्व गोष्टी करून घेतां येतात. पण तीच त्याची स्त्री मेली म्हणजे घरांतील इतर स्त्रियांशी त्यास संकोचानें वागावे लागते व त्यामुळे त्याची व त्याच्या मुलांचीहि हेळसांड होते. त्याच्या बोलण्याकडे अगत्यपूर्वक लक्ष्य देणारे कोणी माणूस नसते. आईच्या मागे बाबाचे लक्ष मुलांकडे विशेष नसते, हे दाखविण्यासाठी योजतात.

Related Words

आई गेली म्हणजे बाप पाहुणा   आई   एक पाहुणा म्हणजे घरदार पाहुणे   बाप   हंसतीला पाहुणा रडतीलाही पाहुणा   पाहुणा   आई तेली, बाप माळी, बेटे निकले सुजानअल्ली   असत्याचा बाप, नसत्याची आई   आई मेल्यावर बाप मावसा   पापाचा बाप   हंसतील पाहूणा, रडतीलाहि पाहुणा   ओटी जड, पाहुणा गोड   आई सोसणार नि बाप पोसणार   दोन्ही घरचा पाहुणा उपाशीं(मरे)   एक पाहुणा तर घर पाहुणे   एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा   माय मरुन बाप मावसा   थोरली आई   उटारेटा, कुंटण गेली हाटा   उलफ्याची कणिक वार्‍यानें गेली   बाप म्हाली, माय तेली   घरीं नाहीं खाण्याला, आई गेली दळण्याला   visitor   बाप का बाप   बहुतांचा पाहुणा उपवासी   आई गेली देवाला, देव आला घराला   बाप भीक मागूं देईना, आई पोटभर जेऊं देईना   लग्नाला गेली आणि बारशाला आली   नायकिणीच्या पोरास रात्री आई नाहीं, दिवसा बाप नाहीं   आकाशांतला बाप   दुसगीचा पाहुणा उपाशी मेला   माय तेली, बाप तेलंग, बेटा होई रंगबेरंग   बाप म्हणविणें   बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा   बाप पाहुणा आला म्हणून रेडा का दोहायाचा   सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली   आई एली, बाप तेली आणि मुलगा शेख चिली   आई गोड की खाई गोड   ज्‍याचे त्‍याला होईना, पाहुणा दळून का खाईना   आई ड्राप   आई पोरका   संशय म्हणजे चुकी   आई पैड   नारळाची आई   आई ड्रॉप   चूक नव्हे, चुकीचा बाप   parent   महाराष्ट्र म्हणजे शिपायांची विलायत   म्हणजे ताक फुंकून पिणें   बटाई म्हणजे लुटाई   आवय   म्हणजे   वेळ ना वखत, पाहुणा गेला कुंथत   व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   जसा बाप, तसा लेंक   बाप होऊन लागणें   बापास बाप न म्हणणें   बाप होऊं लागणें   आवै जाणता भुरग्याचो बाप, आनी देव जाणता पाप   आई जेऊं घालीना, बाप भीक मागूं देईना   आई भेरी, बाप पडघम आणि संबळ भाऊ   अकर्म्याची आई मरो, सकर्म्याची सासू मरो   पाहुणा घरीं येतो, धनी बैलाला पान्हवितो   पाहुणा अला भेटीला, पहिला दिवस बायकोला   नेहमींचा पाहुणा हा तिसर्‍या दिवशीं दिवाणा   दळायाला बसलें म्हणजे ओंवी आठवते   नाक दाबले म्हणजे आ वासतो   वितीस चुकलें म्हणजे वांवेस चुकलें   पहिला आघात म्हणजे निम्मे यश   असले म्हणजे शिरी बसतें नसले म्हणजे स्वप्नी दिसतें   घर सोडलें(म्हणजे)अंगण पारखें   आपल्याजवळ नाहीं म्हणजे जगांत नाहीं   आईपैड   आवडीचा पाहुणा, दिवाळीचा सण   eyedrop   eye-drop   इंगा फिरला म्हणजे सर्व समजते   आई मरावी, मावशी उरावी   बाप दाखीव, नाहींतर श्राद्ध कर   लढो बाप रोटी पकती है !   बापापरी बाप गेला, बोंबलतांना हात गेला   दुबळी आई, कोरडी नई   चोराची नाहीं, शिंदळाची आई   हातांत नारळाची आई देणें   पी जी आई   पुता हातीं व्यवहार बाप कष्टी जाय, नी सुने हातीं संसार सासू फटके खाय   अंधळें मुला उपयोगी नातरी आई बाप डोळे चांगले तरी   रांडेच्या पोरास दिवसा बाप नाहीं व रात्रीं आई नाहीं   सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं   भामट्याच्या आई, भोंदून लोक खाई   आपणावर पडलां म्हणजे बारा गाढवांचा बळ येतां   वेळ आली म्हणजे सर्व कांहीं होतें   शेराला सवाशेर भेटला म्हणजे निशा होते   घरापरी घर गेलें, बायको परी बायको गेली   एक दिवस पाहुणा, दुसरे दिवशीं पै, तिसरे दिवशीं अक्कल नाहीं   वेसणीला झटका दिला म्हणजे नाकाला कळ लागती   लोककार्याचा मोबदला म्हणजे कार्य केल्याचा दाखला   मुंगीला पंख फुटलें म्हणजे मरायची निशाणी   नाक दाबलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें   नाक धरलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP