Dictionaries | References
आ

आधीं शिदोरी, मग जेजुरी

   
Script: Devanagari

आधीं शिदोरी, मग जेजुरी

   जेजुरीस जाऊन खंडोबाचे म्हणजे देवाचे दर्शन घ्यावयास जावयाचें तर किंवा प्रवासास निघावयाचे तर प्रथम शिदोरीची तजवीज केली पाहिजे. तिची तरतूद केल्याशिवाय अपेक्षित स्थळी पोचणें शक्य नाही. कोणतेहि कार्य करावयाचे झाल्यास त्यास लागणारी सर्व साधनें प्रथम सिद्ध केली पाहिजेत. तु०-आधी पोटोबा मग विठोबा.

Related Words

आधीं शिदोरी, मग जेजुरी   मग   आधीं   शिदोरी   आधीं पिठोबा आणि मग विठोबा   माधेजना बुद्धिहीना, आधीं पताळ मग डोणा   आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान   आधीं जल मग स्थल   आधीं पिठोबा मग विठोबा   आधीं देव मग जेव   आधीं भिजलें, मग वाळलें   आधीं अननं मग तननं   mug   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्‍याच्या   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   आधीं गुंततोस कां, मग कुंथतोस कां   आधीं फिरती रानोमाळ, मग घेतली जपमाळ   आधीं नासाडी आणि मग पंचांगाची घडी   आधीं मला वाढा, मग ओढीन कामाचा गाडा   आधीं होती त्याची मार्गी, मग झाली देवलंबी   आधीं कडू, मग गोड   आधीं कसोटी, मग सचोटी   आधीं वाघ्या, मग पाग्या   आधीं संतसंग, मग पांडुरंग   आधीं सूनसून, मग फूणफूण   अगोदर भुक्ति मग भक्ति   आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें   आधीं दिवा घरीं तेवा, मग मशिदींत दुसरा ठेवा   आधीं बुद्धि जाते, मग भांडवल   आधीं बुद्धि जाते, मग लक्ष्मी   आधीं बुद्धि जाते, मग वैभव   आधीं महार, मग सृष्टि होणार   आधीं माळी, मग सृष्टि झाली   आधीं मोलकरीण, मग झाली यजमानीण   दिवा लावी घरांत, मग देवळांत   सांगितलेली बुद्धि जाते मग भांडवल जातें   மக்   ਮੱਗ   ମଗ   മഗ്ഗ്   مَگ   मालकाचे आधीं चोराची बोंब   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   நீர் ஆகாரம்   आधीं पानगा केला, मग रोडगा केला   आधीं बसला रट्टा, मग तोडतो तंटा   आधीं बुद्धि जाते मग लक्ष्मी जाते   आधीं भात खाऊन मग जात विचारावी   आधीं वाचा जाते, मग जीव जातो   आधीं शहाणपण जातें, मग भांडवल जातें   आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या   आधीं होती पतिव्रता, मग झाली मुसळदेवता   अपाय करुन घेणें मग उपाय शोधणें   टमरेल   बाजारच्या आधीं उचल्यानीं कंबरा बांधल्या   पहैले उदरः मग चक्रधरः   आधी कष्ट, मग फळ   आधी आत्मज्ञान, मग ब्रह्मज्ञान   आधी पोटोबा मग विठोबा   आधी खावें मग राबावें   ਛਾਕ   अंकोर   आधीं कष्‍ट मग फळ। कष्‍टचि नाहीं तें निष्‍फळ।।   आधीं नर व्हा, मग नारायण काही दूर नाहीं   आधीं सोन्याचा उंबरठा होऊं दे मग कपाळ फुटूं दे   आधीं स्वतःची चूक दुरूस्त करा, मग दुसऱ्याची करा   आधी केले, मग सांगितलें   आधी चोर, मग शिरजोर   आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्‍याच्यास हात घालावा   खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां?   মগ   कन्या देऊन मग कूळ विचारणें   अस्वला आधीं आरोळी   अस्वला आधीं किंकाळी   नाचरी आधीं बाई नाचरी, तिचे पायांत बांधली घागरी   अगोदर खाईल मग तोंड धुवील   पहिल्यानें लिहा, मग द्या आणि त्यांत चूक भूल झाली तर मला पुसा   आधीं होता (ग्राम) जोशी। मग झाला मोकाशी (राज्यपद आलें त्याशीं) ।। त्याचें पंचांग राहिना। मूळ स्वभाव जाईना।।   आधीं होता वाघ्या। मग (दैवयोगें) झाला पारया।। त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना।।   झाल्‍यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय   दोन्ही डोळ्यांनी अंधळा, मग बसला पुराणाला   हंसे मुक्ता नेली, मग केला कलाकलाट काकांनीं ।   आधी नागवला आणि मग सावध झाला   अवघा नाश झाल्यावरी, मग उपाय काय करी   बडया बडया बाता, नि मग खाय लाथा   हिंमत धरणें, मग हरणें किंवा जिंकणें   आधी गुंतूं नये, मग कुंथू नये   आपला दोष सोड, मग दुजाची खोड काढ   खालचें झांक अन्‌ मग कर वर नाक   आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल   आधी जाते बुद्धि, मग जाते लक्ष्मी   आधी पहावे बोलून, मग दाखवावें तोलून   अरिष्टांत पडणें मग बुडणें किंवा तरणें   पायरीच्या पाया पडून मग पाय द्यावा   झाड थोडें वेरवी, मग तें कापवी   मुलें झालीं ना चार? मग झाला संसार   आधीं होता वाघ्या। दैवयोगें झाला पाग्या। त्याचा एळकोट राहीना। मूळस्वभाव जाईना॥   आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे)   ભાત   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP