Dictionaries | References

दिवा

   { divā }
Script: Devanagari

दिवा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक वर्णवृत्त जिसमें बाईस अक्षर होते हैं   Ex. दिवा के प्रत्येक चरण में सात नगण और एक गुरु होता है ।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokदिवा
panਦਿਵਾ
sanदिवाः
urdدیوا
See : दिन

दिवा     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  जातूंत बावीस अक्षर आसतात असो एक अक्षरवर्णवृत्त   Ex. दिवाच्या दर एक चरणांत सात नगण आनी एक गुरू आसता
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
panਦਿਵਾ
sanदिवाः
urdدیوا

दिवा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: i.e. to be in extreme sickness. दिव्यावातीनें शोधणें To search closely; to explore every nook and corner, chink and crevice. दिव्यास निरोप देणें-पदर देणें-फूल देणें To extinguish the lamp.
divā ad S By day; in the day time.
divā . Add:--7 Applied ironically to an absolute ignoramus.

दिवा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A lamp; a stand for a lamp.
ad   By day.
घरांत दिवा तर देवळांत दिवा   Charity begins at home.
दिवा लागत नाहीं   (त्या देशांत &c.) A phrase expressive of utter desolation and wildness (of a country &c.)
दिवा लावणें   Acquire celebrity (for evil deeds), become notorious.
दिव्याखाली अंधार   Every good man has some blemish.
दिव्यानें दिवस काढणें-उजडणें   Wake all the night.
दिव्यानें (रात्र, दिवस) काढणें   To have a light burning (all the night or all the day), to be in extreme ill ness.
दिव्यावातीनें शोधणें   To search close, to explore every nook and corner.
दिव्यास निरोप देणें-पदर देणें   To extinguish the lamp.

दिवा     

ना.  दीप , दीपक , बत्ती ;
ना.  दिवटी , दिवी , टेंभा , ठाणवई , मशाल ;
ना.  निरंजन , समई ;
ना.  कंदील , पेट्रोमँक्स , मेणबत्ती , लामणदिवा , वॉलशीट ;
ना.  टयूबलाईट , बँटरी , विजेचा दिवा .

दिवा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  विजेच्या साहाय्याने प्रकाश देणारे साधन   Ex. अंधारात काय बसला आहे दिवा लाव.
noun  तेल व वात ह्याच्या साहाय्याने प्रकाश देणारे साधन   Ex. संध्याकाळ होताच तिने तुळशीपाशी दिवा लावला.
HOLO MEMBER COLLECTION:
दीपमाला
HYPONYMY:
सांजवात पणती चिमणी आकाशदिवा आकाशदीप
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दीप
Wordnet:
asmচাকি
bdबाथि
benদীপ
gujદીવો
hinदीपक
kanದೀಪ
kasلال ٹیٖن
kokदिवो
malവിളക്ക്
mniꯊꯥꯎꯃꯩ
nepदियो
oriଦୀପ
panਦੀਵਾ
sanदीपः
tamவிளக்கு
urdچراغ , دیا , بتی , شمع
noun  एक प्रकाशोत्सर्जक वस्तू   Ex. दिवा विझताच अंधार झाला.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmলেম্প
bdलेम
benল্যাম্প
gujલેમ્પ
hinलैंप
kanಲ್ಯಾಂಪು
kasلَمپ
oriଲ୍ୟାମ୍ପ୍
panਲੈਂਪ
sanदीपः
urdچراغ , شمع , لیمپ

दिवा     

 पु. १ दीप ; तेल व वात यांच्या साहाय्याने प्रकाश देणारे साधन ; अलीकडे वीज , धूर यांच्या साहाय्यानेहि हे प्रकाश साधन होते . २ दिवली अर्थ २ पहा . टांगण्याचा दिवा , लांबणदिवा , ओलाणदिवा . हे दिव्याचे आकारावरुन प्रकार पडतात . ३ लग्नांतील कणकेचा केलेला दीप . ४ वैशाख महिन्यांतील अश्विनी आदि करुन पांच नक्षत्रांनी युक्त असे दिवस ( दिवेपंचक ). ५ दिवसे पहा . ६ ( ल . ) मूर्ख ; अज्ञानी . [ सं . दीप , दीपक ; प्रा . दीवओ , अप . दीवड ; हिं . बं दिया ; पं . दीवा सिं . डिओ ]
क्रि.वि.  दिवसां ; उजेडी . दिवा लग्न , दिवा मुहूर्त . [ सं . ]
०लागत   - बेचिराख , उजाड होणे ( प्रात , गांव ).
०लागत   - बेचिराख , उजाड होणे ( प्रात , गांव ).
०कीर्ति  पु. १ ( ल . ) न्हावी ; नापित . २ खालच्या वर्गाचा माणूस ; ज्याचे नांव रात्री घेऊ नये असा . दिवांध पु . घुबड ; दिवाभीत मनुष्य . न पाहती जाले दिवांध । - यथादी १ . ९० .
नाही   - बेचिराख , उजाड होणे ( प्रात , गांव ).
नाही   - बेचिराख , उजाड होणे ( प्रात , गांव ).
०लावणे   वाईट कृत्यांनी प्रसिद्धीस येणे ; अपकीर्ति करणे .
०सरसा करणे    - वात पुढे सारणे किंव तिचा कोळी झाडणे . ( वाप्र . ) दिवे ओवाळणे - ( उप . ) कुचकिमतीचा समजणे ; क्षुद्र लेखणे ; तिरस्कार दाखविणे . अहाहा ! दिवे ओवाळावे त्या प्रीतीवर . - त्राटिका . दिव्याने दिवस काढणे - उजेडणे - रात्रभर जागणे . दिव्याने रात्र , दिवस काढणे - लोटणे - रात्र जागून काढणे ; अतिशय आजारी असणे . दिव्यावातीने शोधणे - प्रत्येक कानाकोपरा बारकाईने शोधणे . दिव्यास निरोप - पदर - फूल - देणे - दिवा मालविणे . म्ह ० १ घरांत दिवा तर देवळांत दिवा = आधी पोटोबा मग विठोबा या अर्थी . २ दिव्याखाली अंधार = प्रत्येक चांगल्यागोष्टीत कांही तरी दोष असतो या अर्थी . सामाशब्द - दिवारात्री - क्रिवि . ( काव्य ) अहोरात्र . दिवालावू - लाव्या - वि . ( ल . ) कुप्रसिद्ध ; ज्याच्याबद्दल फार बोभाटा झाला आहे असा . ( साधित शब्द ) दिवे , दिवेपंचक - पु . दिवा अर्थ ४ पहा . [ दिवा ] दिवेओवाळ्या - ळा - वि . दिवे ओवाळण्यास योग्य ; मूर्ख ; दिवटा . दिवेल - न . २ दिव्यांतील तेल . २ ( गु . ) एरंडीचे तेल ; एरंडेल . पूर्वी एरंड्ल दिव्यांना वापरीत . दिवेलागण , दिवेलावण , दिवेलागणी - स्त्री . १ दिवे लागण्याची , संध्याकाळची वेळ . २ दिवे लावणे ; उजेड करणे ; प्रकाश पाडणे . महामोह सांजवेळेचा वेळी । प्रबोधाची दिवेलावनी केली । - शिशु ६ . दिवे लवणी - स्त्री . ( ल . ) उजाड ; प्रांतात , गांवांत वस्ती करणे ; गांव वसविणे . दिवे लावणीच कौल - उजाड प्रांतांत , गांवांत वस्ती करतांना काही काळपर्यंत कर वसूल न करण्याबद्दलचे सरकारी आज्ञापत्र , हमी , कौल . दिवेलावणे - न . ( तांब्याचा ) लहान दिवा . दिवे सलामी - स्त्री . दिवटीजोहार पहा . संध्याकाळी , दिवे लावणीच्या वेळी बारगीर , मानकरी इ० लोक राजादिकंस जो मुजरा करतात तो . दिवेसळई - सळी - स्त्री . गंधक लावलेली तागाची काडी ; आगकाडी . दिवसलई पहा . दिव्या उजेडी - ज्योती - क्रिवि . दिव्याच्या उजेडाने . दिव्या उजेडीचा - वि . दिव्याचा उजेड असल्यावेळचा . दिव्याची आंवस - अमावस्या - स्त्री . आषाढी अमावस्या . या दिवशी दिव्यांची पूजा करतात . व दिव्याच्या आकाराचे पक्वान्न करुन नैवेद्य दाखवितात व खातात .

दिवा     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
दिवा  n. ind. (for दिवा॑, instr. of 3.दि॑व्) g.स्वरादि, by day (often opposed to न॑क्तम्), [RV.]
दिवा भवति   used also as subst.e.g., [ChUp. iii, 11, 3]
रात्रिस्   (with ), [MBh. ii, 154 &c.]
esp. in beginning of comp.

दिवा     

दिवा [divā]   ind. By day, in the daytime; दिवाभू 'to become day'. -Comp.
-अटनः   a crow.
-अन्ध a.  a. blind by day. (-न्धः) an owl.
-अन्धकी, -अन्धिका   a muskrat.
-अवसानम्   'close of day', evening.
करः the sun; [Ku.1.12;5.48.]
the sun-flower.
कीर्तिः a Chāṇḍāla.
a man of low caste; [Ms.5.85.]
a barber. दिनमिव दिवाकीर्तिस्तीक्ष्णैः क्षुरैः सवितुः करैः [N. 19.55.]
an owl; तस्मिन् कालेऽपि च भवान् दिवाकीर्तिभयार्दितः [Mb.12.138.12.]
चरः a Chāṇḍāla.
a kind of bird (श्यामा).
-नक्तम्   Day and night; [Bhāg.5.22.5.] ind. by day and night.
-निशम्   ind. day and night; चकोरव्रतमालम्ब्य तत्रैवासन् दिवानिशम् [Ks.76.11.]
-पुष्टः, -मणिः   the sun.
-प्रदीपः   'a lamp by day', an obscure man.
भीतः, भीतिः an owl; दिवाकराद्रक्षति यो गुहासु लीनं दिवा- भीतमिवान्धकारम् [Ku.1.12.]
a white lotus (opening at night).
a thief, house-breaker.
-मध्यम्   midday.-रात्रम् ind. day and night; [Ms.5.8.]
-वसुः   the sun.-शय a. sleeping by day; आरुरोह कुमुदाकरोपमां रात्रिजागर- परो दिवाशयः [R.19.34.]
-शयता   sleep by day; रात्रौ दिवाशयतया योऽप्यनुत्थानदूषितः [Rāj. T.5.253.]
-स्वप्नः, -स्वापः   sleep during day-time. (-पः) an owl.

दिवा     

See : वासरः

Related Words

दिवा स्वप्न   दिवा   टांगता दिवा   शहाणपणाचा दिवा लागणें   वोहटळ दिवा   वोहटळीला दिवा   अंधळा लिही थोटा दिवा धरी   दिवा दिवठणीं आणि बाईल हांतरुणीं   घरांत दिवा तर देवळांत दिवा   डोंगरीं दिवा लावणें   कर्‍याचा दिवा   दिवा लावणें   दक्षिणचा दिवा   शेणाचा दिवा लाविणें   आपल्या भोंवती दिवा ओवाळणें   उठाठेवा आणि बोडक्यावर दिवा   दाढीला आग लागली, म्हणे माझा दिवा लाऊन घेऊं द्या   दिवा दिवठाणीं, बाई प्रस्थानीं   कधीं न पाहिला दिवा अन्‍ एकदम देखिला आवा   दुखणें दिवा पाहून येतें न्‍ फडा पाहून जातें   देखला नाहीं दिवा आणि पाहिला आवा   अंधळ्यापुढें लाविला दिवा आणि बहिर्‍यापुढें गाइलें गीत   दसर्‍यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील)   दिवा पाहूण येतें, फडा पाहून जातें   lamp   দিবা   दिवाः   دیوا   ଦିବା   ਦਿਵਾ   हिरा दिवा   आधीं दिवा घरीं तेवा, मग मशिदींत दुसरा ठेवा   आपल्या तोंडाभोवतीं आपणच दिवा ओवाळून घेणें   आयजीच्या जिवावर बायजी उदार, ध्यां (दिवसां) दिवा रात्री अंधार   ज्‍याचे सरे, तो दिवा लावून करे   ज्यानें न पाहिला अवा त्यानें पाहिला दिवा   ज्‍यानें न पाहिला आवा त्‍यानें पाहिला दिवा   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   खेंकट्यास मेकटें महादेवा, उठ गो नकट्या लाव दिवा   गगनीं दिवा लावणें   जंववर पाहिला नाही आवा, तंववर दिवा   तुझी दाढी जळो पण माझा दिवा लागो   कवडीचें तेल, कवडीची वात, दिवा जळो सारी रात   एका देवळांतले तेल चोरून दुसर्‍या देवळांत दिवा लावणें   एका देवळांतले तेल चोरून दुसर्‍या देवळांत दिवा लावावयाचा   एखाद्याच्या मुतानें दिवा पाजळणें   दसर्‍यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन   दिवस गेला रेटारेटी, चांदण्याखालीं (दिवा लावून) कापूस वटी   दिवस गेला हाटीमेटी, चांदण्याखालीं (दिवा लावून) कापूस वटी   दिवस गेला हेटाहेटी, चांदण्याखालीं (दिवा लावून) कापूस वटी   दिवसां दिवा, रत्रीं अंधार   दिवा उंबर्‍यावर पाजळणें   दिवा ओवाळणें   दिवा दिवसं   दिवा दिवसे   दिवा लावी घरांत, मग देवळांत   दिवा लावून येणें   दिवाळीचा दिवा   फुकट चोद, महाविनोद, रात्रभर दिवा, उरलें तेल शेंडीस लावा   फुकट झवा, सारे रात दिवा   मिण मिण दिवा, कृपणाचा केवा, गाजराचा मेवा व हिजडयाचा ढवा   मिण मिण दिवा, कृपणाची सेवा   मिण मिण दिवा, दुष्टाची सेवा   मुतांत दिवा जळणें   मुतानें दिवा पाजळणें   मुतानें दिवा लावणें   मुलखांत दिवा लावणें   यावच्चंद्र दिवा करौ   मशिदींतील दिवा, उभा केला दावा   मसणांत दिवा लावणें   मसणीं दिवा लावणें   दमडीचें तेल. सारी रात्र दिवा, उरलें सुरलें माझ्या झुलपाला लावा   पावसानें डोळे वटारणें, दिवा लावणें   लाल दिवा दाखविणें   रिठावर दिवा लागणार नाहीं   रीठावर दिवा लागणार नाहीं   रेडा म्हणत असतो कीं मी दसर्‍यांतून वांचेन तर दिवाळीचा दिवा पाहीन   विजोगाचा दिवा   शिलेदारबुवा, सणकाडीचा दिवा   शेणाचा दिवा   दिवो   दीपक   air castle   castle in spain   castle in the air   daydreaming   oneirism   reverie   revery   দীপ   दियो   لال ٹیٖن   دن کا خواب   દીવો   day   सिमां गोथां   दिवास्वप्नम्   दिसासपन   ദിവാസ്വപ്നം   பகற்கனவு   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP