Dictionaries | References

दुखणें दिवा पाहून येतें न्‍ फडा पाहून जातें

   
Script: Devanagari

दुखणें दिवा पाहून येतें न्‍ फडा पाहून जातें

   ( व. ) दिवा संध्याकाळ झाल्याचा निदर्शक आहे. व फडा किंवा केरमुणीं झाडण्याचें साधन
   यास्तव फडा दिवसाचे कामास सुरवात झाल्याचें निदर्शक आहे. संध्याकाळ झाली कीं येतें व दिवस निघाला कीं पळतें, अशा प्रकारचें दुखणें दिवसभर काम करणें आवश्यक असल्यामुळें आजाराला फुरसत सांपडत नाहीं. पण रात्र झाली कीं फुरसुतीमुळें आजाराचा अंमल बसतो. मजूर, कष्टाळू किंवा गरीब माणसें यांचें दुखणें असेंच असते. त्यांना दिवसां पड्‍न राहातां येत नाहीं. ‘ आमच्या आईच्या दुखण्याला कांहीं औषध लागत नाहीं
   तें रोज दिवा पाहून येतें व फडा पाहून जातें.’

Related Words

दुखणें दिवा पाहून येतें न्‍ फडा पाहून जातें   दिवा पाहूण येतें, फडा पाहून जातें   दुखणें हत्तीच्या पायीं येतें आणि मुंगीच्या पायीं जातें   दिवा   झाड पाहून घाव, मनुष्‍य पाहून शब्‍द   वारा पाहून पाठ द्यावी   दाढी पाहून वाढणें   दाढी पाहून वाढी   डोळे पाहून चालणें   डोळे पाहून वागणें   पायाकडे पाहून करणें   परिस्थिति पाहून वागावें   कल पाहून वागणें   अंथरुण पाहून पाय पसरणें   आंथरुण पाहून पाय पसरावे   फडा   दिवा स्वप्न   हत्तीच्या पायीं येतें, मुंगीच्या पायीं जातें   दुसर्‍याचा आनंद पाहून मत्सरी श्रमी होती   दुसर्‍याचें परमदुःख, पाहून हेवा मानी सुख   दगडाकडे पाहून खालचा विंचू दिसत नाहीं   मुख पाहून मुशाहिरा आणि घोडा पाहुन खरारा   दोष दुसर्‍याचे पाहून, सुज्ञ घेती सुधारुन   जो वर पाहून चालतो, तो खड्‌यात पडतो   जातें   दुःख पाहून डाग द्यावा   पाहून घेणें   साहून पाहून   येतें हत्तीच्या पायानें, जातें मुंगीच्या पायानें   कालेंकरून येतें, समयपरत्‍वें जातें   सवत पाहून श्रृंगार आणि शेजार पाहून संसार   गांड पाहून पाट, तोंड पाहून टिका   गांड पाहून पाट, तोंड पाहून टिळा   ढुंगण पाहून पाट, तोंड पाहून टिळा   माणूस पाहून बोल, झाड पाहून घाव   मुख पाहून मुशारा, घोडा पाहून खरारा   मुख पाहून मुशाहिरा, घोडा पाहून खरारा   एकाचे पाहून दुसरा करतो   कुडी पाहून पुडी   चंद्र पाहून कोल्‍ह्याने जळणें   अदा पाहून खर्च करणें   दुःख पाहून डाग देणें   मागेंपुढें पाहून वागणें   स्वप्न पाहून जागा होणें   उभे दुखणें   दुखणें घेणें   दुखणें काढणें   हरिकाचें जातें   हातीं घेतला फडा, बसणार वेडा   अंथरुण पाहून पाय पसरावे, आदा पाहून खर्च करावा   तळें पाहून रेडयाला सोडूं नये, महारवाडा पाहून महाराला सोडूं नये   म्हारोडा पाहून म्हाराला सोडूं नये, तळ पाहून रेडयाला सोडूं नये   मनुष्य पाहून शब्द टाकावा व झाड पाहून घाव टाकावा   बाजलें पाहून बाळंतीण व्हावेसें वाटतें   मनगटासारखें मनगट पाहून मुलगी द्यावी   पालीला पाहून विंचू नांगी टाकतो   पाहून द्रव्यशक्ति, थोरहि त्यापुढें लवती   टांगता दिवा   अब्रु घेऊन जातें, तें प्राणावर येतें   वोहटळ दिवा   वोहटळीला दिवा   जिवावरचा ज्‍वर दुखणें   जिवावरचा रोग दुखणें   कर्‍याचा दिवा   दिवा लावणें   दक्षिणचा दिवा   घरांत दिवा तर देवळांत दिवा   मुद्दलाचें घर व्याजांत जातें   फणा   डोंगरास दुखणें व शिंपलीत   आदाय (अ. दा) पाहून खर्च करावा   एक वाईट आचरतो, पाहून दुसरा करितो   कुकर्मानें बाप फसला, ते पाहून मुलगा सुधारला   वारा पाहून पाठ द्यावी, कार्याची सिद्धि साधावी   वेडे वाकडे चाळे आणि वाघाला पाहून पळे   दुर्दैवानें बाप फसला, तें पाहून मुलगा सुधारला   हाड तिकडे शेपूट जाड, तोंड पाहून जेवणवाढ   फुटलें जातें, तुटलें नातें   दुखणें   घरांत येतें बाहेर जातें, सारीं कामं मीच करतें   दुखणें आले जोरावर, कांदाभाकर उरावर   lamp   डोंगरास दुखणें व शिंपीत औषध   शहाणपणाचा दिवा लागणें   দিবা   ਦਿਵਾ   ଦିବା   दिवाः   دیوا   शेणाचा दिवा लाविणें   डोंगरीं दिवा लावणें   आपल्या भोंवती दिवा ओवाळणें   उठाठेवा आणि बोडक्यावर दिवा   दिवा दिवठाणीं, बाई प्रस्थानीं   काळा ब्राम्हण गोरे शूद्र, यांस पाहून कोपे रुद्र   काळा ब्राह्मण गोरा शूद्र, त्‍यास पाहून कापे रुद्र   वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें, वारा पाठीवर घ्यावा   अनुभव आपला आपण घ्यावा त्यापेक्षां दुसर्‍याचा पाहून शिकावा   तुझा माझा रस गळे, तुला पाहून जीव जळे   ठक पडतो आपले फशीं, सर्व पाहून होती खुषी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP