Dictionaries | References ज जातीसाठीं खावी माती Script: Devanagari See also: जातीकरितां खावी माती Meaning जातीसाठीं खावी माती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्याने काही झाले तरी आपल्या जातीशी फटकून वागूं नये. जातीमध्ये राहण्यापासून जरी केव्हां केव्हां त्रास झाला तरी तो सोसावा पण जातीच्या विरूद्ध जाऊन जातीवेगळे राहूं नये. कारण वेळप्रसंगी आपल्या जातीचेच लोक आपल्या उपयोगी पडतात. ‘तुका म्हणज जाती। जातीसाठी खावी माती।।’ -तुगा ४१९९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP