Dictionaries | References ज जातीसाठीं माती खावी, जात कधीं न सोडावी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जातीसाठीं माती खावी, जात कधीं न सोडावी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मनुष्याने काही झाले तरी आपल्या जातीशी फटकून वागूं नये. जातीमध्ये राहण्यापासून जरी केव्हां केव्हां त्रास झाला तरी तो सोसावा पण जातीच्या विरूद्ध जाऊन जातीवेगळे राहूं नये. कारण वेळप्रसंगी आपल्या जातीचेच लोक आपल्या उपयोगी पडतात. ‘तुका म्हणज जाती। जातीसाठी खावी माती।।’ -तुगा ४१९९. Related Words जातीसाठीं माती खावी, जात कधीं न सोडावी माती जातीसाठीं खावी माती जात जातीकरितां खावी माती कुकुर जात संकर जात संकरीत जात लखेर जात लखेरा जात न चंदेल जात कहार जात न न ن(न) खारी माती माती करणें तीन वाटेची माती न मिळणें जाति कधीं नवत, कोंबडीला गवत नखाला माती न लागणें कधीं न पाहिला दिवा अन् एकदम देखिला आवा खोर्याने माती आपल्याकडे उपसणें संसारांत माती कालवणें breed कधीं न काल, भलतीच चाल काम न आना गाळाची माती लाल माती लहेरी जात दोमट माती पिवळी माती रेताड माती माती होणें चिकण माती माती घालणें माती चारणें माती टाकणें माती लोटणें मुलतानी माती कंजर जात चीनी माती कडवी जात कोळी जात लंगा जात बोहरा जात भटकी जात न भूतो न भविष्यति कामाठी जात विणकर जात जाट जात चामार जात भट जात मीना जात निषाद जात अनुसुचीत जात खारवी जात किन्नर जात गौंड जात मल्ल जात सुतार जात आर्य जात कधीं न होतेला नात तशी पोती, खाण तशी माती जाती तशी पुती, खाण तशी माती caste fuller's earth आधीं भात खाऊन मग जात विचारावी पापानें कधीं पोट भरवेल कधीं दंडाला माती लावणें (वर) माती ओढणें फोंडा माती फोंडा पावना फोंडा माती फोंडाक जातीसाठी खाती माती पोटीं माती पडणें छातीवर माती लावणें सुखांत माती कालविणें खोरे आपलेवशीन माती ओट्टा कधीं नव्हत कधीं नवत खाण तशी माती दराची माती दरीं जिरते पाणी पडत जात असणें जातीस जात मिळणें गेलें घाटीं, झाली माती अठरा पगड जात जेवल्यावर म्हणे जात कोण نونی مٹی बरें करीत असावें, तें कधीं फुकट जात नाहीं बरें करीत करुन ठेवावें, तें कधीं फुकट जात नाहीं कधीं कधीं बाल बाँका नहीं करना शब्द भेद atomic number 53 भट जाति iodin iodine उतावळीनें घडें तें कधीं यशा न चढें एक जूट, त्यांना कधीं न तूट Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP