Dictionaries | References ज जो इजार करील, तो भोंक ठेवील Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जो इजार करील, तो भोंक ठेवील मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जो एखादी गोष्ट करतो तोच त्याच्या आनुषंगिक क्रिया अथवा त्या गोष्टीस जरूर असणार्या इतर गोष्टीहि करण्याची तजवीज करतो. ज्याच्यावर मुख्य गोष्टीची जवाबदारी असते, तो तदनुषंगिक गोष्टीचीहि जबाबदारी घेतो. Related Words जो इजार करील, तो भोंक ठेवील इजार जो विजार शिवील तो हगायला भोंक ठेवील जो विजार शिवील तो हगायला भोंक राखली ज्यानें केली सेवाl तो खाथील मेवा, जो करील सेवाl तो खाईल मेवा प्रपंची जो सावधान, तोच परमार्थ करील जाण भोंक जो तो जो बोलेल तो करील काय, जो गर्जेल तो पडेल काय? सेवा करील तो मेवा खाईल भोंक-भोंक दळील तो भरील, करील तो पावील जो करील काम करील तो पोट भरील आशा ठेवील, तो यश सेवील गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय म्हणेल ती पूर्वदिशा, करील तो विधी करील ती पूर्वदिशा जो चढेल, तो पडेल जो उदकांत देंवना, तो व्हाण काडिना जो वर पाहून चालतो, तो खड्यात पडतो जो शिक्षा करूं पाहतो, तो कल्याण चिंततो जो स्वतः नम्र, तो हुकूम करण्याला योग्य कसर करील तो पोट भरील जो मेरेन करील तोंवर शेती, नाहींतर माती जो घाबरतो तो रानभरी होतो जो करतो तो खाड्यांत पडतो जो स्पष्टवक्ता तो कपटी नसतो राबेल तो चाबेल चढेल तो पडेल, पोहेल तो बुडेल दोहोंतर्फे जो विचार न करी, तो एकाचें वाईट करी बोलेल तो करील काय, गर्जेल तो पडेल काय जो तो आपापले घरचा राजा (समग्र) ग्रंथ पाहिल्यावीण । उगाच ठेवी जो दूषण तो एक मूर्ख जो काम लोभ दूर सारी, तो सुखें वर्ते देहधारी चढेल तो पडेल जो कळ सहन करतो, तो एक वेळ दुःखी होतो समुद्रांत जाऊन कोरडा, तो काय करील बापुडा तो करील तो भरील वेळींच जो जागे, तो भीक कां मागे जो आभाळावर थुंके, तो आपल्याच तोंडावर थुंके जो बहु इच्छा करतो, तो अडचणीत पडतो जो बोलण्यांत बोलका, तो कृतींत हलका जो खाई आंबा, तो सोशी ओळंबा जो हरघडी शपथ घेतो, तो घातच करतो खायगा बंग, तो उठायेगा तंग जो सारखा धांवतो, तो शर्यतीस मुकतो दुजाची पत राख, तो ठेवील तुझी साख कुणब्याला जो म्हणेल आप, त्याचा गाढव बाप जो ईश्र्वरास मानतो, तो धर्मात्मा असतो सलह जो ठेंचा खातो, तो हुषार होतो जो तो आपलें घोडें पुढें ढकलतो जो तो आपलें घोडें पुढें दामटतो जो तळें राखेल, तो पाणी चाखेल योनी नाक नाहीं नथेला, भोंक पाडा भिंतीला आपण करील तें काम, गांठी असेल तो दाम विचारी तो विचारी, धपका लावी तो लष्करी विचारी तो विचारी, धपकावी तो लष्करी बहु बडबड करी, तो थोडें आचरी उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक आपणा म्हणती जो शहाणा, तो पहिला मूर्ख जाणा जो जातांना त्वरा करतो, तो घेतांना कांहीं विसरतो जो भाषण करीत नाही, तो काही जाणत नाहीं नामदार तो नम्र फार तळीं भोंक, वर झांकण वेळेस चुकला तो मुकला उठी तो कुटी गायी वळी तो गोवारी पट्टा तो वाट्टा उतावळा तो बावरा उतावळा तो बावळा बळी तो कान पिळी फिरे तो चरे काडीचोर तो पाडीचोर भडभडया तो कपटीद नसतो भुकी तो सदा सुखी सोय जाणेल तो सोयरा फिरेल तो चरेल जो गुमागयम आगसतो तो मागसतो आगसला तो मागसला जो राहे देवाच्या निर्धारी, तो जन्म मृत्यूला दूर करी खाईल तो गाईल अऋणी अप्रवासी तो सुखी अॠणा अप्रवासी तो सुखी जो गुमागदल जो आथोन रडत घोडयावर बसला तो राऊतकी काय करील योनि जो हरिरंगीं रंगला, त्याचा संसार परतला जो तो आपले हित पाहातो जो तो आपल्या जातीवर जावयाचाच जो माल खपतो तो पिकतो जो सरळः तो जलदी मरल जो संसारी नांदला, तेणें सुचविलें देवाला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP