Dictionaries | References द दळील तो भरील, करील तो पावील Script: Devanagari Meaning दळील तो भरील, करील तो पावील मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 प्रत्येक मनुष्याला आपल्या कृतीचें बरेंवाईट फळ मिळाल्याशिवाय राहात नाहीं. जो कष्ट करील त्याला त्याचें फळ मिळेल. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP