Dictionaries | References

नामदार तो नम्र फार

   
Script: Devanagari

नामदार तो नम्र फार

   जो नामजाद, श्रेष्ठ असतो तो विनयी असतो.

Related Words

नामदार तो नम्र फार   नम्र   दानधर्म फार करतो तो कृपण   फार   नामदार   जो स्‍वतः नम्र, तो हुकूम करण्याला योग्‍य   मंत्र थोडा, थुंका फार   फार फार विचारणें   तो   हारा होरा देव्हारा फार दिवस चालत नाहीं   अधीर आणि अज्ञानी कपटी असती फार मनीं   भिक्षापाति तो लक्षापति   भिकार्‍याच्या पोराला ओकारी फार   भडभडया तो कपटीद नसतो   रात्र थोडी, सोंगें फार   आगसतो तो मागसतो   आगसला तो मागसला   अपूर्ण घागरीस डबडब फार   अऋणी अप्रवासी तो सुखी   अॠणा अप्रवासी तो सुखी   करणें थोडें, बडबड फार   करणें थोडें, बलबल फार   करणें थोडें, बोलणें फार   करणें थोडें, मचमच फार   करणें थोडें, वचवच फार   नाला ओढयाला खळमळ फार   पहिलटकरणीचे डोहाळेच फार   उथळ पाण्याला खळखळ फार   लग्नामध्यें खरचण्यापेक्षां नाचणें फार   खेळणारापेक्षां पाहाणारे फार   देह दुःख सहन होतें, मनाचें फार कठिण वाटते   नम्र आखु   पोहरा देईल तो विहिर दाखवील   बोलणें थोडें थुंका फार, खाणें थोडें मच मच फार   चावा केला फार, दांत हिरवेगार   उथळ पाण्याला खळाळी फार व दुबळें माणसास बढाई फार   जांवयाचा पाहुणचार, फार करी बेजार   रात्र थोडी आणि सोंगें फार   जो तो   तो मेरेन   महा पुरें झाडें जाती। तेथें लव्हाळे राहती॥ येती सिंधुच्या लहरी। नम्र होतां जाती वरि   जेथें फार देती, तेथें फार इच्छिती   बहु बडबड करी, तो थोडें आचरी   ज्‍याची लागे चाड, तो उडे ताड माड   meek   एक डोळा तो का डोळा म्हणावा   करंट्याला बोल फार, चिकण मातीला ओल फार   मोठया वार्‍यानें विझतो, अग्नि लहान असतांना तो   जें फार भुंकतें, तें चावरें नसतें   खेळणारे जुवेकरी फार दिवस टिकत नाहींत   कागदाची हंडी फार तर एकदां चुलीवर चढेल   बबर्ची फार झाले कीं स्वैयंपाक बिघडलाच   माळाचा कडा अन्‌ गरिबाचा बोडा, फार पिकतो   जगांत मेलेले लोक फार, जीवंत असे थोडे   तरुण फार मरतात, नंतर म्‍हातारे जातात   अमरसिंग तो मरगये भीक मागे धनपाळ । लक्ष्मी तो गांवर्‍या वेंची भलेबिचारे ठणठणपाळ ॥   विचारी तो विचारी, धपकावी तो लष्करी   विचारी तो विचारी, धपका लावी तो लष्करी   उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री   उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक   चढेल तो पडेल, पोहेल तो बुडेल   उगवेल तो मावळेल   उडतो तो बुडतो   उट्टा तो बुटा   राबेल तो चाबेल   मनास मानेल तो सौदा   बलिष्ठ तो वरिष्ठ   विलो तो भिलो हा?   राखील तो चाखील   मित्र पैकेकरी, तो निधानापरी   कोल्‍हा मोठा हिकमती, धरी त्‍यास तो त्‍याहून जास्‍ती   गायी वळी तो गोवारी   पट्टा तो वाट्टा   वेळेस चुकला तो मुकला   मनाचा पातकीः तो आत्मघातकी   हगे तो तगे   उतावळा तो बावरा   उतावळा तो बावळा   बळी तो कान पिळी   गरजवंत तो दरदवंत   फिरे तो चरे   फिरेल तो चरेल   काडीचोर तो पाडीचोर   उठी तो कुटी   भुकी तो सदा सुखी   सोय जाणेल तो सोयरा   चढेल तो पडेल   मन मानेल तो सौदा   ज्‍याची जिव्हा फार चालती, त्‍याची अक्‍कल थोडी असती   खाईल तो गाईल   अनुभवानुसार चातुर्य तें वाढतें फार   धान्याप्रमाणें उपकार, पेरण्यानें वाढती फार   खोटे लोकांना साक्षी फार मिळतात   हडपला अग्नी आणि बळाची प्रीती, हे क्वचित फार वेळ टिकती   उथळ पाण्याला खळाळी फार, खोल नदीची गति मंदवार   दुखणें कधीं नाहीं माहीत, तो मरतो पहिल्या दुकण्यांत   खोटें नाणें चमके फार, गांडू भडव्याच्या बाता जोरदार   जेथें अति प्रीति चालती, तेथे फार दोष असती   फार जाजायि   फार जानाय   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP