Dictionaries | References क कानामागून आली नी तिखट झाली Script: Devanagari Meaning कानामागून आली नी तिखट झाली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शिंगे ही मागाहून फुटतातकान हे उपजत असतात पण मागाहून येणारी शिंगे कानापेक्षां तीक्ष्ण टोकदार असून टोचतात. यावरून मागाहून येणार्या पण वरचढपणानें वागणार्या व्यक्तीला म्हणतात. ‘हे कानामागुनि आले। शाहणे फारची झाले।’ उघडितो तयांचे डोळे।’-संग्रामगीतें ४८.-रेंदाळकर कविता, खंड ३. चुकीचा पाठभेद-पानामागून आली, तिखट झाली (मिरची). Related Words तिखट नी आली आगसणें कानामागून आली नी तिखट झाली कानामागून आलें शिंगट, तें झालें तिखट लाल मिर्ची भगळवणी कुसहा fat line hot pickle तिखटे तिखण्ण झणझणीत निखटावणे येसूर माणिव तिखावणे तिकाट चेटणी सादट हिरीत हिरुती फळ येणें फळां येणें फळास येणें कृपा माया पातळ होणें तिखतिख उजो तिखसे भस्कापुरी आमटाण मिरसांग लावून सांगप अंबट मिर्साग लावप खांदाजी अप सृ मुदणी रख्तवान रख्तवानी वि अप ऊह pierin नावडता नावडा आजा मेला नातू झाला, खुंटास खुंट उभा राहिला तीख पट्टनम् अधिनाय इदंतन कान डोळ्यावर पाणी, ढुंगणाला पाद, अशा जेवणाला काय स्वाद खंवरा tigline मिरमार्या मिरीमार्या मिरेंमार्या चोरी केली सासरीं, बायको खजील झाली अंतरीं गाढवाचे गोणीस खंडीचें भोळें गाढवाच्या गोणीस खंडीभर तूट मागसणें सावली येणें देवी देवळांत, आणि नायटे गांवांत नलिनि ठालिनी डोळ्यानें भुई दिसेनाशी होणें भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर गांवचलणी खानजाद खानजादी खानजादीचा हतणी हतनी हमेनी सावल्या गेल्या लवंगी मिरची नाल तो मिल गया, अब क्या रहा? जीन और घोडा घोळाना तिखटपणा तिखमिठा भात तिखले बनविणें बनवून सांगणें कसाडी कसुंदी खंवरट एकाचे एकवीस पांचाचे पंचवीस करणें एसूर खारोड्या लागतें मिष्ट पण आहे दुष्ट येसर sentenced to death order is restored Finance from निर्व्वयनी डीगदाणी भंगारा भद्रोदनी नीरशन खांदाज आनेतवै आमदनी लाण्ठनी मुदण : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP