Dictionaries | References

बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला

   
Script: Devanagari

बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला

   एखादी बायको यात्रेला म्हणून दूर जावयास निघते पण नवर्‍याचा संशय आल्यामुळें किंवा घराचा ओढा लागल्यामुळें फार दूर न जातां लवकरच परत येते. स्त्रिया या फार संशयीं व विशेषतः पतीविषयीं मत्सरी असतात. तसेंच त्यांचा संसारांतून पाय बाहेर निघत नाहीं. तु ०- आवा चालली पंढरपुरा । वेशीपासून आली घरा ॥ -तुगा २९६३.

Related Words

बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   लग्नाला गेली आणि बारशाला आली   सून आली घराला आणि सासूसासर्‍याला आनंद झाला   आली   पटकी गेली आणि महामारी आली   मूल मागावयाला गेली आणि नवरा गमावून आली   बाईल   घराला दार आणि कुतर्‍याला मार   पाहुणी आली आणि म्होतुर लावून गेली   नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला   आली गेली   वांझेची आली पाळी आणि गांवाची झाली होळी   सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली अवदसा   सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली कर्कशा   घराला पाया, राष्‍ट्राला बाया   घराला राम राम ठोकणें   लोकशाही आली, बादशाही गेली   बाई आली पणांत, आणि बाबा गेला कोनांत   चोर गेला यात्रेला, वर्षाचा सांठा पुरा केला   आई गेली देवाला, देव आला घराला   बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें   घर सांकड आणि बाईल माकड   गाढव ओतार्‍याचें आणि बाईल म्‍हातार्‍याची   दिवा दिवठणीं आणि बाईल हांतरुणीं   नवरा शिखंडी आणि बाईल लोखंडी   नमाज करायला गेलों आणि गळ्यांत मशीद आली   एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा   सासू गेली शेजारीं आणि सून गेली माहेरीं   आली ती लक्ष्मी, गेली ती बला   करायला गेली पर, तवई आली वर   अंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरीं आली   पुत्र मागण्यास गेली, भ्रतार (नवरा) खेचून आली   रिकामा डौल आणि घराला नाहीं कौल   उटारेटा, कुंटण गेली हाटा   उलफ्याची कणिक वार्‍यानें गेली   आणि   नवरा साधा भोळा, आणि बाईल गांजते सासूला   बुधली वर आली   घर केले म्‍हणजे भिंत बांधावी, आणि सून आली म्‍हणजे सत्ता चालवावी   आली तार, झाला ठार   आली हिंमत, सदा मुफलस   सेबी   पुत मागूंक यात्रेक गेलो, बाईल विसरनु घरीं आयलो   आली सुगी भरले गाल, गेली सुगी चापले गाल   फुलानं मारली मूर्छना आली, मुसळानं मारली हांसत गेली   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   रांडेजवळ रांड गेली आणि फटरांड झाली   रस्त्यांत रहदारी, राजाची आली स्वारी   వరిమడి   ପଟାଳି   ક્યારો   वाफा   کیاری   ڈوٗرۍ   अहो म्हणे बाईल कराना, तर म्हणे तुम्हीच व्हा ना?   आली मेजवानीला, तर लावली कामाला   कानामागून आली नी तिखट झाली   घरापरी घर गेलें, बायको परी बायको गेली   बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा   कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर   अंगावरलें, रांगतें आणि खेळतें, अशी संतती बाईल मिरविते   घरांत आली राणी आणि आईला विचारीला कोणी   बायको केली गुणाची, आणि पाळी आली मरणाची   भटजीची संबळ बदलली आणि हजामाची धोपटी आली   पक्क्या पानाचा हौशी आणि बारीण आली दाराशीं   पैशाचा उसासा आणि घरीं आली अवदसा   हिकमत केली मोठी आणि धोरपड आली कंठीं   उत्तर और मध्य अंडमान जिला   जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स   भेंडयानें वही केली, वार्‍यानें उडून गेली   सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले चर्‍हाट   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले झ्यांट   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले शेट   घरची बाईल   बाईल पैशाची   आली लागून ओलि गेलि   काळ आला होता पण वेळ आली नव्हती   धर्मांत (धर्मानें) दिलें नेसायला आणि परसांत गेली मोजायला   आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर   क्यारी   आली शत्रुची स्वारी, सभा बसली राजद्वारी   घरीं आली मावशी, त्‍या दिवशीं एकादशी   मालाचा पैसा आणि पैशाचा माल   गंगा आली आळशावरी, आळशी पाहूनि पळे दुरी   गंगा आली आळशावरी, आळशी पाहूनि होई दुरी   आगरांत गेला आणि पांगारा आणला   भुकेला कोंडा आणि झोंपायला धोंडा   भुकेला कोंडा आणि झोंपेला धोंडा   भुकेला कोंडा आणि निजायला धोंडा   भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा   सुखासाठीं बाईल केली, अंगाला काचकूयरी लावली   अवसेच्या भेटीस पुनव आली   द्रव्या(घना)परी द्रव्य गेलें, बायको परी बायको गेली   कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली   गोठ्यांत गाताडी, घराला म्‍हातारी   घराला धूस लागणें   घराला पदर असणें   शेताला आतारी, घराला म्हातारी   देवाला फूल, घराला मूल   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP