Dictionaries | References
ई

ईश्र्वरानें मला न दिले संतान, तर भावास कां द्यावें पुत्ररत्‍न (पुत्रदान)

   
Script: Devanagari

ईश्र्वरानें मला न दिले संतान, तर भावास कां द्यावें पुत्ररत्‍न (पुत्रदान)

   एखादा मनुष्य स्वतःस पुत्र नसला व त्याच्या भावाला मुलगा झाला तर त्याबद्दल आपल्या वंशात निदान एक तरी अंकुर उत्पन्न झाला याबद्दल समाधान न मानता, उलट भावाला पुत्र झाल्याबद्दल त्याला विषादच वाटतो व तो त्याबद्दल परमेश्र्वरास दोष देतो.

Related Words

ईश्र्वरानें मला न दिले संतान, तर भावास कां द्यावें पुत्ररत्‍न (पुत्रदान)   संतान   न   कां तर   मला न तुला, घाल कुत्र्याला   कां   द्यावें तर उधळ्या, न द्यावें तर कृपण   न न   ن(न)   तर   अवैध संतान   अग अग म्हशी, मला कां नेशी   दिले जाणे   खाल्‍ले तर बाधतें, न खावें तर लंघतें   कां कीं   ओ कां ठो करतां न येणें   ईश्र्वरानें मरण द्यावें किंवा तापत्रयांतून सोडवावें   बोलायचें बोलून थोडें कां? रानांत निजून अडचण कां?   खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां?   न मागता   धड तुला न मला, घाल कुत्र्याला   दिले गाय दांत कां नाहीं   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   न लागती मघा, तर ढगाकडे बघा   बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका   न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा   काम न आना   न (नणं) दुल्याच्या कं (कर्ण) दूल्या जाचूं नको मला, तूं शिल पर घरां तर माझीच गत येईल तुला   गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें   मनांतले साधेल तर दारिद्य कां (कशाला) बाधेल?   गोड गारा असत्‍या, तर कोल्‍ह्यापासून कां राहत्‍या   मनचें साधे तर दरिद्र कां बाधे   हूं तर भांडीं घांस तूं   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?   कुथतीस कां, तर तुम्‍हाला बरे वाटावें म्‍हणून   दगा न कोणाचा सगा   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   न पडतील चित्रा तर हाल खाईना कुत्रा   पडतील चित्रा तर भात न खाय कुत्रा   खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें   देवानें पंख दिले ते आकाशांत उडण्यासाठी   न पडतील मघा, तर वरतीं बघा!   न पडे उत्तरा तर भात मिळेना पितरा   न सोमे तर थट्टा करुं नये   बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें   गोड गारा असत्या तर कोल्ह्याभेणें न ऊरात्या   न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक   जे नाहीं टिळीं, त्‍याला कां द्यावें सुळीं   आरसे महालांत राहणें, तर दगड न उडवणें   देवाजवळ मागितला एक (डोळा), देवानें दिले दोन   भुरंगीं कितलीं असत, तर असत शकिक जायशीं   न भोगलेला   खाईल तर पिईल   मारशील तर पुढें जाशील   गाढव गूळ हगतें तर कुंभार कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर डोंबारी कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर लोणारी कां भीक मागते   गाढवीण गूळ हागती तर डोंबारीण कां भीक मागती   न पडतील चित्रा तर भात न मिळे पितरा   कां जें   माणसासारखा माणूस, मग पाण्यासारखा कां मुततो?   एका ठायीं नाही भाव, देवा मला पाव   पानें कां नासलीं? घोडा कां अडला? भाकर कां करपली? याचें (या तिहींचे) उत्तर (एक) ‘न फिरविल्यानें’   आज मला, तर उद्या तुला   नेस बया नव, मला बदग्याची (फाटक्यांची) संवय   अग अग म्हशी, मला कोठें नेशी   पडतील उत्तरा तर भात खाईना कुतरा, न लागल्या उत्तरा तर भात मिळेना पितरा   बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं   हात खोरणें असतां हात कां जाळावा   अशी कां धुसफूस, दोन पैशाचे तीन ऊंस   रोख घ्यावें द्यावें, खातें न ठेवावें   पदरचें द्यावें पण जामीन न व्हावें   लागल्या मघा तर सांधीकोनीं हगा, न लागल्या मघा तर ढगाकडे बघा   चांगला संसार असावा, तर सौदा उधार न घ्‍यावा   गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्‍ली   पूर्वजांला तीन तिरखे उणे न पडणें   एका ठेचेनें न फिरे, तर दूसराहि पाय चिरे   ओठ पिळला तर दूध निघणें   अगे अगे म्हशी मला कां नेशी   लावशील लळा, तर पडेल गळां   भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं   एक ठेंचनें न फिरे, तर दुसराहि पाय चिरे   चालला तर गाडा, नाहींतर खोडा   एक पाहुणा तर घर पाहुणे   शेजी नांदे, कांजीं तर लाखे   जन गर्विष्‍ट नसतें, तर इतरा गर्विष्‍ट न म्‍हणतें   बाल बाँका नहीं करना   संतान प्रेम   संतान वाला   संतान संपन्न   अपत्य   तुला न मला, घाल कुत्र्याला   सन्तान   काय गळतें, तर तोंड गळतें   पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये   ओळखीचा चोर, जीवें मारी (न सोडी)   ज्‍याचें लागावें, त्‍याला द्यावें   मान न ठेवणारा   कामी न येणे   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP