Dictionaries | References

काबूलची कणीक जवसाशिवाय नाही आणि पेशावरची बायको याराशिवाय नाहीं

   
Script: Devanagari

काबूलची कणीक जवसाशिवाय नाही आणि पेशावरची बायको याराशिवाय नाहीं

   काबूलच्या बाजूस गहूं व जवस एकत्र पेरले जातात, तेव्हां साहजिकच कणकेत जवसाचें पीठ मिसळलेले आढळते. त्‍याचप्रमाणें पेशावरकडील बायकांचे पातिव्रत्‍य संशयित असते.

Related Words

काबूलची कणीक जवसाशिवाय नाही आणि पेशावरची बायको याराशिवाय नाहीं   कणीक   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   बायको   सगळी बायको साळयाची, अर्धी बायको माळयाची आणि ॠणकरी बायको ब्राह्मणाची   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला   बहीण भाऊ भांडती आणि नवरा बायको नांदती   बायको मानभावाची, गरज नाहीं चोळी लुगडयाची   कळसावांचून शिखराची पूर्तता नाही आणि भैरवीवांचून गाण्याचा शेवट नाहीं   आंबा नाही ओलटाहि नाहीं   सटवाईला नाहीं नवरा आणि म्हसोबाला नाहीं बायको   हडळीला नाहीं नवरा आणि खविसाला नाहीं बायको   नाही   never   कुर्‍हाडीला नाही म्‍यान, आणि कुणब्‍याला नाही ग्‍यान   पाणी नाहीं तोंवर पोहेन पोहेन, आणि बायको नाहीं तोंवर झंवेन झंवेन   आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही   डोमडी बायको एकाची, गोरी बायको लोकाची   चांगली बायको जनाची (जगाची) वटकी बायको मनाची   बायको मरेना, आशा सुटेना   आडव्या सुडक्याची बायको   भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   दगडाचा दोर होत नाहीं आणि भलतीच आशा पुरी होत नाहीं   वेताळाला नाहीं बायको आणि धावगा देवीला नाहीं घावे   बायको केली गुणाची, आणि पाळी आली मरणाची   आई बघते पोटाकडे, आणि बायको बघते पाठीकडे   दोन बायकांचा दादला आणि सुख नाही जिवाला   कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं   बायको धमकट, व दादला कसपट   धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं   धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं   जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं   आयती बायको   अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष   भाड्याचें घोडें आणि बायको रडे   खादाडाला चव नाही व उठवळाला विसावा नाहीं   मेहुणी बायको आणि मिंधा संसार   आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं   आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं   ढुंगा, ढुंगाड नाहीं नेसूं आणि राजियाचा दंभू   खर्च केला नाही कवडीचा, आणि प्रेतावर वाहे पूर रेवडीचा   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   मजुराची बायको   भुकेल्याचा भात शिजत नाहीं, बिजवराची बायको वाढत नाहीं   आवडती बायको   पाटकरची बायको   पाटाची बायको   पहिली बायको   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   मानभावाची बायको   बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा   जनलज्‍जा नाहीं आणि मनलज्‍जाहि नाहीं   बारा गांवची मोकाशी, घरीं बायको उपाशी   श्रीमंताचें मूल नि गरिबाची बायको लाडकी असते   गवत गोंडाळ, शेत धोंडाळ, बायको तोंडाळ नसावी   बुडकीची विहीर नव्हे, पाटाची बायको नव्हे   बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें   सरकाराला आणि भाकरीला तोंड नाहीं   गेलें नाहीं तंववर जड, खाल्‍ले नाही तंववर गोड   तासाआड बैल आणि दिसाआड बायको, मारावी   बायको दुसरी, फजीती तिसरी   आपली पाठ आपणांस दिसत नाही   डाळ घालावी दाटणींत आणि बायको घालावी अटणींत   आपलें मूल आणि दुसर्‍याची बायको चांगली दिसतात   गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं   लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं   जो भाषण करीत नाही, तो काही जाणत नाहीं   पोराचे गांडीचा आणि चहाडाचे तोंडाचा विश्वास नाही   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चिखल पाण्याला सोडत नाही व चिखलाला पाणी सोडत नाहीं   डाळ शिजत नाहीं आणि वरण उकळत नाहीं   कधीच नाही   बायको अघळपघळ, वाण्याची चंगळ   नवरा कोल्हा, बायको हाल्या   ज्‍याचे त्‍याला नाही चोप आणि शेजार्‍या येईना झोंप   मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं   पिकल्याशिवाय विकत नाहीं आणि वारा आल्याशिवाय पान हालत नाहीं   आशेसारखे सुख नाहीं आणि निराशेसारखें दुःख नाहीं   कनक आणि कांता ठेवण्यास विश्र्वासाची जागा मिळत नाही   चाकरास आणि बायकोस उजूर नाहीं   म्हातार्‍याची बायको लाडकी   माथनी एवढी बायको नाहीं कामाची (पण कातणी एवढं पोर कामाचं)   आणि   नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं   बोरीबंदर, बायको सुंदर   नवरा राजा, बायको राणी   नवलाची बायको, कवलाचें घर   पैसा अगर सोनें कोणी खात नाहीं अगर चावीत नाही   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं   मेहुणी अर्धी बायको   जोकमाराला बायको नाहीं, बळकव्वाला नवरा नाहीं   सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   मुलीचा नाहीं ठिकाण आणि वर्‍हाडयांची घाई   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP