Dictionaries | References

उंदीर नाहीं मावत बिळांत आणि शेपटाशीं बोरकाट्या

   
Script: Devanagari

उंदीर नाहीं मावत बिळांत आणि शेपटाशीं बोरकाट्या

   (तृणपुली = गवताची पेंढी) उंदीर पुरता जाण्याइतकेहि बीळ मोठे नसता त्याच्या शेपटीला बांधलेल्या बोरीच्या काट्या कशा आंत शिरणार? मुळांतच एखादी गोष्ट लहान असतां तीपासून मोठे कार्य घडून येण्याची अपेक्षा करणें व्यर्थ आहे.

Related Words

उंदीर नाहीं मावत बिळांत आणि शेपटाशीं बोरकाट्या   उंदीर   बिळांत ना रीघ आणि शेपडेक बांधतां सूप   मांजराला उंदीर साक्ष   हॅ बिळा माल्ला खिळा, उंदीर चल्लॉ दुसर्‍या बिळा   आयत्या बिळांत नागोबा (वळवळी)   डोंगर व्याला, उंदीर झाला   उंदीर बडयतां शेंपडी, घर रिकामें   पेंगतें मांजर उंदीर घरीत नाहीं   भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं   डोंगर विलो अनि उंदीर जालो (गो.)   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   माउस   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   उंदीर हागेल शेण थापेल   सरकाराला आणि भाकरीला तोंड नाहीं   पहिल्यानें सुईच्या भोंकातून जातात मग दाभणाच्या भोंकांत मावत नाहीं   लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   दगडाचा दोर होत नाहीं आणि भलतीच आशा पुरी होत नाहीं   मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं   पिकल्याशिवाय विकत नाहीं आणि वारा आल्याशिवाय पान हालत नाहीं   आणि   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं   उंदीर श्र्वास घेती, पळूनियां जाती   सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   मुलीचा नाहीं ठिकाण आणि वर्‍हाडयांची घाई   विंचवाचा मंत्र येईना आणि चालला सापाचे बिळांत हात घालायला   ह्याचें मला लहणें नाहीं   ह्याचें माझें लहणें नाहीं   पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   बायकोचा बोल आणि चाटयाचा अंक कळत नाहीं   देखला नाहीं दिवा आणि पाहिला आवा   धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं   धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं   नाक नाहीं धड आणि तपकीर ओढ   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   पादर्‍याचें गांडीचा आणि लहांचराच्या तोंडाचा विश्वास नाहीं   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   मोलें घातलें रडाया। नाहीं असूं आणि माया॥   मुसळाशीं गांठ पडत नाहीं   मुसळास गांठ पडत नाहीं   भल्याची दुनिया नाहीं   घर घेतले जुव्यावारी आणि तराजूला पासंग नाहीं   दांतांवर नाहीं मांस आणि मोठयाशीं गांठ   ढुंगा, ढुंगाड नाहीं नेसूं आणि राजियाचा दंभू   सेबी   उंदीर सापळ्यांत पडे, लक्ष त्याचे मृत्यूकडे   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   जनलज्‍जा नाहीं आणि मनलज्‍जाहि नाहीं   भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय?   उंदीर मावेना बिळीं, त्याचे पुच्छीं तृणपुली   मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   पाणी नाहीं तोंवर पोहेन पोहेन, आणि बायको नाहीं तोंवर झंवेन झंवेन   डोंगर करती आटापिटा, हातीं लागे उंदीर पोरटा   एक नाहीं, दोन नाहीं   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं   वैद्याचें वांटलें आणि संन्यासाचें मुंडलें कोणास समजत नाहीं   सोडलेला बाण आणि बोललेला शब्द परत येत नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं   अजाण आणि आंधळें बरोबर   वैद्याचें वाटलें आणि संन्याशाचें मुंडलें कोणास समजत नाहीं   अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला बरोबर होत नाहीं   आपल्या बिळांत नागोबा   दगड (आणि) धोंडे   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   उत्तर और मध्य अंडमान जिला   जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स   पाटलाचा कोणी भाव पुसत नाहीं, आणि हजामाची धावपळ   नाहीं करणें   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   आशेसारखे सुख नाहीं आणि निराशेसारखें दुःख नाहीं   सटवाईला नाहीं नवरा आणि म्हसोबाला नाहीं बायको   चमत्कारावांचून नमस्कार नाहीं आणि पराक्रमावांचून पोवाडा नाहीं   डाळ शिजत नाहीं आणि वरण उकळत नाहीं   लघुकथेवांचून मासिक नाहीं आणि राजकारणावांचून वृत्तपत्र नाहीं   रांडेपरती शिवी नाहीं आणि शिरापरता दंड नाहीं   फकीराजवळ धन नाहीं आणि धनवानाजवळ औदार्य नाहीं   निंदकासारखा दुष्ट नाहीं, आणि वंचकासारखा नष्ट नाहीं   हडळीला नाहीं नवरा आणि खविसाला नाहीं बायको   उंदीर हागतलो किते नी शेणो थापतालो किते (गो.)   मुसळा मुसळाची गांठ बाधतां येत नाहीं   भलताच पसारा आणि झाला म्हातारा   चाकरास आणि बायकोस उजूर नाहीं   मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   लोक उपवाशी आणि राजा अधाशी   मरणा दारीं आणि तोरणा दारीं   भुकेला कोंडा आणि झोंपायला धोंडा   भुकेला कोंडा आणि झोंपेला धोंडा   भुकेला कोंडा आणि निजायला धोंडा   भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP