Dictionaries | References

उंदीर

   
Script: Devanagari

उंदीर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
उंदीर is vulgarly written and pronounced उंदर. Pr. उं0 गेला मस्कतास पण सावकार नाहीं झाला A mean man becomes not great by visiting great places. Cœlum non animum mutant qui trans mare currunt. Pr. उंदिरास मांजर साक्ष Summon not your enemy to befriend you.

उंदीर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A rat; a mouse.
उंदिरास मांजर साक्ष   Summon not your enemy to befriend you.

उंदीर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लांब शेपूट असणारे, काळ्या वा पांढऱ्या रंगाचे, कुरतडणारे जनावर   Ex. उंदराने धान्याचे पोते कुरतडले.
MERO COMPONENT OBJECT:
शेपटी
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मूषक
Wordnet:
asmনিগনি
bdएनजर
benইঁদুর
gujઉંદર
hinचूहा
kanಇಲಿ
kasگَگُر
kokकोळहुंदीर
malഎലി
mniꯎꯆꯤ
nepमुसा
oriମୂଷା
panਚੂਹਾ
sanमूषकः
tamஎலி
telఎలుక
urdچوہا
noun  संगणकावर विशिष्ट कृती निवडण्यासाठी वापरायचे छोटे हातात धरायचे उपकरण   Ex. ह्या संगणकाचे उंदीर बदलावे लागतील.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
माउस
Wordnet:
asmমাউচ
bdमाउस
benমাউস
gujમાઉસ
hinमाऊस
kanಮೌಸ್
kasمَوُس
malമൌസ്
mniꯃꯥꯎꯁ
oriମାଉସ
panਮਾਊਸ
urdماوؑس , کمپیوٹرموش

उंदीर     

 पु. चोहोंकडे आढळणारा व सर्व पिकांनां त्रास देणारा एक लहान प्राणी ; आखु ; मूषक . प्राचीन भारतीय ग्रंथकारांनीं उल्लेखिलेल्या उंदराच्या जाती - लालन ; पुत्रक ; कृष्ण ; हंसिर ; चुछुंदर ; अलस ; कषायदंत ; कलिंग ; अजित ; कपिल ; कोकिल इ० घरगुती , रानटी व पिकाच्या हंगामाच्या वेळीं उत्पन्न होणारे असे उंदराचे तीन प्रकार आधुनिक प्राणिशास्त्रज्ञांनीं केलेले आहेत . म्ह०
उंदरास मांजर साक्ष = शत्रूची मदत घेणें धोक्याचें असतें , तेव्हां अशी साक्ष घेणें व्यर्थ आहे .
डोंगर खणून - पोखरुन - उंदीर काढणें = मोठे प्रयास करुन फार थोडी कार्यनिष्पत्ति होणें ; अचाट परिश्रमाचें अल्प फळ .
उंदीर गेला मस्कतास पण सावकार नाहीं झाला = मोठ्या ठिकाणीं गेला म्हणून क्षुद्र माणूस काय मोठा बनतो ?
०कानी  स्त्री. लहान वेल . हिचीं फुलें गुलाबी रंगाचीं असून पानें उंदराच्या कानासारखीं असतात . ही फार उष्ण असून चीक पाचक आहे . सर्पदंशावर व पुरुषत्व येण्यास फारच गुणकारी . उंदराच्या विषावर ह्या वनस्पतीचा रस पोटांत घेतात . [ सं . आखु - मूषाकर्णी ; गु . उंदरकानी ; बं . इंदुरकाणी ]
०खाद  स्त्री. 
उंदराचा शेतास उपद्रव . कीडखाद टोळखाद व उंदीरखाद आसमानी सुलतानी जाहाली असता व स्वारीमुले नुकसानी जाहाली असतां चौकसी करुन मजुरा घ्यावयाची चाल आहे - हकिकत तर्फ नाते तालुके रायगड . ( मसाप २ . १८३ . )
एक सरकारी कर . हा सरकारी कोठारांतील धान्य उंदीर खात तेवढें नुकसान भरुन काढण्याकरितां म्हणून बसवीत .
०खुरी   नखी गेळ - स्त्री . न .
जनावरांच्या खुरांच्या वर पाठीमागें जो पुढें आलेला मांसल भाग असतो तो .
( कांहीं ठिकाणीं ) खुरांचीं दोन गेळें .
०धाड  स्त्री. उंदरांचा उपद्रव ; उंदिरखाद .
०बिब्बी   कर्नाटकांत गणेशचतुर्थीच्या दुसर्‍या दिवशीं येणारा शूद्रांचा सण . या दिवशीं लेंड्या ( गोड कडबोळीं ) तळून नैवेद्य दाखवितात व तो दुसर्‍या दिवशीं पहांटे शेताच्या सीमेवर नेऊन ठेवतात . उंदरांनीं शेताची नासाडी करुं नये म्हणून हा सण पाळतात .
०वासा  पु. घरांतील भिंतीच्या वरील भाग आंतील बाजूस उतरता असल्यास छप्पर व वासा यांमध्यें उंदरास फिरावयास जागा राहाते म्हणून तेथें असणार्‍या वाशास हा शब्द लावितात . ही जागा बहुधा उंदरांचा त्रास वांचविण्यासाठीं चुन्यानें भरुन काढितात .
०सांध  स्त्री. उंदीरवाशामुळें उंदरांना वावरण्यास असलेली मोकळी जागा .

उंदीर     

उंदरांनी बोक्याचें मत घेणें
आपल्या शत्रूकडे सल्ला घ्यावयास जाणें हे आपणास घातकच होणार. ‘कॉलेजच्या प्रिन्सिपालांचे राजकीय बाबतीत मत घेणें म्हणजे उंदांनी बोक्यांचे मत घेण्यासारखे आहे.’ -टि ३.२९.

Related Words

उंदीर बडयतां शेंपडी, घर रिकामें   हॅ बिळा माल्ला खिळा, उंदीर चल्लॉ दुसर्‍या बिळा   डोंगर विलो अनि उंदीर जालो (गो.)   एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं   उंदीर सापळ्यांत पडे, लक्ष त्याचे मृत्यूकडे   मांजराला उंदीर साक्ष   उंदीर नाहीं मावत बिळांत आणि शेपटाशीं बोरकाट्या   उंदीर मावेना बिळीं, त्याचे पुच्छीं तृणपुली   उंदीर श्र्वास घेती, पळूनियां जाती   उंदीर हागतलो किते नी शेणो थापतालो किते (गो.)   उंदीर हागेल शेण थापेल   मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी   उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला   डोंगर करती आटापिटा, हातीं लागे उंदीर पोरटा   उंदीर   डोंगर व्याला, उंदीर झाला   माउस   घुरप्या उंदीर   गांवांत दाखवी मिजाशी, घरांत उंदीर उपाशी   असतां मांजर अंध, उंदीर होतो धुंद   डोंगर कोरला, उंदीर काढला   डोंगर कोरून उंदीर काढला   डोंगर पोखरला, उंदीर निघाला   डोंगर पोखरून उंदीर काढणें   डोंगर पोखरून उंदीर काढला   काळा काळा दुस्‍स, त्‍याला उंदीर की फुस्‍स   उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुळी   उंदीर भाजुंक मीठ ना   उंदीर मांजर   उंदीर मांजरा घराहून, येतो उपवाशी परतून   बोचक्यांतला उंदीर   पेंगतें मांजर उंदीर घरीत नाहीं   computer mouse   माऊस   مَوُس   ମାଉସ   মাউচ   মাউস   ਮਾਊਸ   માઉસ   ಮೌಸ್   മൌസ്   mouse   ইঁদুর   चूहा   एनजर   मुसा   मूषकः   گَگُر   چوہا   எலி   എലി   ମୂଷା   ఎలుక   নিগনি   ਚੂਹਾ   ઉંદર   ಇಲಿ   rat   कोळहुंदीर   मावस   white mouse   हुंदीर   उंदर   मामुजी   n z b mice   मांजराचा खेळ होतो पण उंदराचा जीव जातो   चापी धनुकटा   डापका   धावरे   हुंद्राक मांजर गवाय   rat bite fever   विंदुरु आणि मजारु   mouse growth factor   हुकीर   कांटांदुर   कांटुदूर   काटांदोर   उंदरनळी   उंदरांमांजरां प्रमाणें   मांजरा खेळ पुण उंद्रा मरण   मातलेल्या हुंदराक हत्ती म्हणून जातां   विपसळो   घरांत हुंदीर, शेंपड्यो बडैतात   खुदाके वास्‍ते बिल्‍लीभी चुन्हां नहि मारते   टोल्हर   उंदरा एक बिळी वाट, असतां गिळती झटपट   उंदरा माल्यार गणेसा लागता   उंदाराचा सापळा   कृंतकप्राणी   मांजर नाथिल्या गांवांत हुंदीर राया   मुखिक   या बिळा माल्लो खिळा, उंदिर गेलो दुसर्‍या बिळा   रंभा म्हणून प्रसिद्धि करावी व राऊताईण निघावी   निवांतले   खंदे उंदर, भोगवे भुजंग   रावळारांतुल्या भात्ताक उंदूर झगडताति   समावा   घुरप्याउंदीर   हुंदीर मलाकाक गेलो   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP