Dictionaries | References

दिवाळी

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
. Ex. आज त्याचे घरीं लाड- वाची दि0 झाली. 5 A cucurbitaceous plant which flowers about the month भादवा or आश्विन. Its leaves are medicinal. Called also कडू दोडकी.

 स्त्री. १ अश्विन वद्य त्रयोदशी ( धन त्रयोदशी ) पासून कार्तिक शुद्ध द्वितीये ( भाऊबीजे ) पर्यंतचा सण . या सणांत विष्णूने नरकासुरांस मारले त्यासाठी दीपोत्सव , लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी लक्ष्मीपूजन इ० करतात . २ मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा . या दिवशी थोरली - देवांची , गुरांची - दिवाळी . या दिवशीहि दिव्यांची आरास करतात . ३ ( ल . ) चंगळ ; ख्यालीखुशाली ; चैन . ४ ( ल . ) ( मेजवानीतील ) पक्वान्नांची चंगळ ; रेलचेल . आज त्याचे घरी लाडवांची दिवाळी झाली . [ सं . दीपावली ; प्रा . दीवाली ] म्ह ० असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा . दिवाळसण - पु . लग्न झाल्यानंतरच्या पहिल्या दिवाळीस जांवई व त्याच्या घरची मंडळी बोलावून त्यांना मुलीच्या बापाने मेजवान्या , पोशाख , देणगी इ० देणे . ( क्रि० करणे ; देणे ).
 स्त्री. कडू दोडकीचा वेल . हा भाद्रपद - आश्विनांत फुलतो . पाने औषधी असतात .

०चा   - दिवाळी .
०चा   - दिवाळी .
दिवा   - दिवाळी .
दिवा   - दिवाळी .
०चे   - न . कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरु होणारे वर्ष ; व्यापारी वर्ष ; याशिवाय दुसरी मृगसाल व पाडव्याचे साल . ही होत . म्ह ० दसर्‍यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन = सध्याच्या अडचणीतून पार पडू द्या , मग पुढे पाहू .

साल   - न . कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरु होणारे वर्ष ; व्यापारी वर्ष ; याशिवाय दुसरी मृगसाल व पाडव्याचे साल . ही होत . म्ह ० दसर्‍यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन = सध्याच्या अडचणीतून पार पडू द्या , मग पुढे पाहू .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 f  A festival with noctural illuminations, &c. Luxurious revelling or merry-making.

Related Words

दिवाळी   लागो भागो दिवाळी   दिवाळी द्सरा, हातपाय पसरा   प्रजेची होळी आणि राजाची दिवाळी   राजा करता ती राटावळ, बोम पोरोब करता ती दिवाळी   लागोभागो दिवाळी   राजाला दिवाळी काय   राजाला दिवाळी ठाउकच नाहीं, गुढीचा पाडवा आलाच नाहीं   दसर्‍यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील)   दसर्‍यांतून वांचलों तर पुढें दिवाळी पाहावयाची   भोम पोरोब करता ती दिवाळी   आधी दिवाळी मग शिमगा   दारिद्रय आलें घरा, तेथें कशाला दिवाळी द्सरा   बोंबशणै करीत ती दिवाळी   आयली दिवाळी, आनी परबो आकारी   असेल त्या दिवशीं दिवाळी, नाही नसेल त्या दिवशीं शिमगा   असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा   आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा   असेल त्या दिवशीं दिवाळी, नसेल त्या दिवशीं शिमगा   एकाची होळी तर दुसर्‍याची दिवाळी   राजाला दिवाळी, गरिबाला झोळी   राजाला सदा दिवाळी   देताम दिवाळी, अगर शिमगा   दिवाळी करणें , उडविणें   असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा   आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा   असेल ते दिवस दिवाळी, नसेल ते दिवस शिमगा   आहे ते दिवस दिवाळी, नाहीं ते दिवस शिमगा   घरीं शिमगा, बाहेर दिवाळी   देताम दिवाळी, उलट शिमगा   माझी बाळी साधी भोळी, तिला लागे नित्य दिवाळी   देताम दिवाळी, घेतां शिमगा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Keyword Pages

  |  
 • दीपावली की पूजा - गौवत्स द्वादशी
  दीपावली के पाँचो दिन की जानेवाली साधनाएँ तथा पूजाविधि कम प्रयास में अधिक फल देने वाली होती होती है और प्रयोगों मे अभूतपूर्व सफलता प्राप्त होती है । &..
 • गौवत्स द्वादशी - महत्व
  दीपावली के पाँचो दिन की जानेवाली साधनाएँ तथा पूजाविधि कम प्रयास में अधिक फल देने वाली होती होती है और प्रयोगों मे अभूतपूर्व सफलता प्राप्त होती है । &..
 • गौवत्स द्वादशी - व्रत-कथा
  दीपावली के पाँचो दिन की जानेवाली साधनाएँ तथा पूजाविधि कम प्रयास में अधिक फल देने वाली होती होती है और प्रयोगों मे अभूतपूर्व सफलता प्राप्त होती है । &..
 • गौवत्स द्वादशी - गोत्रिरात्र व्रत
  दीपावली के पाँचो दिन की जानेवाली साधनाएँ तथा पूजाविधि कम प्रयास में अधिक फल देने वाली होती होती है और प्रयोगों मे अभूतपूर्व सफलता प्राप्त होती है । &..
 • दीपावली की पूजा - धनत्रयोदशी
  दीपावली के पाँचो दिन की जानेवाली साधनाएँ तथा पूजाविधि कम प्रयास में अधिक फल देने वाली होती होती है और प्रयोगों मे अभूतपूर्व सफलता प्राप्त होती है । &..
 • धनत्रयोदशी - महत्व
  दीपावली के पाँचो दिन की जानेवाली साधनाएँ तथा पूजाविधि कम प्रयास में अधिक फल देने वाली होती होती है और प्रयोगों मे अभूतपूर्व सफलता प्राप्त होती है । &..
 • धनत्रयोदशी - पूजन-विधि
  दीपावली के पाँचो दिन की जानेवाली साधनाएँ तथा पूजाविधि कम प्रयास में अधिक फल देने वाली होती होती है और प्रयोगों मे अभूतपूर्व सफलता प्राप्त होती है । &..
 • धनत्रयोदशी - यम-दीपदान
  दीपावली के पाँचो दिन की जानेवाली साधनाएँ तथा पूजाविधि कम प्रयास में अधिक फल देने वाली होती होती है और प्रयोगों मे अभूतपूर्व सफलता प्राप्त होती है ।
 • दीपावली की पूजा - रूपचतुर्दशी
  दीपावली के पाँचो दिन की जानेवाली साधनाएँ तथा पूजाविधि कम प्रयास में अधिक फल देने वाली होती होती है और प्रयोगों मे अभूतपूर्व सफलता प्राप्त होती है । &..
 • रूपचतुर्दशी - महत्व
  दीपावली के पाँचो दिन की जानेवाली साधनाएँ तथा पूजाविधि कम प्रयास में अधिक फल देने वाली होती होती है और प्रयोगों मे अभूतपूर्व सफलता प्राप्त होती है । &..
 • रूपचतुर्दशी - उबटन से स्नान
  दीपावली के पाँचो दिन की जानेवाली साधनाएँ तथा पूजाविधि कम प्रयास में अधिक फल देने वाली होती होती है और प्रयोगों मे अभूतपूर्व सफलता प्राप्त होती है । &..
 • रूपचतुर्दशी - हनूमानुत्सव
  दीपावली के पाँचो दिन की जानेवाली साधनाएँ तथा पूजाविधि कम प्रयास में अधिक फल देने वाली होती होती है और प्रयोगों मे अभूतपूर्व सफलता प्राप्त होती है । &..
 • दीपावली की पूजा - लक्ष्मीपूजन श्रीसूक्तसे
  दीपावली के पाँचो दिन की जानेवाली साधनाएँ तथा पूजाविधि कम प्रयास में अधिक फल देने वाली होती होती है और प्रयोगों मे अभूतपूर्व सफलता प्राप्त होती है ।
 • श्रीसूक्त लक्ष्मीपूजन - प्रथम पूजा
  दीपावली के पाँचो दिन की जानेवाली साधनाएँ तथा पूजाविधि कम प्रयास में अधिक फल देने वाली होती होती है और प्रयोगों मे अभूतपूर्व सफलता प्राप्त होती है ।
 • श्रीसूक्त लक्ष्मीपूजन - द्वितीय पूजा
  दीपावली के पाँचो दिन की जानेवाली साधनाएँ तथा पूजाविधि कम प्रयास में अधिक फल देने वाली होती होती है और प्रयोगों मे अभूतपूर्व सफलता प्राप्त होती है ।
 • श्रीसूक्त लक्ष्मीपूजन - तृतीय पूजा
  दीपावली के पाँचो दिन की जानेवाली साधनाएँ तथा पूजाविधि कम प्रयास में अधिक फल देने वाली होती होती है और प्रयोगों मे अभूतपूर्व सफलता प्राप्त होती है ।
 • श्रीसूक्त लक्ष्मीपूजन - चतुर्थ पूजा
  दीपावली के पाँचो दिन की जानेवाली साधनाएँ तथा पूजाविधि कम प्रयास में अधिक फल देने वाली होती होती है और प्रयोगों मे अभूतपूर्व सफलता प्राप्त होती है ।
 • श्रीसूक्त लक्ष्मीपूजन - पंचम पूजा
  दीपावली के पाँचो दिन की जानेवाली साधनाएँ तथा पूजाविधि कम प्रयास में अधिक फल देने वाली होती होती है और प्रयोगों मे अभूतपूर्व सफलता प्राप्त होती है ।
 • श्रीसूक्त लक्ष्मीपूजन - आरती तथा समर्पण
  दीपावली के पाँचो दिन की जानेवाली साधनाएँ तथा पूजाविधि कम प्रयास में अधिक फल देने वाली होती होती है और प्रयोगों मे अभूतपूर्व सफलता प्राप्त होती है ।
 • दीपावली की पूजा - लक्ष्मीपूजन
  दीपावली के पाँचो दिन की जानेवाली साधनाएँ तथा पूजाविधि कम प्रयास में अधिक फल देने वाली होती होती है और प्रयोगों मे अभूतपूर्व सफलता प्राप्त होती है ।
  |  

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP