Dictionaries | References

शिमगा

   
Script: Devanagari

शिमगा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
śimagā m The Holí-festival. 2 The month in which it is held, the month फाल्गुन. Pr. शिमगा जाई आणि कवित्व राही. शि0 करणें To make a noise by bawling and at the same time striking the back of the hand against the mouth. शिमग्याचा मंत्र The mantra or spell pertaining to the Shimga-festival, i. e. बोंब or bellowing and beating the mouth. v जप, म्हण, वाच.

शिमगा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The Holi-festival. The month र्फाल्गुन Any riotous and indecent proceeding. A fiasco.
शिमगा करणें   To make noise by bawling and at the same time striking the back of the hand against the mouth.

शिमगा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : होळी, होलिका दहन

शिमगा     

 पु. १ होळीचा सण ; होळीचे दिवस . २ फाल्गुन महिना . ३ ( ल . ) अश्लील , अचकटविचकट भाषण . [ सं . शृंगार ] म्ह० शिमगा जाई आणि कवित्व राही - शिमग्याचे दिवसांत अचकटविचकट केलेलीं कवनें तदनंतर सुध्दां आठवणींत रहातात . शिमग्याचा मंत्र - पु . बोंब ; शंख ; पांचजन्य . ( क्रि० जपणें ; म्हणणें ; वाचणें ). आहे ते दिवस दिवाळी , असेल ते दिवस दिवाळी , नाहीं ते दिवस शिमगा , नसेल ते दिवस शिमगा - मिळेल तेव्हां उधळपट्टीनें खर्च करणें व न मिळेल तेव्हां उपास करणें . जो मनुष्य आहे ते दिवस दिवाळी नाहीं ते दिवस शिमगा या नात्यानें वागणारा आहे त्याच्या घरादारावरून नांगर फिरून त्याच्या हातांत लवकरच नारळाची आई येण्याचा संभव आहे । - निचं . शिमगा करणें - १ बोंबलणें ; बोंब मारणें . २ ( ल . ) निंदा करणें ; एखाद्याच्या नांवानें खडे फोडणें ; शिव्या देणें .
०सण  पु. १ वधुपक्षांनें वरास बोलावून शिमग्याचा सण साजरा करणें . २ या सणांत विशेषतः रंग पंचमीस दिलेला अहेर , बहुमान .

Related Words

शिवशिव शिमगा   होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा   शिमगा   आधी दिवाळी मग शिमगा   असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा   असेल त्या दिवशीं दिवाळी, नाही नसेल त्या दिवशीं शिमगा   आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा   घरीं शिमगा, बाहेर दिवाळी   घेतां दिपाळी, देतां शिमगा   असेल ते दिवस दिवाळी, नसेल ते दिवस शिमगा   असेल त्या दिवशीं दिवाळी, नसेल त्या दिवशीं शिमगा   असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा   आहे ते दिवस दिवाळी, नाहीं ते दिवस शिमगा   आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा   देतां घेतां शिमगा   देताम दिवाळी, अगर शिमगा   देताम दिवाळी, उलट शिमगा   देताम दिवाळी, घेतां शिमगा   पुस करी हूस, माही येई लाहू, शिमगा म्हणे हळूच जाऊं   शिमगा करणें   शिमगा गेला आणि कवित्व राहिलें   शिमगा गेला आणि कवित्व राही   शिमगा जाई आणि कवित्व राहिलें   शिमगा जाई आणि कवित्व राही   शिगमा   सिमगा   इंत्रुज   आया बाया नागौया, शिगम्या परब जोगौया   फुडेच खुशाल, तांतुईं शिमगो   एके दिवशीं ताशे हवाया झडती, एके दिवशीं घरांत नाहीं बत्ती   मिळेल तर मेजवानी, नाहींतर उपोषण   मिळेल ते दिवशीं तुपाशीं, नाहीं तेव्हां उपाशी   शिगमो सल्लो कवता उल्लों   सणवई   सणवार   खेळ्या   खेळा   असणें   सिम   सिमा   दिवाळी   होलिका   ईद   सण   घृत   बोंब   बारा   रंग   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   foreign exchange regulations   foreign exchange reserve   foreign exchange reserves   foreign exchange risk   foreign exchange transactions   foreign goods   foreign government   foreign henna   foreign importer   foreign income   foreign incorporated bank   foreign instrument   foreign investment   foreign judgment   foreign jurisdiction   foreign law   foreign loan   foreign mail   foreign market   foreign matter   foreign minister   foreign mission   foreign nationals of indian origin   foreignness   foreign object   foreign office   foreign owned brokerage   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP