Dictionaries | References

सारवा भिंती, म्हणे कोनाडे किती

नसती चवकशी करणें.

Related Words

भिंती सारव, म्हणे कोनाडे किती   बोजा उठाव, म्हणे बाजीराव किदर   उष्टीं काढ, म्हणे जेवले किती   पत्रावळी काढ, म्हणे जेवले किती?   जायाचें मोती मुरडस किती, घटकाभरान्‌ काढून घेती   तुका म्‍हणे येथे, पाहिजे जातीचें।   एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे   घेग घोरपडी मान, तर म्‍हणे टाक माझ्या धांवेवर   कर्माच्या गती, सांगाव्या किती   दुरुन डोंगर साजरे आणि म्हणे माझें घर बरें   पांच शेर (पांचशें) पुतळी, म्हणे शेरभर सुतळी   शिंक म्हणे मी जोशी, पाद म्हणे मी परदेशी   अहो म्हणे बाईल कराना, तर म्हणे तुम्हीच व्हा ना?   जिकडल्‍या भिंती, तिकडल्‍या मुळ्या   एका खड्यावर बारा भिंती रचणें   पाटीलबुवा! बायको करा तर म्हणे तुम्हीच व्हा   बोलूं जाणे त्यास फट कोण म्हणे   बोडकी आरशांत पाहे । सहदेव म्हणे कांहींतरी आहे ॥   एका नाकपुडींतून दोन शिंका, सहदेव म्हणे शकून निका   कारे कुंथतोस, म्‍हणे बसल्‍या जागीं करमेना   जवळ नाहीं नाणें, आणि हवें तें करीन म्‍हणे   घरचे मूल तसेंच ठेवून उपाध्या म्‍हणे माझे आधीं लग्‍न करा   मोत्यांला ढाळ किती असतो   अभाग्या हें काय करतोस? म्हणे कपाळ बडवून घेतों   आपणाच्या पायाक बारा पोंती, दुसर्‍यांच्या किती?   दळतांना घट्टा पडला, म्हणे मी भला वागविला   तेरे उपर मेला पाव, थोटा म्‍हणे मी राव   बापासि बाप न म्हणे (ऐशाला काय होय आजोबा)   धर्माची डाळ, म्हणे पाखडून घाल   पुस करी हूस, माही येई लाहू, शिमगा म्हणे हळूच जाऊं   पांडव किती तर बाजल्याच्या खुरा इतके तीन आणि बोटें हातानें दाखवावयाचीं दोनच!   भागूबाई, दादाला कां कराना? म्हणे तुम्हीच कां व्हाना!   भिकेची भाकरी आणि म्हणे शिळी कां?   असें बसावें, कोणी न म्हणे ऊठ   हत्तीचे हत्ती मेले बुडान, गाढव इचारतात पाणी किती म्हणून   भले भले गेले गोते खात, झिंझुरटें म्हणे माझी काय वाट?   लोकाचें तट्टू, किती मी नटूं   सर्व रामायण सांगितलें तरी म्हणे रामाची सीता कोण   नेसतां येईना म्हणे लुगडें आंखुड   कांरे महारा उताणा, तर म्‍हणे हातीं दीड आणा   सात शिदोरी खाई तरी माय म्हणे माझी गोपी रोडेली   गाढवापुढे वाचली इसापनीति, ते म्‍हणतें मला पाय किती?   (पांचट) पाणचट गुणाची, म्हणे मी पुण्याची   जे कां रंजले गांजले। त्‍यासी म्‍हणे जो आपुले।।   नाक कापलें तर म्हणे भोंक आहे   ज्‍याची त्‍याला आवडली, आणावयास गेला तो म्‍हणे काळी   रेडा रेडा, म्हणे थोडी धार काढा   बकर्‍याच्या आई! किती काळजी करशील बाई!   किती चालसी झराझर, तरी दोन्ही पाय बराबर   किती तरी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP