Dictionaries | References न नेसतां येईना म्हणे लुगडें आंखुड Script: Devanagari See also: नेसतां येईना म्हणे लुगडें तोकडें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नेसतां येईना म्हणे लुगडें आंखुड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | पुढें पहा. Related Words नेसतां येईना म्हणे लुगडें आंखुड नेसतां येईना म्हणे लुगडें तोकडें नेसतां येईना म्हणे लुगडें तोकडें, नाचताम येइना म्हणे अंगण वाकडें जाफरी लुगडें कणेंरें लुगडें कणेरी लुगडें रांधणें येईना ओलीं लाकडें रांधतां येईना ओलीं लाकडें लुगडें ओ म्हणतां ठो येईना नवें लुगडें नुताचें, आहे सुताचें भिंती सारव, म्हणे कोनाडे किती बोजा उठाव, म्हणे बाजीराव किदर ओझे उचल, तर म्हणे बाजीराव कोठें उचल पत्रावळी, म्हणे जेवणार (जेवले) किती कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी बिजवराची बायको, तिजवराची चोळी, नित्य लुगडें फाडी तिचें कोण काय करी? ज्यासाठीं लुगडें तें उघडें आंखुड शिंगी, बहु दुधी, अल्प मोली एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे ओं म्हणतां बों येईना भक्ताची करुणाः देवासी येईना दुसर्याचे बायकोला लुगडें नेसवून (चोळी लुगडें करुन) फळ काय महादेवाच्या पिंडीवरला विंचू मारतां येईना कीं सोडतां येईना नाचताम येईना आंगण वांकडें, रांधतां येईना ओलीं लांकडें नाचतां येईना (म्हणून) अंगण वांकडें दिवस उगवेना न् आळशी लुगडें नेसेना फाटकें लुगडें बायकोचें आणि दणगट धोतर नवर्याचें फाटकें लुगडें बावाचें, मेलेलें माणूस गुणाचें घरचा धनी येईना व दारचा पाहुणा उठेना लोटा घडतां येईना आणि अहिरीचा सार लोटा घडता येईना आणि अहिरीचा इसारा मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक मोघा करतां येईना तो रांजण करुं लागणें येईना न् जाईना आणि उगीचहि राहीना येईना न् जाईना, माहं (माझं) नांव मैना शिंक म्हणे मी जोशी, पाद म्हणे मी परदेशी अहो म्हणे बाईल कराना, तर म्हणे तुम्हीच व्हा ना? उष्टीं काढ, म्हणे जेवले किती दुखतें पोट, म्हणे कवाड लोट धर्माची डाळ, म्हणे पाखडून घाल पाय धू, म्हणे तोडे केवढयाचे पत्रावळी काढ, म्हणे जेवले किती? सारवा भिंती, म्हणे कोनाडे किती घे आपले लुगडें फेडून आणि दे माझा म्होतूर काढून फाटकें लुगडें तुटक्या बाह्या, चला आबाजी सुनमुख पाहाया उदंड खाल्ला मेवा तर येईना अर्ध भाकरीचा येवा उदंड खाल्ला मेवा तर येईना अर्धमा करीचा येवा विंचवाचा मंत्र येईना आणि चालला सापाचे बिळांत हात घालायला विंचवाचा मंत्र येईना आणि चालला सापाचे भोंकांत हात घालायला ज्याचे त्याला नाही चोप आणि शेजार्या येईना झोंप डोहाच्या ठिकाणीं डोहच पडतील, निवळ जाईना आणि गढूळ येईना आपण नागवी, (नी) म्हणे पाहणारे लबाड उडीद म्हणे मी कठीण, माझा दाणा काळा एक उद्यां म्हणे, तर दिवस दुणे सांगी तर सांगी, म्हणे वडाला वागीं असें बसावें, कोणी न म्हणे ऊठ दळतांना घट्टा पडला, म्हणे मी भला वागविला तुका म्हणे भोग सरे । गुणा येती अंगारे ॥ तुका म्हणे वादें। वायां गेलीं ब्रह्मवृंदें॥ बसूं जाणे त्याला ऊठ कोण म्हणे बारा वर्षै शेला विणला, म्हणे राजाच्या दफणाला लुटलासरे परटा, (तो म्हणे) लुटल्या आयाबाया बैल गाभणा, तर म्हणे नववा महिना बोडकी आरशांत पाहे । सहदेव म्हणे कांहींतरी आहे ॥ बोलूं जाणे त्यास फट कोण म्हणे भटो, बाईल करा, तर म्हणे तुम्हीच व्हा रेडा रेडा, म्हणे थोडी धार काढा भिकेची भाकरी आणि म्हणे शिळी कां? नाक कापलें तर म्हणे भोंक आहे निजतां आला मोहो। वीतां म्हणे मेला गोहो॥ पाटीलबुवा! बायको करा तर म्हणे तुम्हीच व्हा (पांचट) पाणचट गुणाची, म्हणे मी पुण्याची पांच शेर (पांचशें) पुतळी, म्हणे शेरभर सुतळी दानें गरिबी येईना, दैन्य चोरीनें जाईना, द्रव्यानें शहाणा होईना, अलंकारें मान मिळेना आपली आणास आगेना, दुसर्यास म्हणे नीट कां वागेना एका नाकपुडींतून दोन शिंका, सहदेव म्हणे शकून निका सर्व रामायण सांगितलें तरी म्हणे रामाची सीता कोण सात शिदोरी खाई तरी माय म्हणे माझी गोपी रोडेली असतां कोणी ठक, न म्हणे मी आहे देख अभाग्या हें काय करतोस? म्हणे कपाळ बडवून घेतों दाढीला आग लागली, म्हणे माझा दिवा लाऊन घेऊं द्या दुरुन डोंगर साजरे आणि म्हणे माझें घर बरें बापासि बाप न म्हणे (ऐशाला काय होय आजोबा) भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना? राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार भले भले गेले गोते खात, झिंझुरटें म्हणे माझी काय वाट? भागूबाई, दादाला कां कराना? म्हणे तुम्हीच कां व्हाना! न म्हणे उत्तम वाईट कोणाला, तो पात्र होतो जननिंदेला निसुकाचे गांडींत (अंगावर) घातला पाला, म्हणे थंड झाला आणखी घाला निसुकाला दिला हिसका, तर तो म्हणे जुजुच केलें पुस करी हूस, माही येई लाहू, शिमगा म्हणे हळूच जाऊं छडी लागे चमचम (छमछम), विद्या येई घमघम, छडी काही लागेना विद्या काही येईना, छडीवर पडली सावली आम्हांस विद्या पावली करांचलि गुंजाळें चूनडी अंदणें तोणकावचे निंबावळी घणसें पडवळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP